कलाकारांना न्याय द्या भाऊ तुमच्या संसारात हिरा आहे आशा ताईच्या रूपाने तुमची आगळी वेगळी ओळख आम्हाला झाली आहे. ताई ताई आहे. सोडा समज गैरसमज लोक काय म्हणतात ते सोडा या जगात चांगली माणसं आहेत. म्हणून वाईट विचाराच्या खुळचट लोक काय म्हणतील सोडून द्या!Diji... भाऊ ताईला सपोर्ट करा 🙏🙏
@vaishalimalap6761
2 жыл бұрын
एखादा पुरूष जेव्हा यशस्वी होतो तेव्हा असे म्हणतात की त्यचा मागं एका स्री चा हात असतो. मग जेव्हा स्री यशस्वी होते तेव्हा पुरूषाचा अहंकार जागा होतो. तसंच काहीसं चाललं आहे तुमचं दाजी.
@balasahebdarade8321
2 жыл бұрын
Please ashi comments kuru naka ki ki jyamule bhandan vadhel tumhi changlya adhar denyachya hetune comment keli ahe pan yatun marg nighat nahi doghanche aikun ghetlyashivay apan ase bolu shakat nahi tai rah manu naka aplya eka bahinicha sansar ubha karayacha asel tar apan samjun umjun comment karuya
@durgakatke5864
2 жыл бұрын
Barober ahe aply mul ty doghat vad nako
@dilipmhaske8931
2 жыл бұрын
समज गैरसमज जे असतील ते प्रथम दुर करा ,आयुष्य खूप सुंदर आहे आणी तुम्ही ते दाखविले आहे,तुमच्या व्हाडिओ मुळे आमच्या सारखे तनाव मुक्त होतो.दाजी ला एकच विनंती आहे सर्व समजून घेऊन या गोष्टीला पूर्णविराम देवून नव्याने सुरुवात कारवी ...हीच सदिच्छा..
@kvmarathi1085
2 жыл бұрын
आशाताई तुझा असा चेहरा बघवत नाही.तु जीवनात खूप सोसल आहेस. ती वेळ निघून गेली तशी ही वेळही नक्की निघून जाईल.ताई तु फक्त धीर धर.बघ तुझ सगळं.चांगलच होणार आहे. तुझ्या नवर्याला परमेश्वर सद्बुद्धी देवो. हीच परमेश्वराकडे आमचीही प्रार्थना आहे.
@sunitajagtap4751
7 ай бұрын
आशा ताई तुमची कला चालू ठेवा कारण माझी नात दररोज पाहते खुप हसते। ती फक्त दहा वर्षाची आहे ❤
@mahadevmisal5360
2 жыл бұрын
ताई...संसाररूपी गाडा चालवत असताना सर्वांच्याच कुटुंबात अनैक प्रसंग येत असतात. तुमच्या कुटुंबात जे काही घडले असेल तर ते पुर्ववत होईल घाबरून तुम्ही तुमच्या कलेला पुर्ण विराम देऊ नका. परिस्थिती बघून एक चांगला निर्णय घ्या आणि पुन्हा नव्याने ,नव्या जोमाने कामाला लागाल अशी तुमच्या सर्व प्रक्षेकांच्या वतीने अपेक्षा करतो.🙏🙏
@mayurabhelsaikar2053
2 жыл бұрын
खरच ताई तूम्ही श्री स्वामी समर्थ आराधना करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
@reenatambe6207
2 жыл бұрын
हो ग ताई..मी पण हाच सल्ला दिला🙏
@shobhashinde9231
2 жыл бұрын
Shree swami samarth chi seva kara🙏
@chefsrecipe1204
2 жыл бұрын
Ho khar ae swami n chi bhakti kara saghal kahi thik hoil.. Shree Swami Samarth..
@JyotisDkitchen2021
2 жыл бұрын
दादा आमच्याकडुन तुम्हाला रिक्वेस्ट आहे ताईंना करुद्या पण ताई काहीही झाल तरी संसार मोडु नका युट्यूबवरची फेमेली तर खुपच चांगल आहे पण नवर्यासारखी आयुष्यभर साथ कोणीही देत नाही पण प्लीज दादा ताईंच मन समजुन घ्या 🙏🙏
@harshadarohanpardeshi.7196
2 жыл бұрын
Brobar
@kshitijajavare702
2 жыл бұрын
Dya navara sodun
@deepabhatt40
2 жыл бұрын
@@kshitijajavare702 बरोबर....दुःखी राहून संसार करायचा हे कोणी सांगितल आहे
खरंच तुम्ही स्वामीसमर्थच नामस्मरण करा तुम्ही ङिप्रेशन मधुन बाहेर याल तुमच पुढचे पाऊल खुप सुखात जाईल श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@deepabhatt40
2 жыл бұрын
तुमच्या सुखात दाजींनी सुख मानल पाहिजे कारण बायका तर नेहमीच नवऱ्याच्या सुखात सुख मानतात....काम चालू राहू द्या तुमच... एका स्त्रीला तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे आणि स्वतःसाठी जगलच पाहिजे... हे कसल प्रेम हो ज्यात एवढी बंधन तुमच्यावर...स्वतःसाठी जगा आणि आनंदी रहा तुम्ही...तुमचे विडिओ दुसर्यांना आनंद देतात
@narayanjamble4917
2 жыл бұрын
ताई, काही गुंतागुंतीच्या मॅटर मध्ये लगेच निर्णय घेणे योग्य होत नाही, अश्या वेळी शांत राहाणं खुप जरुरीचे असते, यालाच time is the best solutions असे म्हणतात, थोडा वेळ जाऊ दे, सर्व काही शांत होईल. तुमची कलाकृती छान आहे, लोकांना ती आवडते, काही वेळेसाठी का होईना पण पाहणारे आनंदित होतात, आपले दुःख विसरतात. जीवनात घेण्यापेक्षा देण्याला खुप महत्व आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. तुमचा उद्देश चांगलाच आहे पण जवळच्या व्यक्तींना जर काही त्यात गैर वाटतं असेल तर चर्चेने व समजुतीने यातून मार्ग निघेलच व पुन्हा सर्व काही पहिल्या सारखेच होईल, हे वडीलकीच्या नात्याने सांगतो. हिम्मत हारु नकोस. तुला तुझ्या पुढील वाटचाली साठीं खुप खुप शुभेच्छा.
@savitanampurkar5770
2 жыл бұрын
लोकांना दुसर्याचे सुख पहावत नाही. एकमेकांचा विश्वास करा दाजी ताईला साथ द्या
@reenatambe6207
2 жыл бұрын
स्वामी सेवेला लागा ताई.... 🚩.. अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी
@shrikhedkar79
2 жыл бұрын
ताई तुला राग आला तरी चालेल पण या मायाजालाला तेव्हाच महत्व दे जेव्हा घरच्यांचा तुला सपोर्ट मिळेल...आमच्या मनोरंजनासाठी तु तुझं वाटोळं करून घेऊ नकोस ...शेवटी तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे आपण तंत्रज्ञानासाठी नाही आहोत.... मनापासून सांगतोय ऐक माझं तायडे
@altamashkhan9868
2 жыл бұрын
भाई तुम्हें छन वीडियो बनाता वीडियो बना जा
@user-hu5kl9hg8w
2 жыл бұрын
फेमेली पेक्षा काहीही मोठ नाही
@omkarsuryavanshi6875
2 жыл бұрын
Agdi barobar ahe tai
@chhayascreationschhayabhos6159
2 жыл бұрын
Ho na
@chhayascreationschhayabhos6159
2 жыл бұрын
Family pahili ete natar sagal kahi
@anitajadhav207
2 жыл бұрын
आशाताई शेवटी घर संसार महत्त्वाचे दाजींचे मन नक्कीच बदलेल
@rupalishinde971
2 жыл бұрын
दाजी please ताईंनी समजून घ्या आणि त्याना saport kara plz तुमचे video पाहून खूप लोक आपल दुःख थोड्या वेळासाठी का होईना विसरून जातात खूप चांगल काम करता तुम्ही लोक so keep it up
@surekhajamale651
2 жыл бұрын
तू चागलं काम करते, तूझ्या दाजीं ने समजून घ्यायला पाहिजे, जग कुठे चालय, तुझ्या वर विश्वास ठेवा सांग, काम चालू ठेव, तू फ्रेश पहिल्या सारखं होशील, आनंदी रहा
@sandipbhujbal996
2 жыл бұрын
तुम्ही तुमचे काम करत रहा,असे मला वाटते तुमचे सादरीकरण उत्तम आहे यात काहीच वाद नाही,फक्त तुम्हला यौग्य ती साथ नाही.उगीचच व्यर्थ भीती बाळगून आहेत ते,यामुळे मात्र तुमची कुचंबणा होत आहे. असाच विचार करत राहिलात तर मला वाटत नाही तुमच्या मनासारखे काम होईल, व त्यातून तुम्ही व्यक्त होऊ शकाल.असेच निर्बंध तुमच्यातील कलाकारास मारक ठरत आहे.
@dipakbirhade744
2 жыл бұрын
I Support U Sister.. God bless you..
@subhashmore9029
2 жыл бұрын
खचून जाऊ नका 👍🏾 आनंदी रहा 😀 आपलं कामं आणि ध्येयाची जाणीव ठेऊन.. संसारातील गैरसमज दूर करा💞.
@shankarghube2800
2 жыл бұрын
आशाताई नको टेंशन घेऊ.. स्वामींना प्रार्थना कर सर्व ठीक होईल.. श्री स्वामी समर्थ 🥰🙏🙏👍
@ashatupsoundare6384
2 жыл бұрын
हो आशा ताई तुमचे व्हिडिओ खुप छान असतात मला खूप आवडतात आशा ताई तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या 👍 होईल सगळं ठिक पहिल्या सारखं तुम्ही दाजीच्या मनात गैरसमज आहे तो दुर कारा स्वामी समर्थ सगळं ठिक करतील 🙏🙏 जय सद्गुरु ताई 🙏🌹 आणि परत एकदा सांगते तुमची बहिण म्हणुन सांगते काळजी घ्या आणि हासत राहा 👍👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌😊😊😊🥰🥰🥰❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🤗🤗🤗🤗🤝🤝🤝🤝🤝👏👏👏👏
@user-tc6st6xv1h
2 жыл бұрын
तू जा दाजीला पॉलिश करायला,,बिचारा भांडी कपडे संडास बाथरूम धुवून आणि पोचा मारून दमत असावा,तू जा आणि शिंदीनचं काम कमी कर,,😊😊😊😊😊😊
@umapandure7765
2 жыл бұрын
Ho
@ashokkale4161
2 жыл бұрын
ताई स्वामी आहेत तुझ्या पाठीशी सगळं छान होईल
@kavitagawande6149
2 жыл бұрын
ताई तू तुझ्या अवडीच काम सोडू नकोस तू हसता नी छान दिसते....अशी नाराज नको राहू.....कोणीतरी दादांचे कान भरवित आहे बहुतेक
@inspirecookingwithranjita7906
2 жыл бұрын
दिवस नक्कीच बदलतात. स्वतःवर विश्वास ठेवून मस्त काम रहा.Good luck n yr video r very nice 👍💗
@anjukurhade6025
2 жыл бұрын
दादा तुम्ही खूप भाग्यशाली आहेत ताई सारखी बायको तुम्हाला मिळाली आहे कारण प्रत्येक लेडीज अशी कॉमेडी करू शकत नाही ते टॅलेंट फक्त आशा ताई मध्ये आहे आणि त्या हसवता म्हणजे एखाद्या निरोगी व्यक्तिला आरोग्य देता ,प्लिज दादा त्यांना ह्या वेळेला तुमची खूप गरज आहे त्यांना सपोर्ट करा आणि त्यांचा छंद त्यांना कॉमेडी करू द्या त्या खूप नाव पुढे नेतील
@savitawagh1014
2 жыл бұрын
👍 घरातली सर्व परिवार ने एक मेकाला साथ दिलीच पाहिजे.🙏 नाराज नाही रायचं जीवनाचा आनंद घ्यायचा. होईल तेवढं करायचं.🙏
@savitawagh1014
2 жыл бұрын
@Reva mali 🌻🌻 🙏 रेवा ताई.
@user-tc6st6xv1h
2 жыл бұрын
@@savitawagh1014 रेवा सविता संसारावर लक्ष द्या,,😊😊😊😊
@shalangambre9184
2 жыл бұрын
तुझ रोज चे रूटीन दाखव रेसिपी दाखव दाजिना आवडत नाही तर त्यांचं ऐक आशा ताई एक दिवस ते देतील परवानगी 👍
@eknathpatil4099
2 жыл бұрын
खरं तर ताई दाजी तुमची जोडी लाखात एक आहे दाजी व तुम्ही दोघ एकमेकांना समजून घ्या बोला असं काय झालं कि दाजी ताई तुला विरोध करत आहेत अगोदर तू बोल दाजी पण समजून घेतील असं तुमची दोघांची हसवण्याची पद्धत मला तर खूप आवडते दाजी तुम्ही पण ताई ला समजून घ्या व ताई तू पण दाजींना समजून घे एकत्र बसून तोडगा काढा व पुढे असेच मिळून आम्हाला हसवत रहा संसार आहे गैरसमज होतात पण एकमेकांना समजून घेऊन पुढे जा प्लिज दोघ पण टोकाचे निर्णय घेऊ नका तुमची जोडी अशीच रहो हिच भगवंता कडे प्रार्थना करतो 🙏
@dattagaikwad1456
2 жыл бұрын
ताई एक कलाकार आहे तो त्याची कला अमर आहे तशी कला तुमच्या रक्तात आहे तुमचे व्हीडीओ खुप मनोरंजन करतात
@nitalpatil1138
2 жыл бұрын
ताई i am proud of you...... तुम्ही तुमचे काम करत रहा .....तुमच्या कामाची इथ कदर नाही .....तर घरकामात काय कदर राहील...जरा विचार करा 🤔 बाईला कायम अग्नीपरिक्षा द्यावी लागते .
@jayuskitchen1093
2 жыл бұрын
हे तर आगीत तेल ओतायचे काम झाले
@mukeshdhumale6742
2 жыл бұрын
ताई तुम्ही नाराज होऊ नका ! दाजींना समजावून सांगा दुसऱ्यांना हसवण्यात काही गैर नाही ! दुसऱ्यांचे दुख: विसरवण्याचे मोठे कार्य तुमच्या हातून घडतयं हेच खुप छान आहे ! संसार संभाळून मनमोकळेपणाने पुन्हा तुम्हा हसवा !
तुम्ही ताई आनंदात रहा सगळं चांगलं होईल तुम्ही थोडा वेळ घया पण वाईट काही विचार मनात आणु नकात नाराज होऊ नकात
@marutipatil1131
2 жыл бұрын
सदैव सैनिका पुढेच जायच न मागुते तुवा कधीन फिरायचे ताई तुम आगे बढो
@aniljadhav2963
2 жыл бұрын
होय आम्हाला तीच आशाताई पहायची आहे .जी हसरी, बिनधास्त बोलणारी,कधी तरी प्रश्नार्थक चेहरा करून सर्व प्रेक्षकांना हसवणारी आशाताई पहायची आहे.असो आपण म्हणता त्याप्रमाणे दाजींना विश्वासात घेऊन त्यांना प्रेक्षकांची तुम्हा सर्वांबद्दल असणारी आपुलकी, जिव्हाळा तळमळ,याविषयी चर्चा करा त्याचबरोबर आपणा दोघेही पुन्हा कामाला सुरुवात करा. उशीर झाला तरी चालेल. पण फार नको एवढीच अपेक्षा आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ! !
@swaggaming9097
2 жыл бұрын
ताई खरंच भाऊंनी तुमची साथ दयावी . आम्हाला तुम्ही पाहीजेत . भाऊ प्लिज आशा ला समजून घ्या.ती खूप छान आहे.भाऊ तुम्ही दोघं खूप छान आहेत . आशा ताई खूप छान आहेत .
@shreeswamisamarthcakesandb7402
2 жыл бұрын
🙏🙏Shree Swami Samarth 🙏🙏
@meerakakad1839
2 жыл бұрын
अग आशा नवर्याची जात अशीच असते टेन्शन घेऊ नकोस तो कुठे जाणार आहे तो काही करु शकत नाही तुइआहे तर मज्जाच मज्जा आहे संसारात सुखी रहा
@sangitakamble6179
2 жыл бұрын
आशा ताई तुला या सगळ्यातून सावरायला हवा तेवढा वेळ घे. पण तुझा कम बॅक हा दाजी सोबतच दमदार होईल अशी मि आशा करते.
@pratibhapatil8488
2 жыл бұрын
ताई तुम्ही जोडीनेच छान दिसताय? दाजी आम्हाला ताईएवढेच तुम्ही पण खूप आवडतात. तुमचे रेटून बोलणे व बिनधास्त बोलणे आम्हाला खूप आवडते. Pls. ताईला साथ द्या व पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध व्हा. व्हिडीओ कोणाबरोबर केला तर काही बिघडत नाही दाजी. आम्हीपण बाहेर जाऊन नौकरी करतो पुरुषांशी संपर्क येतो पण आम्हाला पुरुषांबरोबर काहीच वाईट अनुभव आला नाही. व याविषयी माझ्या पतीची काही आपत्ती नाही. ते तर खूप स्ट्रिक्ट आहेत. दाजी तुम्ही ताई बरोबर या आमच्यासमोर.
@user-hu5kl9hg8w
2 жыл бұрын
हो ताई सगळ्या गोष्टी बाईच्या हातात असतात बाईच्या इच्छे शिवाय पुरुष काहीही करु शकत नाही म्हणुन दादा तुम्ही ताईन वर विश्वास ठेवा 🙏 त्यांच्या छंदाची तळमळ दिसतीये दादा
@rameshrokade6636
2 жыл бұрын
@@user-hu5kl9hg8w आधि घर खुश करा
@vaishalisgarden718
2 жыл бұрын
Ho
@user-tc6st6xv1h
2 жыл бұрын
@@user-hu5kl9hg8w नवऱ्याला बैल करून ठेवलेला तसतोय,,बाईच्या इच्छे शिवाय पुरुष काहीच करू शकत नाही ना??मग शिंदीन ढोंगी रडत का बसलंय,,तिला सांग नवऱ्याला ह्याच्यावर मार,,आणि कर व्हिडिओचे चाले,,
@user-hu5kl9hg8w
2 жыл бұрын
@@user-tc6st6xv1h 🙏 दादा तुम्हाला माझा मेसेज कळला नाहीये नीशा ताईचा नवरा त्यांना बोलतो की बाहेरच्या माणसांशी बोलायच नाही कोणी घरा पर्यत यायला नाही पाहिजे मी ह्या वाक्या वर बोल्ले की परपुरुष कितीही नालायक पणा केला सरळ भाषेत माराठीत त्याला लाईन मारने असं म्हणतात दादा त्या वाक्यावर माझी कमेंट होती की दादा ताईनवर विश्वास ठेवा सगळ बाईच्या हातात असतं चांगल वाईट वागायचं देवा 🙏🙏 मला वाटतय दादा तुम्हाला समजल असेल आता मेसेज
@SSBOSS41
2 жыл бұрын
Watching them before going Office makes my day amazing ❤️
@Shobhaedakesanglikar
2 жыл бұрын
Ho
@arunasoman6385
2 жыл бұрын
ताई तुम्ही सगळं काही अगदी आड पडदा न ठेवता तुमच्या यु ट्युबर व्हीव्हर समोर मांडलेयत ह्यांतच तुमचा सच्येपणा दिसतो.. स्वच्छ पाण्या सारखा प्रामाणीक पणा स्पष्ट दिसतोय .. पण तुमच्या वयक्तीक संसारात दाजी आणि तुम्ही तुमच्यात एकमेकांवर पुर्ण विश्वास असला पाहीजे .. एका हाडाच्या कलाकारावर संवशय असुन चालणार नाही .. एकदा का ते भुत दाजींच्या उथळ मानगुटीवर बसलं तर ते उतरवणं कठीण असेल.. दाजींनी अगदी बडे दिल से तुमचं टॅलंन्ट जाणुन घेउन त्याला सपोर्ट करणं गरजेच आहे.. इथे तु मी ची तुलना न करता दिलदार पणे तुमच्या प्रसिध्दीला होणार्या कौतुकाचा स्विकार केला पाहीजे.. त्यातच तुमचच भलं आहे मिळणारं आर्थीक सहाय्य तुमच्याच तर संसारा साठी आहे ... दाजींना दादागिरीचा, आव आणुन तुम्हाला मागं सारण्यात कुणाचच भलं नाही .. मत्सर भेद मनात आणुन काहीच चांगल होणार नाही .. हे बघा प्रगती पथावर फुटकळ कमेंटचे दगड धोंडे खुप असतील पण त्यांना किती कींमत द्यावी आणि तुमचा रस्ता तुम्ही थांबवावा ही काही योग्य बात नाही ...तुमच्या दिलदार आणि सच्चाईला मानाचा सलाम... तुम्ही कमजोर पडु नका.. ...तुम्हाला सुकर मार्ग सापडो हिच तुम्हा दोघांशी आणि देवाशी प्रार्थना...
@sandhyagharge9591
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@kusumprakashkhuje1040
Жыл бұрын
नरवस नका होऊ ताई तुमचे व्हिडिओ दुःख विसरण्यासारखे असतात छान वाटतं तुम्ही तुमचं काम पुन्हा चालू करा
@smitashinde9112
2 жыл бұрын
आम्ही तुझ्या बरोबर आहोत. ही वेळ पण निघून जाईल... सर्व व्यवस्थित होईल. नका काळजी करू. ईश्वर आहे आपल्या पाठीशी.
@archanabhanage2570
9 ай бұрын
खरच छोटीशी आशा महणजे आमची ताई चा विडिओ बग खूप छान वाटेल ताई आमचे तर आयुष्य बदलून टाकले ताई नी
@baljadhav1693
2 жыл бұрын
मी एक कलाकार आहे .मी नाटकातून अभिनय करतो.म्हाणून मी प्रामाणिकपणे सांगू शकतो की तुमच्याकडे काॕमेडीचा चांगला sense आहे.तुम्हाला काॕमेडीची चांगली जान आहे.timing sense चांगला आहे.तुमच्या एकाही एपिसोडमध्ये आक्षेपार्ह काहीच आढळलं नाही.मनापासून हसलो आहे. जो काही issue झाला आहे तो sortout करा आणि पुन्हा नव्याने उभ्या रहा. आम्ही तुमचे episodes पाहिले आहेत,यापुढेही पाहू.
@savitamohod161
2 жыл бұрын
आयुष्य म्हणजे ऊन सावलीचा खेळ आहे ... थोडे दिवस शांत रहा, सगळं ठीक होईल. सुखामागे दुःख आणि दुःखा नंतर सुख येणारच... घरच्यांच्या विरुद्ध जाऊन आयुष्याची फरफट करून घेतल्यापेक्षा... mr च्या कलाने घ्या... यात त्यांच्या मनात तुमचा मान ही कायम राहील आणि त्यांच्या विचारांमध्ये बदल ही घडून येईल🙂
@amolmhetre3244
2 жыл бұрын
ताई विडिओ चालू ठेवा जीवनात हे सुख दुःख चालूच रहाते 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
@seemakondhalkar6204
2 жыл бұрын
Tai sad rahu naka...tumhala hastaba & hasvatana baghaychi savay aahe...kalji ghya swatachi..😘
@sheelasawant5474
2 жыл бұрын
दोघांचे मिळून व्हिडिओ किती छान असतात , गैरसमज झाले असतील , एकमेकांना साथ द्या , दाजी आशाला समजून घ्या tc
@sujatakulkarni7346
2 жыл бұрын
दाजी तुमचे मन स्वच्छ ठेवा . तुमच्या ताई चांगल्या आहेत .
@sunilsuryavanshi2576
2 жыл бұрын
Pan te comment wachatat ki nahi kay mahit
@manishasurvase1483
2 жыл бұрын
Ashatai khup chan aahet tuji vd. Lok ky pn bolt astt..vish sodun dey ane part vd chalu rahaudy tai ♥️
@swatidesai2246
2 жыл бұрын
आशा ताई खरच सगळ्यांना एवढ हसवणारी ताई आज एवढी निस्तेज वाइट वाटल अस होण योग्य नाही.तुमच video पाहून मनसोक्त हसायचो .
@jayshreekulkarni5765
2 жыл бұрын
आशाताई तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राच्या ताई आहात आमच्या दाजीला समजावून सांगा.इतक्या वर्षांच्या संसारातील विश्वास कायम ठेवून काम करा.
@aniketthorat6308
2 жыл бұрын
Awaj kmi ahe
@archanachirkhe2377
2 жыл бұрын
ताई तुम्ही दिंडोरी ला जा तुम्हाला तिथे सेवा देतील गुरुमाऊली तुमच्या दोघांचे पण चांगलं होईल
@sujatakulkarni7346
2 жыл бұрын
तुम्ही दाजींना समजुन सांगा तुम्ही चांगले व्हिडिओ केलेले आहेत तुम्ही सगळ्यांना हसविण्याचा प्रयत्न करत आहे तुमचे व्हिडिओ बघुन खुपच अप्रतिम वाटते
@sujatakulkarni7346
2 жыл бұрын
ताई तुम्ही टेन्शन घेऊ नकात नाराज होऊ नकात आनंदात रहा आत्ता बंद झालेत पण तुमचे व्हिडिओ दाजींना विश्वासात घेऊन त्यांचे मन जिंकून दाजी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ करायला देतील
@manjutalpade7760
2 жыл бұрын
दाजी कुठल्या युगात वावरत आहेत. ते सुद्धा कामानिमित्त स्त्रियांशी बोलत असणारच कि मग बायकोने कामानिमित्त पुरुषांशी बोललं तर का चालत नाही याचे आश्चर्य वाटते. विश्वास जसा ताई तुमच्या वर दाखवतात तसे तुम्ही पण दाखवा व संसार सुखाचा. करा.
@vidhyajinde9560
2 жыл бұрын
ताई तुम्ही उदास चांगल्या दीसत नाही हेही दीवस नीघून जाणार धीर ठेवा सगळं अनित्य आहे सगळं बरं होईल 👍🙏🌹
@swaggaming9097
2 жыл бұрын
बाई काहीच केलं नाही पाहिजे का .का तिला बंधन असतात . खूप छान व्हिडिओ बनवतात आशा ताई .दाजि असं काय झालं आहे . आशा खूप छान आहे . तुमच्या दोघांच्या खूप छान व्हिडिओ असतात .नका असं करू
@santdarshancreation
Жыл бұрын
काही टेन्शन घेऊ नका..... पण तुम्ही जे लोक टेन्शन मधे असतात त्यांना हसउन येका अर्थाने पुण्याचे काम करतात 👌❤❤kip it up❤❤👌
@rupeshbhau1997
2 жыл бұрын
दाजी एखाद्या गोष्टीने ताईला आनंद मिळनार आहे तर तुम्ही केला पाहिजे सपोर्ट रिक्वेस्ट करतो
@seema5223
2 жыл бұрын
You are best.tumhi tumche kam chalu theva.janmabhar dukhi rahanyapeksha swatachya chandala japa.tumhi konawar depend rahanar nahi ani tumhi saglyanche adarsh aahat.konachehi eku naka kam chalu theva.
@user-ry8ps9dr8q0
2 жыл бұрын
दाजी आणि ताई आपण दोघे खुप चांगले कलाकार आहात. आपली कला दोघेही जोपासा..... आपल्या कलेमुळे आमचे कित्येक दुःखद प्रसंग आम्ही विसरलो आहोत...... आपण आदर्श आहात आदर्शच राहावे......
@subhashmore9298
2 жыл бұрын
Aasha tai tumhi aaj parent aamhala khup hasavle aahe n Aamhi sagle tumche sarvach video aavarjun baghat asto tumhi kripaya tension gheu Naka Daji tumha la pan hat jodun vinanti aahe ki Tai che man Naka maru please 🙏🏻 Aasha tai khup hasavtat tyanna radau Naka Daji saheb 🙏
Nehami hasavnarya tumhi aamhi pahu shakat nahi tumhara.kalji ghya.everything will be fine.
@shantabiradar568
2 жыл бұрын
Ho na.
@esda8892
2 жыл бұрын
घरातील वाद विवाद सुद्धा सोशल मीडियावर येऊन मांडणे यालाच सोशल मीडियाचे व्यसन म्हणतात । कंमेन्ट करणारे लोक प्रत्यक्ष जीवनात येऊन कोणताही हातभार लावू शकत नाहीत पण तरीही त्यांना लोक किती गांभीर्याने घेतात
@kavitabhandare2922
2 жыл бұрын
संसार दोघांचा असतो utub chya माध्यमातून तुम्हाला संसाराला काहीतरी हातभार होईल आपण चांगल कॉमेडी करता. मला तुमचे व्हिडिओ खुप छान असतात बघा खुप लोकांची प्रगती होते ह्या माध्यमातून काहीच वाईट नाही म्हणावं. तूम्ही तिघ हि चांगली कॉमेडी करता 🙏 चालू राहू द्या 👍👍👍
@user-hu5kl9hg8w
2 жыл бұрын
हो खरय ताई तुमच 🙏
@Shobhaedakesanglikar
2 жыл бұрын
Ho Tai tumche video khup chan aahat 🌹🌹🌹🌹
@vikrambodare1059
6 ай бұрын
तूम्ही चांगले काम करता आम्हाला आवडतात तूमचे व्हिडिओ तुम्ही असेच व्हिडिओ करा आणी हसवत रहा 🙏
@anitagodase5263
2 жыл бұрын
हि वेळ ही निघून जाईल ताई, थोडे धीर धर 👍 पुन्हा नव्याने व्हिडिओ तयार कर 👍 तू सतत चांगले काम करत रहा 👍 देव तुला पाहतोय 👍 *भगवान के घर देर है.., अंधेर नहीं*👍 मेरी बहना... 👍🙏
@priyamore6713
2 жыл бұрын
ताई होईल सगळ निट टेंशन नका घेऊ ज्याचे विचार चांगले असतात तेचा सोबत 🙏🙏श्री स्वामी समर्थ असतात🙏🙏काळजी करु नका होईल निट
@vishnulokhande1756
2 жыл бұрын
दाजी , ताई जनता जनार्दन पायी चालू देत नाही आणि घोड्यावर बसून देत नाही. आपण सारासार विचार करा व याच मार्गाने उत्कर्षाप्रत जावे. आपला चाहता____ नगरकर.
@deepachavan1187
2 жыл бұрын
धिर धरी रे धिरापोटी असती मोठी फळे गोमटी शुभेच्छा झटकुन टाक जीवा दुबळेपणा मनाचा 👍👍
@ranjanalokhande1588
2 жыл бұрын
नवरा बायको एका रथाची दोन चाके आहेत बैंलनस दोघांना एकत्र राहूनच करावा लागतो सुखी संसार आहे तुमचा गैरसमज लवकर दूर करून आनंदी व्हायला पाहिजे असे माझे मत आहे , श्री स्वामी समर्थ नक्की यातून तुम्हाला बाहेर काढून पुन्हा दमदारपणे उभ्या रहाणार आहे विश्वास ठेवा
@shobhakumbhar2700
2 жыл бұрын
ताई, सध्या थोडा वेळ जाऊ द्या, कधी कधी आपल्या प्रगतीवर काही जळतात, आणि आपल्या माणसांच्या डोक्यात काही वाईट भरतात, त्यामुळे जरा ह्या गोष्टींना वेळ द्या, नक्कीच ही पण वाईट वेळ निघून जाईल, निराश होऊ नका, हळूहळू सगळं काही नीट होईल 🙏👍❤️
@lahusalunkhe1736
2 жыл бұрын
ASHA TAI नमस्कार आपण नेहमीच AMHASANI HASAVATA AJCHA APALA RADAVA चेहरा पाहून PHAR VAIT VATALE APAN PUNAHA उमेदीने KAMALA LAGA AMCHA PURN PATIMBA AHE HASA ANI HASVAT RAHA APAN SATARAI RANGADI भाषा VAPARATA AMAS BARE VATATE
@harshalijadhav392
2 жыл бұрын
U really both are too good.. MI pn housewife ahe... Tumche vedios bagun mala khup chan vatte... Daji plz support her.... Plz plz
@swaggaming9097
2 жыл бұрын
ताई तुमचे व्हिडिओ.खूप खूप छान असतात.ताई असं का बोलता भाऊ प्लिज आशा ताईंना समजून घ्या ताई खूप छान आहेत.
@padmaakarrmokar4597
2 жыл бұрын
Tai n Dada please sit n talk to each other about your issues. And then continue your videos. Your family is awesome n very cheerful. All will be fine soon. God bless.
@sandeepharihar7034
2 жыл бұрын
Adhi swatach gharat bhag bai
@padmaakarrmokar4597
2 жыл бұрын
@@sandeepharihar7034 dada amcha ghari sagle Chan ahai mahnun Tai chi chinta karto. Tu tuze Ghar bag aagodhar.
@sandeepharihar7034
2 жыл бұрын
@@padmaakarrmokar4597 changle ahe tar gap kha ani zop na kasala dusryancha ghar chi tula chugli..karmokar nahi haramkor naav tev atta
@sandeepharihar7034
2 жыл бұрын
Lavdi gap g
@user-tc6st6xv1h
2 жыл бұрын
@@sandeepharihar7034 घाणेरड्या शिव्या कश्याला देतोस,,तू तुझे विचार मांड,,तुला पटत नाही तर याच्यात पडू नकोस,,
@parvinshaikh598
2 жыл бұрын
लोकांचं काय मनावर घेता लोक सगळ्या गोष्टीला नाव ठेवतात असतात कुणाला शंभर रुपये मागितले तर ते लवकर देत नाहीत उसणे नाव ठेवायला सगळ्यात पुढे असतात तिथे त्यांची आपुलकी दाखवत नाहीत नाव ठेवायला मात्र पुढे आपल आयुष्य एकदाच येणार आहे आपल्याला जे वाटते ते करायचं
@kusumbalshankar911
2 жыл бұрын
'Pahila aapali man's nantar sagal Pahila dajicha man sabhalun magach tulapan anand milayl खूप खूप Subhash a
@sujatakulkarni7346
2 жыл бұрын
दाजी तुम्ही ताईला पुढे जाऊ द्या pliz request aahi त्या खुपच अप्रतिम व्हिडिओ बनवतात .
@sujatakulkarni7346
2 жыл бұрын
दाजी ताईंना प्रोत्साहन द्या जरा महीला पुढे आल्या म्हणुन काय झालं ताई योग्य तेच करतात त्या एक ताईंचा प्रयत्न आहे की हसविण्याचा प्रयत्न करत आहे आणी व्हिडिओ बघुन आज करोना चया काळात सुद्धा ताई सगळ्यांना हसवुन व्हिडिओ सगळ्यांन प्रयत्न पोहचुन घरा घरात आनंद देत आहे त ही केव्हढी मोठी एक सेवाच आहे दाजी नो जोक
@ashakshirsagar3916
2 жыл бұрын
हो ताई तुमचे व्हीडीयो खरच छान असतात त्यामध्ये वाईट किंवा फालतू काही नसते ताई आम्ही तुमच्या व्हीडीयो वाट पाहत आहोत
@shitalpawar9666
2 жыл бұрын
ताई तुम्ही काही विचार करु नका सगळ काही चांगले होईल आणि तबेतीची काळजी घ्या
@kavitabhandare2922
2 жыл бұрын
नक्की या आणि आम्हाला खळखळून हस्वा 👍 जाईल त्यांचा पण राग कुठला असेल तर. नका टेंशन घेऊ .होईल सगळ नीट .काळजी घ्या
@rajanijadva7388
Жыл бұрын
आशा अस खचायच नाही आम्ही तुला सपोर्ट करत आहे लोक काही बोलत असतात लक्ष देवु नकोस तिकडे तुझ काम चालुच ठेव नाही लोकांना काही तरी पाहिजे असते ना काम तु खुप छान विडीवो बनवत आहेत 🥰🥰❤️❤️❤️❤️❤️🥰🥰👌👌👌👌👍👍🙏🙏
@varshasonawane7364
2 жыл бұрын
तुम्ही करा व्हिडिओ ताई. खूप छान असतात.....खूप खूप प्रेम तुम्हाला.... #varsha #sonawane# #marathi #kavita
@sujatakulkarni7346
2 жыл бұрын
ताई तुम्ही दाजींचे ऐका नाही थोड्या दिवसात तुमचे व्हिडिओ चालु झाले तर बघाच तुम्ही होईल देव पाठीशी आहे तुमच्या ताई आनंदात रहा काळजी करु नकात सगळं काही चांगले होईल लागुदेत वेळ पण चांगले च होणार
@MandarrChitre
2 жыл бұрын
चिट्टी चाहे बार बार दिवार पर चढते चढते नीचे गीर जाए वह दिवार पर चढनेके लिए डरती नही और गीरते गीरते उपर तक चढनेका अपना हौसला हारती नही । 😊👍 तसाच कदाचीत तुमचा हा पडता काळ असेल आशा ताई . हे ही दिवस सरतील . तुम्ही मात्र दाजींची मनधरणी करुन तुमच्यातल्या कलेला योग्य न्याय द्यायलाच वेळोवेळी सांगत राहा . दाजी एक दिवस नक्कीच पुन्हा तुम्हाला पूर्वीसारखीच तुम्हाला विडीओ बनवताना मोलाची साथ देतील . 😊👍 आपलं घर , संसार सांभाळून तुम्ही जर ही तुमच्यातली कला जोपासत आहात असं या विडीओ मध्ये म्हणालात . तर मग असं असताना तो परमेश्वरही तुम्हाला साथ नक्कीच देईल आणि दाजींचे मन लवकरात लवकर तुमच्या बाजूने वळेल . 😊 आशा ताई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा . 🙏💐
@user-tc6st6xv1h
2 жыл бұрын
चिट्टी नाही रे चिटी म्हणजे मुंगी,,'तेरी चिट्टी मोबाईल के नाद मे चिट्टा को (भिंत पर) चढणे नही देती होगी,,इसिलीये चिठा चीड गया होगा,😊😊😊😊😊
ताई मी तुम्हाला खूप दिवसांपासून बघत आहे खुप छान विडिओ असतात 👌 तुम्ही काम चालू ठेवा बंद करु नका
@user-qz3hs3tl4p
2 жыл бұрын
ताई धिर धरा आणी आलेल्या संकटाला सामोरे जाउन पुन्हा नव्या जोमाने तुमचे बंद झालेले काम सुरू करा, आम्ही तुमचे सोबत आहोत,
@komalgole6055
2 жыл бұрын
Tumache kam chalu theva ..swataha khush rahu tarach aapan etaranna khush thevu shakto...so be positive
@harshalijadhav392
2 жыл бұрын
Ho tai Barobar ahe all ladies job krun gharch pn kam kartat... Ani aple hobbies continue kelich pahijel... Ur Grt tai
@sanjanatai8967
2 жыл бұрын
बरोबर ताई.... तुमचा काम चालू ठेवा
@gautamshere7029
2 жыл бұрын
आपणास हार्दिक शुभेच्छा आपणास उदंड आऊष्य लाभो.
@sujatakulkarni7346
2 жыл бұрын
व्हिडिओ अप्रतिम उत्कृष्ट बढीया
@yogeshghuge4501
2 жыл бұрын
ताई मी मागच्या व्हिडिओ ला बघुन सुध्धा बोललो होतो आणि आता ही बोलतोय ताई तुम्ही परत त्या भाभी ला घेऊन चांगले चांगले व्हिडिओ परत बनवा आमच्या दाजिंना समजवा आम्ही परत एकदा हाथ जोडून 🙏 विनंती करतो दाजिना तुम्हीं हि परत व्हिडिओ बनवा तुमचा हि अभिनय खूप खूप छान असतो खूप आवडतो मला आशा ताईंना सपोर्ट करा तुम्ही काहीतरी कोणाचे ऐकून गैरसमज करू नका कोणाच्या तरी मूर्ख माणसाची चुकीची कमेंट वाचून ऐकून चुकीचे निर्णय घेऊ नका
@sharda39
2 жыл бұрын
Please Dazi tyana samjhun gya lok devala pan nave tevtat Tai tumi kup great ahat we all proud of you nakki video kara
@lahanukathe6906
6 ай бұрын
आशा ताई तुला काही कमी पडनार नाही परमेश्वर आहे पाठीशी भिन्दास लढ स स्वामी समर्थ ताई तुमचे विडीयो आम्ही आवडीने बग तो पन आम्हा रशीकाना नका सोडु आशा ताई
@sujatakulkarni7346
2 жыл бұрын
तुम्ही इतके चांगले काम करत आहात mam की आज कित्येक लोक दुःखात आहेत त्यांना तुम्ही हसविण्याचा प्रयत्न करत आहात सगळेच तुमचा व्हिडिओ बघुन आनंदात रहात आहेत हसत आहेत mam ही सोप्पी गोष्ट नाही तुम्ही अप्रतिम उत्कृष्ट काम करत आहात दाजींची समजुत घाला दाजींचा नंबर द्या आम्ही बोलतो
@SSBOSS41
2 жыл бұрын
Watching them before going Office makes my day amazing ❤️
@vandanagadhireroyalfood
2 жыл бұрын
आज मुलं सोबत आहेत,4,5 वर्षाने हेच राहणार नाही,तरी तुम्ही आता तुमचे छंद ,आवड,हे जोपासा,यानेचा तुमचा आयुषयभरासाठी आनंद टिकून राहील,जास्त विचार करू नका,जितक्या लवकर यातून बाहेर पडता येईल ते बघा,सोबत सगळे असेल तर चांगल आहे,पण नसेल तरी हरकत नाही,तुमचे तुम्ही आनंदाने जगा ❤️🌹🌹
@annapurna7672
2 жыл бұрын
हो खरय
@jyotiingole5837
2 жыл бұрын
आशा मी एव्हच बोलेन, तू जर आज लोकांच्या सांगन्यावरून व्हिडीओ करशील तर आपल्या जवळच्या माणसाला गमवशील जे काही करायच ते तू विचार करूण कर कारण एकदा का तू नवर्याच्या मणातून ऊतरलीस तर मग तू कितीही प्रयत्न केला तर, गाठ मारलेल्या दोर्यासारखे नवरा बायकोचे नाते होते. दोरा एक सारखा असतो पण जेव्हा तूटतो तेव्हा मात्र गाठ मारावी लागते.पण तो एक सारखा राहत नाही.तसच संसाराच पण आहे. आधार फाउंडेशन सामाजीक संस्था नादेंड
Пікірлер: 600