छत्रपती शिवाजी महाराज चौक मनमाड येथे खेळ पैथानिचा सन्मान महिलांचा म्हणजेच होम मिनिस्टर हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला
#krantinana #krantimalegaokar #anjumkande #anjumtaikande
हजारोंच्या संखेत या कार्य क्रमास महिला उपस्थित होत्या.
परिसरातील १५ महिलांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
जवळ पास ५० महिलांना विविध खेळात विजेते म्हणून येवला पैठणी तसेच विविध बक्षिसे देण्यात आली.
Негізгі бет होम मिनिस्टर कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक मनमाड
Пікірлер: 6