!! सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!!
नवसाची काळुबाई सुखसागर नगर कात्रज पुणे
सविस्तर 👇
गेनमाळ कार्यक्रम दिनांक 10/12/2023 रविवार गुरुलेक सौ. चंद्रकला बाळू म्हस्के राहणार नाशिक
गुरुवर्य मोनाली आई विधाते यांच्या राहते घर येथे खूप छान असा गेनमाळ कार्यक्रम मधील होम व इंगळाचे न्हाने कार्यक्रम पार पडला म्हस्के परिवार कायम सुखी आनंदी निरोगी आनंदात राहो हीच प्रार्थना आईसाहेबांच्या चरणी करते. म्हस्के परिवारचा मानपान तसेच स्वागत समारंभ पाहून खूप खूप सुंदर वाटले.... कार्यक्रम चे व्हिडिओ पाहण्यासाठी youtub channel suscribe करा व instagrame Account followe करा धन्यवाद🙏🏻
गुरुवर्य:
मोनाली आणि विधाते
सुखसागर नगर कात्रज पुणे
(9921666641)
गुरुवर्य: मोनाली आई विधाते यांच्या नवसाच्या देव्हार्यामधील सर्व भक्तांच्या नवसाला पावणारी मांढर गडाची मालकीण आई काळुबाई आणि आदिमाया आदिशक्ती आई तुळजाभवानी व येडेश्वरी आहे
Insta id: (monali_tai_vidhate)
Facebook:(monali Tai vidhate)
KZitem:(monali aai vidhate)
E mail:(monalividhate1985@Gmail.com)
Mob:(9921666641) #explore #kalubai #reels #pune #ambabaitemple #kolhapur #lakshmitemple #mahalakshmi #mohtadevi
Негізгі бет 🔥होम व इंगळाचे न्हाणे गेनमाळ 🌏कार्यक्रम गुरुवर्य: मोनाली ताई विधाते 9921666641
Пікірлер: 7