शाहू महाराजांना बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. एखाद्या कादंबरीला देखील लाजवतील अशा कथा रचण्यात आल्या. अशीच एक कथा म्हणजे शाहू महाराजांच्या घसरगुंडीची. शाहू महाराज घसरगुंडीच्या माध्यमातून स्त्रीयांसोबत व्यभिचार करत अशा खोट्या कथा रचण्यात आल्या. या कपोकल्पित कथांमागची वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
#shahuMaharaj #kolhapur
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет शाहू महाराजांच्या घसरगुंडीची सत्यकथा | Shahu Maharaj | Kolhapur
Пікірлер: 768