अस्थिरोगतज्ञ म्हणून माझ्या मागील २७ वर्ष्यांच्या अनुभवाने मी आपणास कॅल्शिअमने हाडे मजबुत बळकट करण्याचे ९ सोपे मार्ग आणि टिप्स देणार आहे. प्रत्येक माणसाला अनेकवेळा हाडे म्हणजे कॅल्शियम असा एक समज आहे. पण कॅल्शियम व्यतिरिक्त अनेक गोष्टीने आपली हाडे मजबूत / बळकट होतात. हाडे मजबूत / बळकट करण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या कधीही आणि जास्त प्रमाणात घेऊ नयेत. यासाठीच मी हा व्हिडिओ बनविलेला आहे. मला नक्की खात्री आहे कि हा व्हिडिओ पाहून त्याचे तंतोतंत पालन केल्यास तुमची हाडे मजबूत / बळकट होण्यासाठी मदत होईल.
- 4 жыл бұрын
हाडे मजबुत बळकट करण्याचे ९ सोपे मार्ग आणि टिप्स डॉ व्यंकटेश मेतन सोलापूर Dr Vyankatesh Metan Solapur
- Рет қаралды 1,838,747
Пікірлер: 487