आपल्या Navneeta Motivates या मराठी मोटिवेशनल चॅनलला Subscribe करा.
/ @navneetamotivates
Motivate होण्यासाठी आपण बाऱ्यचदा पुस्तकांचा वापर करतो. मग त्यासाठी KZitem वर Marathi Books to read, Marathi Books Must read, Marathi books Download Pdf, Marathi Books Summary, Marathi books Review, Marathi Books Audio, Marathi books App, Marathi audio books, Storytel marathi Books, best Marathi Books online reading, Must Read Marathi books of all time, जबरदस्त मराठी पुस्तके, Marathi pustak video, marathi Pustak Vachan, Marathi pustak Dakhva असं लोक सर्च करताना मला आढळलं.
म्हणून माझ्या मनात विचार आला की मराठी पुस्तकांवर व्हिडिओ बनवायला हवा!
Marathi Motivational Books आहेत का? हा प्रश्न मला एका विद्यार्थ्याने विचारला आणि म्हणून हा व्हिडिओ तयार केला गेला.
असंख्य पुस्तकं आहेत पण त्यातली नेमकी चार पाच कशी सांगावी हा संभ्रम होता म्हणून मला आवडलेली आणि ज्यांचा जास्तीत जास्त लोकांना संदर्भ लागेल अशी पुस्तकं सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे
वाचनसंस्कृती वाढावी या उद्देशाने हा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
असं म्हणतात की एखादी भाषा समृद्ध करण्यासाठी त्या भाषेत जास्तीत जास्त पुस्तकं लिहिली गेली पाहिजेत पण मला सांगा मित्र आणि मैत्रिणींनो जर पुस्तकांचं वाचन कमी झालं तर लेखक पुढे येणार तरी कसा? त्यामुळेच लेखकांना प्रेरणा मिळावी म्हणून तरी आपण पुस्तकं वाचायला हवीत.
वाचनाचे अनेक फायदे सांगितले जातात:
१. वाचन हा मेंदूचा व्यायाम आहे असं म्हटलं जातं.
२. वाचनामुळे आपली कल्पनाशक्ती वाढते.
३. वाचनामुळे आपली प्रगल्भता देखील वाढते.
४. वाचनामुळे अनेक महान माणसांची मानसिकता किंवा त्यांची विचार करण्याची पद्धत लक्षात येते.
५. वाचनामुळे इतरांच्या अनुभवातून आपल्याला शिकता येतं.
६. जग कसं आहे हे खऱ्या अर्थाने वाचनामुळे आपल्या लक्षात येतं.
इत्यादी.
वरील व्हिडिओमध्ये मी काही मराठी प्रेरणादायक पुस्तकांची नावे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
माझं असं मत बिलकुल नाहीये, की हीच सर्वात चांगली पुस्तकं आहेत पण जी काही आपली मराठी साहित्यसंपदा आहे त्यातली काही प्रसिद्ध आणि परिणामकारक जी पुस्तकं आहे त्यांची यादी मी मांडण्याच्या प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर वाटलं की एखादं पुस्तक माझ्याकडून राहून गेलं तर त्या पुस्तकाचं नाव तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकतात.
मी ज्या पुस्तकांची यादी या व्हिडिओ सांगितली आहे ती पुस्तके तुम्ही अवश्य वाचून पहा.
Hashtags:
#MarathiMotivationalBooks #BestMarathiBooks #वाचन #पुस्तक #महाराष्ट्र #Marathi #MarathiMotivationalVideo
____________________________________________________
आपल्याला रोज सकाळी मोटिवेशन हवं असतं, त्यासाठी आपण Inspirational Marathi Suvichar किंवा Marathi Motivational Quotes शोधतो. पण IPS Vishwas Nangare Patil Speech, Snehankit आणि Nitin Bangude Patil Motivational Speech सोडले तर खूप कमी Best Motivational Speech Video उपलब्ध आहेत. त्यामुळेच आम्ही आपल्यासाठी Latest Marathi विडिओ कन्टेन्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत.
Social Media:
Follow me on Facebook: / navneeta_motivates
Follow me on Instagram: / navneeta_motivates
Join Marathi Telegram Community: t.me/navneeta_...
Email me: navneetamotivates@gmail.com
माझ्यासारखे व्हिडिओ बनवायचे असतील व मी जे साहित्य वापरतो ते खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
माईक (इथे क्लिक करा 👇)
amzn.to/3guDLjn
रिंग लाईट व ट्रायपॉड (👇इथे क्लिक करा)
amzn.to/3oxMNjY
Team Member:
Pankaj Sonawane (Technical Support): / expl_pankaj
आपल्याला रोज सकाळी मोटिवेशन हवं असतं. पण Nitin Bangude Patil Motivational Speech, IPS Vishwas Nangare Patil Speech व Snehankit सोडले तर खूप कमी Marathi Video उपलब्ध आहेत. त्यामुळेच आम्ही मराठी व्हिडिओ बनवत आहोत.
एकदा पहा; तुम्हाला निश्चितच Positive वाटेल!
Негізгі бет ही मराठी पुस्तकं वाचायलाच हवीत | Marathi Motivational Books | Must Read Marathi Pustak | Navneeta
No video
Пікірлер: 97