ठाणे रेल्वे स्टेशन बस स्थानक | Thane Railway Station Bus | MSRTC | #आपलंबसस्थानक
नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
सदर व्हिडीओ विषयी :
अनलॉकनंतर, ठाणे शहरातील ठाणे रेल्वे स्टेशन बस स्थानक नेमकं कसं आहे, सध्या या बस स्थानकात नेमक्या कोणत्या सुविधा आहेत अथवा नाहीत, तसेच कोणकोणते मार्ग सध्या सुरु आहेत, याची सर्व माहिती सदरच्या व्हिडिओतून आपल्याला मिळू शकेल.
तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
#avaliyapravasi #aplabussthanak #thanerailwaystationbusstation
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
/ avaliyapravasi
आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
/ avaliyapravasi
आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
/ avaliya_pravasi
आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
/ avaliyapravasi
संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com
Негізгі бет ठाणे रेल्वे स्टेशन बस स्थानक | Thane Railway Station Bus | MSRTC |
Пікірлер: 76