दादा ईश्वरी कार्य आहे हे भाग्यवंत आहात तुम्ही. राम कृष्ण हरी माऊली. 🙏
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@LaxmanGayakwad-nt4gg
3 ай бұрын
काय हा अवक्याबहेची. सेवा आहे. आम्ही तुमचे कसे आभार मानावे. माणसातील माणूसपण म्हणजेच देव.
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
@NavinKumar-mu1jo
3 ай бұрын
खरोखरच आपला अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे आपणास परमेश्वराने उदंड आयुष्य घ्याव
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@rupeshparimal2561
2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली तुम्ह चसमाज कार्यमी नियमीत पाहत असतो मी पण वारकरी आहे विनोद दादाराव परिमल पाटील अडगाव बु ता नांदगांव खंडेश्र्वर जि
@sunitanirmal3759
3 ай бұрын
पहिले तुझ्या कामाला सलाम. त्या बाबा ना. मदत केली पांडुरंग तुला उदंड यश देवो 🌹🌹
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙏
@ratanbobade6971
3 ай бұрын
खरंच तुमच्या समाजसेवेसाठी खूप खूप धन्यवाद
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
@sharadbabanlaad707
3 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला. पाहून मन भरून आल. देव तुमच्या पाठीशी राहो. हिच आमची इच्छा.
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
@pushapabharti5834
3 ай бұрын
खुप छान सोय केली दादा तुम्हाला खुप देव सुखी ठेवो 🙏🏻🙏🏻
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@kiranmahajn6535
3 ай бұрын
तझ्या कार्यास त्रिवार सलाम देव तुला उदंड आयुष्य देवो
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
@jaylaxmimunjal560
3 ай бұрын
कोण म्हणतं देव नाही देवाच्या रुपात पांडुरंगने तुम्हाला पाठवले खरंच सलमान भैय्या आज आजोबा फक्त आणि फक्त तुमच्या मुळे सुखरूप घरी चालले तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे सलाम तुमच्या कार्यला ☝️👍👍👌👌❤️❤️🙏
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद हेच काम आहे आमच हे काम करण्यासाठी देवाने ताकद दिली आहे
@sameeramore9919
3 ай бұрын
खूप छान काम केले आहे दादा तुम्हीं तुमच्या कार्याला सलाम ❤👌👍
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@madanwadhekar4658
3 ай бұрын
लोक म्हणतात देव नाही माणसात देव आहे सलमान भाऊ तुमच्या कार्य स कोटी कोटी प्रणाम
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@sapnadongre-g5x
3 ай бұрын
सलमान तुम्ही सगळ्याने खुप चांगल काम केल आजोबा ना ओषध उपचार करून ठणठणीत केल आगोदर कसे होते आज एकदम मस्त खुश आहेत
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙏
@shivajijadhav3471
2 ай бұрын
❤❤❤@@BeingHumanPandharpur
@rohinishewale5027
3 ай бұрын
विठ्ठल मंदिरात नाही,आज या माणसातला देव पाहिला.👌👌
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@SwatiKadvhekar
3 ай бұрын
तूमचा वीडियो खूपच चांगला असतो मला खूप खूप आवडतो 👌💐🙏🙏
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙏🙏
@ashokgovale4058
3 ай бұрын
अप्रतिम सलमान दादा
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@pandurangkhanderaoladegaon8505
3 ай бұрын
फारच छान सलमान भाई लोक सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे.जाती पातीच राजकारण कोण करत सामान्य जनता जनार्दन नाही तर राजकारणी स्वार्थी लोक स्वतःच्या घाणेरड्या इच्छे साठी जातीपातीचे सदर कायमस्वरूपी सुरू राहील याची दक्षता घेतात.धन्यवाद.कोटी कोटी प्रणाम तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला.🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
खर आहे धन्यवाद
@shankarpatil-tp9is
3 ай бұрын
Bhai slam thumhala❤❤
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shrutishitole5988
3 ай бұрын
खुप छान
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vestigelifecare2481
2 ай бұрын
Khup changle karya kele.. Hich tar khari eshwar sewa aahe.. Asech karya karat raha.. Aplya sobat vitthal mauli aahech... Hari km vitthala
@VishnuNarke-s5q
3 ай бұрын
खूप खूप अभिनंदन भावांनो तुमची
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@subhashpatil826
3 ай бұрын
खूप छान उपक्रम भावा 👌🏼👌🏼🙏🙏राम कृष्ण हरी
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@rantanmaljadhva375
3 ай бұрын
Salute bhaya great social work
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@rajanisadare3721
3 ай бұрын
खरंच दादा भारी एक no. हॅट्स ऑफ दादा तुमच्या टीमला. देव तुमचं भलं करो.
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@shridhardeshpande4386
3 ай бұрын
खरच तुमच्या सारखी देव माणसे आहेत म्हणून हे जग चालय.❤
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@ravisonune4512
13 күн бұрын
Dev manus ahe dada tumi🎉🎉
@shubhdapadwal5532
3 ай бұрын
तुमचे आभार मानायला शब्द अपुरे पडतात तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा। श्री गुरुदेव ।जय हरी विठ्ठल।
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
ऋयाम
@DeepaGandhi-f6c
2 ай бұрын
Hich khaki parmeshwar seva aahe. God bless them all team.
@बबनशिंदे-थ6फ
2 ай бұрын
सलमान भाऊ आजोबाला तुमच्या रूपात पांडुरंग भेटला धन्यवाद भाऊ
@rupeshparimal2561
2 ай бұрын
🎉माऊली राम कृष्ण हरी माऊली पंढरपुर परिसरात अनाथाला हात देने हिच खरी ईश्वर सेवा या पेक्षा दुसरी सेवा जिव्हाळाने शब्दपुडेयेतनाही राम कृष्ण
@manishaaiwale7158
3 ай бұрын
पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य देवो
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@varshasrangoli7962
3 ай бұрын
दादा तुमच्या कार्याला खूप खूप सलाम 🙏🏻🙏🏻👌👌👍✅
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@rahulnikam5551
3 ай бұрын
खरच पहीला पाडुरंग मदीरात दुसरा पाडुरंग तु आहेस असच काम करत राव्हा प्रभु परमात्मा तुला कधीच काही कमी भासु देनार नही 🌼🌺जय महाराष्ट्र 🌼🌺राम कृष्ण हरी 🙏🚩
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@reshma4679
2 ай бұрын
Khupch chan 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍👍❤❤❤❤❤
@anantwadekar8029
2 ай бұрын
तुमच्या कार्याला सलाम
@bhagojiparsharam9266
3 ай бұрын
सर्वप्रथम तुमच्या कामाला सलाम राम कृष्ण हरी
@shirajmulani4633
3 ай бұрын
खुप छान प्रक्रुती झाली आहे बाबांची त्या दिवशी फार वाईट आवस्था होती बाबांची , सलमान भाई तुमच्या मुळे त्यांना एकप्रकारे जिवदान मिळाले तुमच्या टिमला खुप धन्यवाद 👏👏
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
@ramchandrabhoir5871
2 ай бұрын
जय हरी महाराज पान्डुरंग हरी महाराज फार मोठ क्राय करता तुमची टीम
खूप छान भावा पण तुम्ही जी सेवा करताय तशीच सेवा त्या चोरांना चोप द्यायला नी पोलिसांच्या स्वाधीन करा , त्या बाबांच्या वयाचा त्यानी विचार करायला पाहिजे होते . पण तुमची सेवा खूप छान नी बोलू तितके कमीच शब्द आहेत तुमच्या या सेवेसाठी खरच सॅल्यूट आहे .
@Sachinjoshi-e6p
3 ай бұрын
सलाम भाऊ सलमान भाऊ
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙏
@Sachinjoshi-e6p
3 ай бұрын
@@BeingHumanPandharpur खरा विठ्ठल सलमान भाऊ
@ShahrukhTamboli-h2w
3 ай бұрын
Salman bhai ek number kam hua hai
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏
@mansikher1204
2 ай бұрын
दादा तुमचे आभार मानावे तेवढे थोडे थोडे पुण्य घेतलं दादा तुम्ही
@umrilashere9280
3 ай бұрын
सलमान खरच दगडात देव नाही तुमच्या सारखेच देव आहे मी तरी तेच मानते
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙏
@VIMALPAWAR-b1e
3 ай бұрын
सलमान भाऊ तूम्हाला त्रिवार वंदन करावेसे वाटते तुम्ही केली हिच खरी ईश्वर सेवा आहे देव मानसात पाहीला तुम्ही खूप आनंद वाटला तुमचा व्हिडीओ पाहून
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@resmasawat4987
3 ай бұрын
Khup chan seva aahe dada🙏🙏
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@Swaraj-p2u
3 ай бұрын
सर्वांनी विडिओ ❤like/लाईक करत जा.ज्यामुळे हे विडिओ अजुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. अणि कार्य करणार्या व्यक्ति ला देखिल उल्हास confidns, येतो.
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
नक्कीच धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
@dilipkankal1311
3 ай бұрын
अतिशय अवघड कामाचा वसा घेतला सलमान भैया आजकाल लोक स्वतःचे आई वडील सांभाळत नाहीत तिथे आपण बेवारस लोकांची सेवा करता तुमच्या कामाला सलाम
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏
@AshaSanap-g7v
2 ай бұрын
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे सलमान भैय्या मला तुमच्या रूपात देव दर्शन झाले आहे असे वाटते ❤❤❤❤❤
@ganeshjawale-vp3gy
2 ай бұрын
Khup chaan
@sarjeraokhot4333
3 ай бұрын
खूप छान❤❤
@premnathkarkera3100
3 ай бұрын
Thank you and your team, god bless 🙏🙏🙏
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@hemantghare5009
3 ай бұрын
अप्रतिम काम करतात.असेच कार्य करत रहा खुप खुप शुभेच्छा.
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏
@rohinikulkarni5571
3 ай бұрын
🙏🙏🙏🙏🌼👏👏👏👏👏khup abhar . ❤
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@siyaghode1825
2 ай бұрын
Hech Kay te pandharpur Ani hach Kay to vitthal Ani tyane keleli bhaktachi seva. Jay pandurang Hari, jay jay vitthal.
@tejaswinishelar
3 ай бұрын
Dada ❤
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@kedarmhatre7452
2 ай бұрын
पांडूरंग भेटला आजोबांना.
@sharayukhanvilkar1725
3 ай бұрын
Salam tula ❤. Tu farh utam kaam kelas. Aapli kahi mule sudha yevdhi kalji ghet nahi. Tyacha phudhe Tu aple samjun bindass touch karto kalji gheto. Kiti lucky aahet tuji family. Office la jaun 1 lakh salary ghetat. Taya peksha dupat u have earn. The blessings love n fame from friends n family. God is always with u. God bless u. U to take care of health it's imp for orphan n missing people. ❤
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
Thanks keep saport social work 🙏
@rekhakadam1709
3 ай бұрын
भाऊ तुम्ही खूप छान काम करत असतात ❤
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@dipaligaikwad8732
3 ай бұрын
अप्रतिम खूप छान 👌
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
@shivajishinde5240
3 ай бұрын
सलाम भाउ त्रिवार सलाम
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@KishoriSonawane-lo7bb
3 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏👌
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@anandikolkar5964
2 ай бұрын
👌
@VaijanathSanap-rj7iw
2 ай бұрын
Very nice Salman bhai.❤
@ashokbirje6094
3 ай бұрын
लय भारी दादा तुमचे काम
@BeingHumanPandharpur
3 ай бұрын
धन्यवाद
@prakashpanhale9035
3 ай бұрын
Kharach salman tumchya Varun jiv olaun takawa ase Kam aahe tumche❤
Пікірлер: 189