Hi😎मी Nil kadam निघालो आहे गावी म्हंजेच संगमेश्वर येथिल शृंगारपूर इथे🏔️. या vlog मध्ये मी माझा कोकणकन्या ट्रेन चा प्रवास दाखवला आहे तसेच माझ गाव आणि घर दाखवले आहे🏠, नक्कीच तुमाला हा व्हिडिओ आवडेल तर बघत राहा आणि अश्या च अजुन व्हिडिओ साठी चॅनल subscribe❤️करा
- 7 ай бұрын
*ठाणे ते संगमेश्वर🍁 | कोकणकन्या एक्स्प्रेस🚂 कोकण रेल्वे प्रवास |Thane te Sangmeshwar|Shringarpur🌴
- Рет қаралды 951
Пікірлер: 9