छान रेसिपी. काही steps extra वाटल्या तरी उपयुक्त आहेत. Tennis elbow असल्यामुळे प्रचंड प्रमाणात हात दुखतो, तरी दिवाळी वर्षातून एकदाच येते त्यामुळे फराळ घरीच तयार करावा असं वाटतं. मला तर खूप उपयोग होईल या रेसिपी चा. धन्यवाद 🙏
@anjalipatkar7067
2 күн бұрын
खूप छान idea , ट्रिक्स ❤
@chitrabivalkar2773
5 сағат бұрын
ही पद्धत " नाविन्याची हौस" या सदरात मोडते...
@kalpana2265
2 күн бұрын
Chaan recipe,Kami ghee n Kami efforts tarihi chaan ladoo,thank u.
@trupti-d1i
3 күн бұрын
कोणी किती पण निगेटिव्ह कमेंट करू दे...पण ज्या गृहिणी खरंच फराळ करतात त्यांनाच समजू शकते भाजणे आणि भरपूर तूप जमवताना होणारी कसरत .. त्यामुळे तुमची ही रेसिपी आमच्या साठी एक नंबर❤❤❤❤🎉🎉🎉 अजून काही रेसिपी फराळ च्या असतील तर लवकर शेअर करा
@ShreyaAthavale
3 күн бұрын
@@trupti-d1i Thank you so much 🙏 आपली जुनी पद्धत चांगलीच आहे. माझ्या सगळ्या रेसिपी पटकन होणार्या, तेल तुपाचा कमी वापर करुन कशा करता येतील याचा विचार करुन केलेल्या असतात. तसेच वेळ, कष्ट व इंधन ह्या गोष्टींचा पण विचार केलेला असतो.
@ShreyaAthavale
3 күн бұрын
@@trupti-d1i माझ्या channel वर तुम्हांला करंजी, रवा लाडू, कुरकरीत चिवडा, नाशिक चिवडा, बिना तेलाचा चिवडा, शंकरपाळे ह्या सगळ्या रेसिपीज आहेत. अजुन लवकरच नविन रेसिपी येतालच.
@meetapurohit979
3 күн бұрын
@@ShreyaAthavaleखरंय....तुमच्या सर्व रेसिपीज सगळ्याचा विचार करूनच केलेल्या असतात ...हीच गोष्ट जास्त भावते...🙏🙏🌹🌹
@vattamma20
3 күн бұрын
मस्तच. मी नक्की करणार. या कुकर मुळे भाजायचा त्रास कमी आहे.❤
@saritaghagre9056
3 күн бұрын
Apratim
@dipaliraskar1624
3 күн бұрын
निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांनी कृपया समजून घ्या..🙏 श्रेया..वेळ जात नाही म्हणून हे चॅनल चालवत नाही..🤷 कमी कष्टात सहज सोप्या पद्धतीने फराळ कसा होतो हे फक्त तिने सांगितले आहे..👍🏻 आणि दिवाळीचा असा कुठलाच पदार्थ नाही जो बनवताना मेहनत कमी लागते..गृहिणींसाठी दिवाळी पदार्थ म्हणजे एकप्रकारचा ओव्हरटाईमच असतो..🙂👍🏻 चांगले बोला..चांगले विचार पेरा..🙏
@ShreyaAthavale
3 күн бұрын
Thank u so much 🙏
@ShreyaAthavale
3 күн бұрын
@@dipaliraskar1624 Thank you so much 🙏 खरंच ज्या करतात त्यांनाच ह्याचे महत्व कळेल.
@dipaliraskar1624
3 күн бұрын
@@ShreyaAthavale 😊👍🏻
@Shailajaaa
2 күн бұрын
Khupch sunder 👌
@ankushbhaturkar
2 күн бұрын
Khoop chhan
@JayaLokhande-l8n
3 күн бұрын
❤ खुप छान पध्दत
@shitalkanitkar5995
4 күн бұрын
Excellent hack ! You are the pressure cooker queen! 💖
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@shitalkanitkar5995 Thank u 😊 Please share with your friends and groups!
@alakananda7047
3 күн бұрын
नेहमीची पध्दत काय वाईट आहे
@dipaliraskar1624
3 күн бұрын
खुप छान..👌🏻 मी यंदा अशाच पद्धतीने बेसनाचे लाडू करुन पाहणार..कारण खरंच कढईमध्ये सतत बेसन भाजताना अक्षरशः हात खुप भरुन येतात..🙂 तुम्ही अगदी योग्य वेळी व्हिडिओ अपलोड केला आपले धन्यवाद..😊❤🙏
@rajeshwarimore5603
3 күн бұрын
सोपी पदधत दाखवली .❤
@maitreyeegosavi646
4 күн бұрын
खूप छान idea मस्त्त नक्की करून बघेन
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@maitreyeegosavi646 Please share with your friends and groups!
@rajeshwarimore1589
4 күн бұрын
मी वाट च पहात होते.मस्त लाडू धन्यवाद ❤
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@rajeshwarimore1589 Thank you 🙏 Please share with your friends and groups.
@sukhadadamle941
4 күн бұрын
खुप छान वेगळी रेसिपी आहे.आणि मुख्य तूप खूपच कमी लागत.
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@sukhadadamle941 Thank u 😊 Please share with your friends and groups.
@Synaika
4 күн бұрын
मस्त सोपी पद्धत नक्की करून बघीन
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@Synaika Thank u 😊 Please share with your friends and groups.
@jyotimore5579
4 күн бұрын
👌खुप छान
@juhiwalavalkar1585
4 күн бұрын
छान ❤
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@juhiwalavalkar1585 Thank u 😊 Please share with your friends and groups
@aparnadatar7503
4 күн бұрын
ताई खुप मस्त
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@aparnadatar7503 Please share with your friends and groups!
@raginijoshi2080
4 күн бұрын
खूप छान पद्धत
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@raginijoshi2080 Thank u 😊 Please share with your friends and groups
@AnjaliJoshi-b3l
4 күн бұрын
छान सोपी पद्धत आहे चागले झालेत लाडू 😊
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@AnjaliJoshi-b3l Thank u 🙏 Please share with your friends and groups
@rasikakulkarni343
4 күн бұрын
खुप मस्त सोप्पी रेसिपी
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@rasikakulkarni343 Thank u 😊 Please share with your friends and groups
@neetarajan8621
4 күн бұрын
Very nice 👌👌
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@neetarajan8621 Thank u 😊 Please share with your friends and groups.
@vab-kj8qe
4 күн бұрын
खूप सुंदर...रवा नारळ लाडू पण अशाच प्रकारे दाखवा प्लीज
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@vab-kj8qe Thank u 😊 माझ्या channel वर त्याची recipe आहे. Please बघा.
@vab-kj8qe
4 күн бұрын
@@ShreyaAthavale Ok 👍 Thank you 😊
@kavitathorat745
2 күн бұрын
Tai dhudha mulhe ladoo kharab nahi na honar pls sanga
@ShreyaAthavale
2 күн бұрын
@@kavitathorat745 दुधामुळे लाडू लवकर खराब होत नाहीत. १०, १५ दिवस चांगले रहातात. रवाळ पण तरीसुदेधा मऊ होतात. पण दुधाऐवजी पाण्याचा हपका मारला तरी चालेल.
@kalyanimahadik4001
3 күн бұрын
Khup chhan.pan thode short video astil ter bare zaale aatye.
@ShreyaAthavale
3 күн бұрын
@@kalyanimahadik4001 Thank u 🙏 तुमचे बरोबर आहे, पण सगळे व्यवस्थित दाखवायचे असेल तर जरा मोठे होतात. पण मी तुमच्या suggestion चा नक्की विचार करीन.
@manjiriphadke4379
4 күн бұрын
फारच छान ट्रिक आहे!
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@manjiriphadke4379 Thank u 😊 Please share with your friends and groups.
@medhamunj5061
4 күн бұрын
Hi dabal mehanat kon karel Aamchi recipe changal aahe
@alkasawant5742
6 сағат бұрын
कुकर मधे पाणी घालायचे का
@ShreyaAthavale
5 сағат бұрын
@@alkasawant5742 हो घालायचे ना!
@anjalibhat5596
4 күн бұрын
Khup chan va easy recipe
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@anjalibhat5596 Thank u 😊 Please share with your friends and groups.
@anaghachitale847
4 күн бұрын
छान...भाजायला कुकरमध्ये केल्यामुळे निम्मा वेळ लागला...चरचरीत बेसन लाडू पीठ असेल तर रवा घालावा लागणार नाही ना...?
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@anaghachitale847 मग नाही रवा घालायचा.
@shilpalele
4 күн бұрын
खूप छान वेगळी रेसिपी 👌👌
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@shilpalele Thank u 😊 Please share with your friends and family and groups
@riya-px9wi
4 күн бұрын
Ashi recipe adhi pahili navhti.aata nakki karun pahin. Thank you
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@riya-px9wi Thank u 😊 Please like, share and subscribe to my channel Please share with your family friends and groups.
@shailadeshpande5042
4 күн бұрын
सुंदर👌👌
@ayushee8029
3 күн бұрын
लाडवात दूध घातले तर ते जास्त दिवस टिकतात का?
@Synaika
4 күн бұрын
ताई प्रमाण डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिलंत तर बर होईल
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@Synaika देते
@jyotsnahardikar833
4 күн бұрын
बेसन पोटाला जड पडतं म्हणून मी त्यात कणीक मिसळते..तर या पद्धतीने लाडू करताना सुद्धा कणीक घालू शकते का?
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@jyotsnahardikar833 चालेल ना, पण कणकेपेक्षा मुगाच्याडाळीचे पीठ घाला. फार छान होतात. माझा मुगाच्या डाळीच्या लाडवाचा video आहे. त्यात बेसन घालून केले आहेत . तो video please बघा.
@chitranemlekar8148
2 күн бұрын
दूधामुळे खराब होतील अशी भिती वाटते.तुमचा अनुभव काय . तुम्ही नेहमी करत असाल
@ShreyaAthavale
2 күн бұрын
@@chitranemlekar8148 दुधामुळे लाडू लवकर खराब होत नाहीत. तर रवाळ पण मऊ होतात. तरीसुद्धा तुम्हांला शंका असेल तर दुधाऐवजी पाण्याचा हुका मारलात तरी चालेल.
@aartikulkarni3016
4 күн бұрын
चिरोटे रेसिपी दाखवाल please
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@aartikulkarni3016 दाखवीन नक्की
@smitagodbole8709
4 күн бұрын
शेवटी परताव लागतच आहे की उलट प्रोसेस वाढतेय सगळी
@ShreyaAthavale
4 күн бұрын
@@smitagodbole8709 मी परतायला लागत नाही असे म्हंटलेच नाही. पण जीथे अर्धा एक तास बेसन परतायला लागते तिथे 10 मिनीटात काम होते. Process वाढत नाही, तर वेळ , श्रम, व इंधन वाचते.
@hemantnagpure6435
3 күн бұрын
कुकरची एन्ट्री उगाच वाटते. मिक्सर मधुन दोनदा पिठ फिरवलं, हि स्टेप जास्तीची वाटते. एक कढई, एक परात आणि उलटने एवढ्या 3 पत्रात खुप छान लाडू जमतात. तुमची पद्धत लांबली आहे, आणि पसारा वाढला आहे. over-all कुकर मध्ये लाडू हा कॉन्सेप्ट फेल गेल्यासारखे वाटते. कारण कढई वापरली आहेच
@sanjeevanigupte3594
2 күн бұрын
तुमच्यावर जबरदस्ती नाही केली आहे तुम्ही ही पद्धत करा म्हणून त्या दाखवतायत त्याचा रिस्पेक्ट करा. अशाच पद्धतीने लाडू करा हे काय त्यांनी जबरदस्ती नाही केलेली आहे. काय गरज आहे निगेटिव्ह कॉमेंट्स करायची.
@chitrabivalkar2773
5 сағат бұрын
भले शाब्बास...
@sayalisawant769
3 сағат бұрын
मला वाटतं कुकर मध्ये वाफवून घेतल्याने कच्चा पण राहत नाही वाटतं
@madhuridatar7933
3 күн бұрын
पुन्हा भाजावे लागतेच ना, मग हा एवढा खटाटोप कशाला? त्या पेक्षा पारंपरिक पद्धतीने लाडू करणे जास्त सोपे आहे आणि सुटसुटीत पण जास्त पसारा नाही, काही नाही. मला अजिबात ही पद्धत आवडली नाही.
@ShreyaAthavale
2 күн бұрын
जुने ते सोने पण नव्याची कास धरायची नाही का? कुठलीही गोष्ट चांगले परतल्यावरच खमंग होते. त्यामुळे भाजायला पाहिजेच. जुन्या पद्धतीने खुप वेळ लागतो, हात दुखायला लागतात त्यामुळे शेवटी घाई करतो व ते लाडू खमंग होत नाहीत, बिघडतात. ईथे त्याच्या निम्मयापेक्ष् कमी वेळ लागतो. फार फार तर एखादे भांडे घासायला जास्त होते.
@vidyagadgil9438
3 күн бұрын
Mala vatte hya process Mahe timing ani apan bhajto ti process madhe ,mixer madhun kadhun etc khupach kichkat vatte.aapli nehmichi paddat changli.kukar madhe teen kahihi parak nahi.waste of time ahe
Пікірлер: 84