जय हरी विठ्ठल
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्द माधवम् ॥
जर भगवान विठ्ठल यांची कृपा असेल तर मुका बोलू शकतो आणि पांगळा व्यक्ती फार मोठ्या पर्वतावर चढत जाऊ शकतो.
भगवंतांच्या विश्वास हा भक्तीचा मुख्य गाभा आहे. संत क्रुमदास हात आणि पाय नसताना पैठण पासून पंढरपूर पर्यंत पाई वारी करतात. ती कशा प्रकारे हे जाणून घेण्या साठी हा व्हिडिओ नक्की पाहा.
Follow us
Instagram
/ shri_hari_vitthal
#संतकूर्मदास
#santkurmdas
#santkurmdasstory
#sriharivitthal
Негізгі бет हात आणि पाय नसताना केली पायी पंढरीची वारी 🙏विठ्ठल भक्त कुर्मदास जीवन चरित्र.
Пікірлер: 127