आषाढी वारीनिमित्त येणाऱ्या सर्व वारकरी भाविकांना पंढरपूर नगरपरिषदेकडून करण्यात आले आवाहन..!
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आलेल्या भाविकांना आवाहन
पंढरपूर शहरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविकांचा मेळा जमला आहे.शहर आणि परिसरात स्वच्छता राखण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून आणि पंढरपूर नगरपरिषदेकडून यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन करण्यात येत असून पंढरपूर हि भूवैकुंठ नगरी आहे या भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांचे यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखणे करता यात्रेकरू आणि भाविकांनी सर्व ठिकाणी दिलेल्या योग्य सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आव्हान सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी केले आहे.
#ppr_news #pandharpur_news #solapur_news #marathi_news
Website- pprnews.in/
Facebook Page: / ppr-news-104094362133
Негізгі бет आषाढी वारीनिमित्त येणाऱ्या सर्व वारकरी भाविकांना पंढरपूर नगरपरिषदेकडून करण्यात आले आवाहन.!
Пікірлер