यशोदीप सर्वांसाठी
आपल्या यशोदीप सर्वांसाठी आपण आपल्या परंपरा जपण्याचा प्रयत्न करतोय. त्यातीलच एक भाग म्हणजे लग्नप्रसंगी हळद दळताना गायली जाणारी हळदीची गाणी. ... आपल्या कडील जुन्या पिढीतील स्त्रिया ही हळदीची गाणी सहजपणे म्हणतात. पण नवीन पिढीला ही गाणी अवगत नसतात. त्यांच्या पारंपारिक चाली माहीत नसतात. त्यासाठीच यशोदीप या परंपरा जपण्याचा रक भाग म्हणून ही गाणी आपणासाठी उपलब्ध करून देत आहे.
#हळदीचीगाणी #Haldichigani
Негізгі бет हळदीची गाणी | Haldichi gani | लग्न प्रसंगातील पारंपारिक हळदीची गाणी | Traditional Halad Songs
Пікірлер: 14