खूप खूप आभारी आहे मी खूप आवडीची गोष्ट म्हणजे हभप रोहिणीताईंचे किर्तन धन्यवाद
@madhukardeshpande9960
5 ай бұрын
अप्रतिम, दुसरे शब्दच लावता येत नाही 👌👌👌👏👏👏
@madhukarpanchal9347
5 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 आपले सुश्राव्य आवाजातील कीर्तन ऐकताना जणूकाही समाधी लागते. पण आज आवाजाला ईको जास्त झाल्यामुळे माधुर्य लपले असे वाटते🙏🙏
@anjalideshpande5718
Ай бұрын
सुदंर👏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
@GajanandChawan-fk4jw
3 ай бұрын
सौ.रोहिणी ताई अप्रतिम तुमची किर्तन सेवा खुप अभ्यास खुप मार्गदर्शन छान राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
@avinashthakare8998
Жыл бұрын
खुप छान दिदि आवाज किर्तन शुभेच्छा माउली आनंद वाटला किर्तन ऐकून
@sudhakarkale6608
3 ай бұрын
Tai खुप chan aahe tumacha गायन
@madhukarpawar5120
8 ай бұрын
श्रवणीय कीर्तन. इकोमुळे तुभचया आवाजातील गोडवा व स्पष्टता हरवला.
@sunitaghag8365
4 ай бұрын
😊
@minakshikalamkar4407
Жыл бұрын
🙏वाह अतिशय सुंदर बोधयुक्त पुर्वरंग 👌👌👌🌷🌷🌷
@babarashinkar1556
Жыл бұрын
अतिशय सुंदर भाषाशैली 🎉🎉 जय हरी माऊली
@mangalawagh4221
Жыл бұрын
खूप छान किर्तन, धन्यवाद
@ghanshyamnagose4755
3 жыл бұрын
माऊली आपली सुश्राव्य रसाळ वाणी विवेचन व आपल्या सुमधुर गायन संगिताची अप्रतिम साथ संगत मन अगदी प्रसन्न झालं आपण खरोखरच सरस्वती आहात आपल्याला वसंयोजकाचे मनापासून धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल शरणं
@balchandwakchaure6609
Жыл бұрын
इको कीर्तन चालू असताना देऊ नये।
@ashoknaringrekar2616
Жыл бұрын
आपण खूप छान किर्तन करता आवाज गोड आहे आहे.आणि ज्ञानी आहात. आम्हाला कीर्तन ऐकण्यास खूप आनंद होतो. धन्यवाद.
@prabhakartathurkar8077
Жыл бұрын
सुंदर,सुरेख व अप्रतिम असे कीर्तन.गायन,प्रमाण उत्कृष्ट.आवाज अतिशय उत्तम.जय श्रीराम.
@rda9524
Жыл бұрын
अप्रतिम, खूपच छान. , रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा,🙏🌹🙏
@pramodshahane7386
Жыл бұрын
सौ रोहिणी ताई नमस्कार आपल किर्तन आज पहिल्यांदा ऐकल आणि भारावून गेलो मग युट्युब वर पाहिले मग एक किर्तन ऐकल आवाज छान स्पष्टच आणि सादरीकरण छानच
अप्रतिम गणेश स्तवन गणेश वर्णन, कृष्णागोपिका भाव, अत्यंत सोपे व समजेल अशा साध्या मराठीत व सुमधुर वाणितुन आपण स्पष्टीकरण केले .वंदनीय सौ.रोहीणीताईनी केले. आज अश्या कीर्तनाची आवश्यकता आहे . शतशः विनम्र नमन . श्री नाथ समर्थ, महेंद्र शिंदीजामेकर अंजनीग्राम शुरजी.अमरावती.
@deepaksubandh7992
Жыл бұрын
खुपच छान श्रीसेवा आहे उत्तमोत्तम किर्तन व गायन मन प्रसन्न होते ऐकताना
@nathupachpute995
7 ай бұрын
खुप छान आहे किर्तन आवाज छान आहे माउली
@marathilectures235
Жыл бұрын
खूप सुंदर श्रवणीय किर्तन ताई नमस्कार
@aoudumbarsutar5856
8 ай бұрын
ताई आम्ही आपल्या कीर्तनाचे खूप च हते अहोत , ताई आपले गायन आणि प्रसंग वरन प्रसंग वर्णन सुंदर करता आई काली माता तुम्हाला खूप आयुष्य आरोग्य प्रदान करो हीच आई काली माते चरणी प्रार्थना
@dipakdixit8369
3 жыл бұрын
सूदंर किर्तन..... मात्र ईको जास्त असल्यामुळे थोडी नाराजी....🙏
@umppubg2092
3 жыл бұрын
खुप छान सुंदर कीर्तन ताई!! आवाज खुप सुरेल!!
@b.k1358
Жыл бұрын
ताई रामकृष्ण हरी...🚩🚩🚩🚩🚩
@bhikajitari4998
Жыл бұрын
वा अप्रतिम काय रसाळ वाणी आहे तुमची कीर्तन ऐकून साक्षात भगवंताच्या चरणी नतमस्तक झाला सारखं वाटतं,🌺🙏🙏🙏🙏🌺
🚩⚘श्रीरामकृष्णहरी खुप सुंदर सादरीकरण. शतशः वंदन. 🚩⚘⚘🙏🙏🙏⚘⚘
@premlatakulkarni5050
Жыл бұрын
Khupch chan kirtan tai ram krishna hari❤
@manjushaghan109
Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण.. खूप खूप शुभेच्छा
@rameshkamtekar9614
2 ай бұрын
माय खुपचं छान कीर्तन श्री राम समर्थ
@varshakhade4947
Жыл бұрын
प्रिय रोहिणीताई, साष्टांग नमस्कार 🙏 तुमच्यासारख्या किर्तनकारांकडून भगवंताची अशी महिमा ऐकून कान तर तृप्त होतातच पण त्याचबरोबर त्या कृपाळू भगवंताविषयी आमच्यासारख्या भक्तांना प्रेम सागरात डुंबत रहाण्याचा आनंदही मिळतो. भगवंत कोण आहे? तो कसा आहे? कसा दिसतो? तो कुठे असतो व तो काय करतो? तो खरंच आहे की नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं अध्यात्माच्या अभ्यासातूनच मिळतात. तुम्ही संकिर्तनातून आमच्या ज्ञानात अधिकच भर पाडत असता. आपण कसे बोलावे, कसे वागावे व काय करावे हेही अनेक उदाहरणातून सांगण्याचा प्रयत्न करता. तुमची ही ईश्वरीय सेवा अशीच अखंड चालू राहो हीच शुभकामना!🙏🌹🙏 शुमं भवती!
@mohangurav9243
Жыл бұрын
Hari. Om. Sundar
@manasisobalkar5957
3 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjeevhardikar4092
2 жыл бұрын
आधी अभ्यास, शाश्वती, नंतर सादरीकरण..........!
@mahadevjadhav2182
Жыл бұрын
Kiratan he pandurangache darshna prem Ganga matha thevito charni.mauli❤
सर्वप्रथम मी तुमचे किर्तन युट्यूबवरील किर्तनविश्व चॅनल वर ऐकले. तेव्हा पासून तुमच्याच किर्तनाची गोडी लागली. रोज तुमचे किर्तन ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही.❤
आपले कीर्तन अभ्यास पूर्ण आसते &आपली शैली &आवाज खूप छान आहे.🙏
@arundeshmukh3276
Жыл бұрын
ताई तुमचा आवाज सुरेल आहे परंतु युट्युब वर आवाज ऐकू येत नाही. बघा काहीतरी भक्तगण युट्युब वर स्पष्टपणे ऐकतील. विनंतीपूर्वक निवेदन. राम कृष्ण हरी.
@ranjanasurywanshi5636
2 жыл бұрын
ताई तुमचा आवाज सुंदर आहे सुंदर किर्तन
@bhavanaratnaparkhe109
4 жыл бұрын
Far chan aahe kirtan majhe nav sou Bhavana kunte ratnapatkhe from ujjain
@sanjivanivaidya8056
Жыл бұрын
माहितीपूर्ण खूपच सुंदर कीर्तन 🙏
@manishanene153
Жыл бұрын
खूप छान किर्तन ताई आवाज आणि निरूपण दोन्ही सुंदर
@vrindakallianpur6048
4 жыл бұрын
Khoop chaan
@parshurambhoir83
3 жыл бұрын
Parshuram Bhoir. Khup cchan
@rasikabiwalkar4686
5 жыл бұрын
Sundar lajawab mast badhiya maja aali
@devendrashirke609
4 жыл бұрын
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...
@subhashkaldoke165
2 жыл бұрын
काय कीर्तन फार सुंदर आहे परंतु विकूमुळे आवाज क्लियर येत नाही
@hemantkulkarni5816
4 жыл бұрын
Very nice kirtan
@devendrashirke609
4 жыл бұрын
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...
@lilavatibelapurkar9170
Жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे ताई 🙏🙏🙏🙏🙏🌷⚘️🌹
@suravishkar
5 жыл бұрын
गाणं खूप मस्त
@annasahebilhe3856
Жыл бұрын
गायन खुप खुप छान ताई
@awadhoothardikar8082
Ай бұрын
“ स्थिरसुखम् आसनम् ! “ ही भगवान् पतंजलीनी, “ आसन “ या आठ योगांगांपैकी, एका योगांगाची व्याख्याच केली आहे ! “ स्थिरता आणि सुखप्रदता “ हे “ आसनाचे “ गुणवैशिषट्य आहे !
@dattaprasadjadhav4123
Жыл бұрын
❤👌💐🙏👍
@ANKITA.V.THOPATE
3 жыл бұрын
man sukhavun takar kirtan
@pratikshapatil2082
5 жыл бұрын
Khup sunder avaj
@laxmantukarambhalerao9529
3 жыл бұрын
दोन तास कीर्तन करणे खुप अवघड आहे.हे सर्व साधना श्रेय आहे.
@sachingorade7177
4 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@devendrashirke609
4 жыл бұрын
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...
@bhavitsawant4621
5 жыл бұрын
Sundr mauli
@sohanifamily3525
Жыл бұрын
ताई राम क्रुष्ण हरी🙏आपल्याला शी संपर्क कोणत्यानं ने करू शकतो ,किर्तनअप्रतिम ,🙏
Пікірлер: 171