Anga shaharun ala pahili kavita aikun. Gaana tar apratim ahech.🧡
@Itzmemishka
4 ай бұрын
श्रावण म्हणजे त्रास! अभिनव कल्पना! पण खूपच भावली! धन्य ते कवी आणि त्यांचा कल्पनाविलास!👍👍🌹🌹🌹व्वा!
@pandharinathpatankar-gv7rb
Жыл бұрын
पावसाच्या सरीपरी येणेजाणे तुझे ओल्या चिंब ओठांवरी ओले गाणे तुझे मोहरल्या मातीतले अस्तर तू देहातल्या कवितेचे अक्षर तू माझ्या मनी गुंतलेले असे तुझे मन, जिथे जिथे ,जावे तिथे तुझी आठवण....
@kavitagazal
3 жыл бұрын
क्या बात सर.... किती दा ऐकावे किमान १०० वेळा ऐकल मी
Пікірлер: 14