यापुढेही माझ्याकडून येणारा काव्य रूपी अथवा गायनरूपी प्रयत्न तुम्ही आवडीने पहाल ऐकाल हीच आमच्या सारख्या छोट्याशा कलावंतांच्या मेहनतीची पोच पावती. ..... आपणा सर्वांचा कृपाआशीर्वाद असाच अखंडित सावली सारखा सोबत असुदे.......
अप्रतिम शाहीर जगदीश बुवा, सुंदर काव्य रचना, सुस्वर गायन त्यात पंकज रेकॉर्डिंग मास्टर लाजवाब शूटींग, मस्तच ,शाहीर तुषार मधुकर पंदेरे चा मानाचा मुजरा
@shivajibhovad4114
3 жыл бұрын
पंदरे बुवा तुमची बारी कुटे आहे आता
@kalpeshshitap2075
3 жыл бұрын
साहेब आपल्या गाण्यांची प्रतीक्षा आहे आम्हाला
@shaktiturakonkancha5369
3 жыл бұрын
@@shivajibhovad4114 YOUTUE WAR YEIL 2021
@jagdishvelonde1176
3 жыл бұрын
तुमच्या सारख्या थोरांचे आशीर्वाद असल्यावर सर्व श्यक्क्य आहे
@jagdishvelonde1176
3 жыл бұрын
...नमस्कार मी कवी/शाहिर जगदीश वेलोंडे.. मायबाप रसिका माझ्या ओढ तुझी लागली या गाण्यासाठी आपण सर्वांनी दिलेल्या सप्रेम शब्द रूपी शुभेच्छांबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो...👍👍👍
@dipakbharankar7199
3 жыл бұрын
❤️
@SaurabhRatnagirikar
2 жыл бұрын
तुमचा पत्ता टाका, बारी कराल का
@rohantarahate8478
2 жыл бұрын
मला खूप आनंद झाला गाना ऐकून मी सारखा ऐकतो
@rohantarahate8478
2 жыл бұрын
Tumca num taka eikade
@shekharsawant9129
2 жыл бұрын
खूप छान दादा 👉❤️❤️❤️मी आज दिवस भरात सात आठ वेळा ऐकलं खूप टेन्शन फ्री वाटलं खूप छान दादा असेच बाप्पा वरून गाणी काढत रहा बाप्पा तुमच्या सोबत आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
@kalpeshshitap2075
3 жыл бұрын
अप्रतिम जगदीश भाई यंदा baari havey
@jagdishvelonde1176
3 жыл бұрын
नमस्कार
@devendraziman4858
3 жыл бұрын
माऊली खूप छान मनात बसला गण
@Tr.Sambhaji.S.S.Dhumak
3 жыл бұрын
निशब्द....पहाडी आवाज ❤️👍मनाला भावलं हे गणपती गीत... आपणांस शाहीरी मानाचा मुजरा वेलोंडे साहेब ❤️🙏👍
@jagdishvelonde1176
3 жыл бұрын
मनापासुन आभारी आहे.. संभाजी दादा
@loveyoukokan8080
3 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/uKurraCLb2Vpmn4😍
@dnyaneshwarsatle5451
3 жыл бұрын
छान काव्य रचना बाप्पा आले की अशी गाणी ऐकायला खूप मस्त वाटत एक माहोल तयार होतो शाहीर अशीच गाणी आमच्यासाठी घेवून या धन्यवाद 🙏
@krishnashevde1186
3 жыл бұрын
Sunder Rachana bhava
@prabhakardhopat2607
3 жыл бұрын
सद्या अनेक गीते शाहीर, संगीतकार पंकज घाणेकर यांच्याकडून साकार होत आहेत... खूपच छान संगीत...👌👌👌🌹
@jagdishvelonde1176
3 жыл бұрын
नमस्कार प्रभाकर दादा,,,आशीर्वाद असुदे तुमच्या सारख्या मोठ्या माणसांचा
@bharatpatil4411
11 ай бұрын
माझ्याकडे शब्दच नाही ...तुमचे आभार नक्की कसे मानायचे ते ह्या गाण्यासाठी...खूपच छान आवाज आहे दादा ...खर तर हे गाणं मी गणपती बाप्पाच्या आगमन होण्याच्या अगोदर पासून ऐकतोय ....गावी पण गणेश चतुर्थी मध्ये पण होमथिएटरवर खूप वेळ ऐकलं...आता कामावरून घरी गेलो की पण रोज ऐकतो कितीही वेळा ऐकलं तरी सारख ऐकवस वाटतेय ...हे गाणं ऐकलं की दिवसभरच थकवा निघून जातो ....खूप छान आवाज आहे तुमचा ...प्रत्यक्षात भेट होईल न होईल पण utube मार्फत खूप खूप आभार❤
@amolsutar4224
Жыл бұрын
पुणे ते चिपळूण प्रवास संपेपर्यंत हा गण आम्ही आमच्या कार मध्ये ऐकत होतो. लेखणी एवढी सुंदर आहे आणि त्याबरोबर गाण्याची चाल.. आणि पूर्ण गणपती दिवसामध्ये सुध्धा हा गण आम्ही आवडीने लावायचो.आम्ही फॅमिली नी या गाण्यावर बाल्या डान्स सुद्धा केला आहे. शहीरणा मानाचा मुजरा. पुढच्या वर्षी खूप अपेक्षा आहेत. धन्यवाद सर.
@sunilnirmal9851
3 жыл бұрын
एकदम सुंदर हळुवार आवाज सहज कानाला तृप्त करून जातो... सर्व कसं छान जमलं.... ऐकून गावची आठवण झाली.....
@sachinsolkar6166
3 жыл бұрын
खुप छान पंकज सर गाण्याचे बोल मस्त आहेत आणि आवाज खुपच छान आहे हे गाण रिलीज झाले त्या दिवशी पासुन मी दररोज ऐकतो हे गाण या गाण्यात सर्व प्रकारच्या संगीत दिलेल्या टीमला माझ्या कडुन शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
@jagdishvelonde1176
3 жыл бұрын
आभारी आहे दादा साहेब
@uttamdavade2637
3 жыл бұрын
एक नंबर दादा ....वा...मन मधुर आळवणी आगमन गीत लिहिलात आणि अप्रतिम गायलात👌
@jagdishvelonde1176
3 жыл бұрын
उत्तम भाऊ मनस्वी आभार
@sujitjadhav3570
Ай бұрын
मन प्रसन्न करणार हे गाणं आहे शाहीर जगदीश बुवा ❤
@krishnakap2880
2 жыл бұрын
खूपच खूपच सुंदर गायन बुवा खूप आवडलं गाणं
@Sanketgopal11
3 жыл бұрын
दादा खरच. तुमचा फॅन झालो आहे 🥰❤❤❤
@jagdishvelonde1176
3 жыл бұрын
मनापासुन आभारी आहे दादा
@sajantakle6639
2 жыл бұрын
दादा.. अप्रतिम गाणं आहे. मनाला पूर्ण बेधुंद करून टाकतो बोलायला काही श्ब्दच उरले नाही. इतकं सुंदर आवाज आहे तुमचा अशीच छान छान गाणी आमचा पर्यंत पोचवा तुम्ही अशी मी.आशा बाळगतो पुढच्या वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा.....🙏🏻💐
@jagdishvelonde1176
Жыл бұрын
नक्कीच आणी धन्यवाद
@jagdishvelonde1176
3 жыл бұрын
नमस्कार माझ्या तमाम मित्रांनो आज खूप खूप आनंद होतो आहे कारण माझं ओढ तुझी लागली हे माझं गाणं 50k हून अधिक लोकांनी ऐकल /पाहील आहे..आपणा सर्वांचे आमच्या वरील प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच सोबत असुदे. खुप खुप आभारी आहे मी आपल्या सर्व रसिक मित्रांचा......$$$$$$$$$$$$$ @@@ @@धन्यवाद 💎👍👍👍👍👍👍
@parthdaple8017
Жыл бұрын
मी हे गाणं रोजच ऐकतो... काय गायलंय राव... आवाज तर सुंदरच.. संगीत सुद्धा त्याचं ताकती च... नितळ निर्मल पाण्यामधूनी... पंकज फुलले सुंदर... हेदेवा.. तवचरणावारी लिन होण्या झालोय अधीर.... आळवितो मी जगदीशा तव चरणां....Wow... काय लिहिलंय सर...
@prabhakardhopat2607
3 жыл бұрын
खूप छान गायन शाहीर जगदीश वेलोंडे बुवा.... सुरेल... पहाडी... स्पष्ट... शब्दफेक... काव्यरचना...उत्तम... खूप खूप शुभेच्छा....
@ymproductionyashwantmanke5685
3 жыл бұрын
खूप सुंदर गीत रचना, गायन आणि अप्रतिम संगीत.... जाताना चाकरमनी आपल्या गाडीतून ऐकत जाणार एव्हढे नक्की. खूप खूप शुभेच्छा पंकज आणि टीम
@kunalpawar4487
2 жыл бұрын
💐💐बाप्पाचं गाणं ऐकून समाधान झाले शाहीर 💐💐
@AaplaManus46
2 жыл бұрын
Kharach tumcha avajala tod nahi dada🙏🏻🙏🏻
@vijud1668
Ай бұрын
❤❤❤. सुंदर.... अप्रतिम काव्य रचना आपण कोकणाची संस्कृती कायमची अबाधित ठेवण्यासाठी कार्यरत आहात.... आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..... धन्यवाद .. विजय देवदास धनावडे धामापूर संगमेश्वर तालुक्यात रत्नागिरी
@vishalghawali2293
3 жыл бұрын
खुप सुंदर गायन, अप्रतिम संगीत,छायाचित्रण लाजवाब.. सर्व गोष्टी तंतोतंत जुळून आल्यात.. आणि श्रावण महिन्याच्या पूर्वार्धात हे गाणं रिलीज झालं.. नक्कीचच अवघ्या महाराष्टाची ह्या गाण्याने गणपती बाप्पा ची ओढ नक्कीच वाढली 🥰
@Sagar_Mohane_07
4 ай бұрын
सुख + समाधान = गणपती 🫶❤️
@akshaypednekar3810
3 жыл бұрын
pankaj Bhai ek number.. arrangement khup bhari, composition khup bhari, Vocals Khup bhari, Mixing Mastering Khup Bhari, team work Khup Bhari...keep going..
@jagdishvelonde1176
3 жыл бұрын
आभारी आहे दादा साहेब
@vaibhavshinde5676
8 ай бұрын
निशब्द माझं मन भारावून गेलं आणि बाप्पाची आठवण आली खुप छान आवाज आहे मी बाप्पाची आठवण आली तर हेच गाणं लावत असतो❤🙏🚩✨
@manalisutar-lf8sx
2 ай бұрын
अप्रतिम निखिल खूप छान.. 💐💐👌👌
@JayJoged
3 жыл бұрын
👌👌👌👌👌👌सुंदर
@lochankuveskar9458
2 жыл бұрын
शाइर तुमच्यामुळे झिमन बुवांना गवळणी साठी सुंदर चाल भेटली आणि एक अविस्मरणीय गवळण तयार झाली अशा चाली पुन्हा पुन्हा तयार करा.
@MrDips2011
3 жыл бұрын
खुप सुंदर गाणे शाहीर...आणि खुप सुंदर संगीत पंकज... छान एडीटींग👌🏻👌🏻🌺🌺💐💐💐
@vaibhavshinde5676
Жыл бұрын
निशब्द माझं मन भारावून गेलं आणि बाप्पा ची आठवण आली खुप सुंदर आवाज आहे तुमचा मी नेहमी हेच गाणं लावतो हेच ऐकावस वाटत 🤝❣️👌🙏✨
@siddheshwarorpe6447
3 жыл бұрын
खूप छान पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@rupeshtandale8016
3 жыл бұрын
संगीत खूप छान आणि काव्य रचना पण अप्रतिम
@sushantmachivale2658
3 жыл бұрын
अप्रतिम काव्यरचना 👍👍👍👍🙏
@Aamhi_Kokan_Kalapremi
3 жыл бұрын
तुमच्या मार्फत आम्हाला खूप सुंदर गाणी ऐकायला मिळत आहेत😘❤️
@samirtatkare8211
3 жыл бұрын
सुंदर माऊली आवाज आणि संगीत
@sachinvir9592
2 жыл бұрын
Apratim aani Sundar aawaj 🙏🙏🙏🙏
@yogeshgurav7805
2 жыл бұрын
Khupach chan 👌👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@deepakdange3309
2 жыл бұрын
सुंदर आवाज आहे शाहीर दिपक डांगे चा मानाचा मुजरा
@vaibhavhorambe9979
2 жыл бұрын
खुपच सुंदर आणि खूप छान काव्य रचना...
@pn1293
2 жыл бұрын
खूप छान गायन आणि ओवी आहेत गाण्याच्या
@kedarkhetale6527
3 жыл бұрын
गण खूप छान सादर केला बुवांनी.....संगीत आणि शूट पण छान केलंय❣️👌🙏
@yogeshgotad6581
3 жыл бұрын
खूप छान आवाज जगदिश बुवा आणि पंकज यार ग्रेट
@nandugurav8608
3 жыл бұрын
1 no खुप सुंदर काव्यरचना .......मनाला भारावुन टाकणारा गण आहे .......
@Kokanatle_chavan
3 жыл бұрын
खूप छान आवाज आणि गीत बुवा👌🎧
@nitirajpachkale3429
3 жыл бұрын
खूप छान गायन तसेच संगीत 👍👌
@sushantkadam1349
Жыл бұрын
लय भारी ❤ सर्व टीम ना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
@subhashmd9547
Жыл бұрын
सुंदर गायन खुप छान ❤
@sandeepmayangade7529
3 жыл бұрын
Khup sundar abhinandan
@shaileshghanekar3313
3 жыл бұрын
अप्रतिम लेखन. पंकज. घाणेकर . भावा 👍👍👍👍👍👍👍
@Pravi935
2 жыл бұрын
वा काय गान आहे तेवढा अप्रतिम आवाज
@alpeshbaraskar9288
3 жыл бұрын
जबरदस्त 🔥🔥 या वर्षातील सर्वोत्तम गीत...!! आवडलं ,♥️
@jagdishvelonde1176
3 жыл бұрын
,आभारी आहे दादा
@rupeshsawant8458
3 жыл бұрын
खुपच छान...... अप्रतिम कोकणात जन्म घेतला याचा खुप अभिमान आहे.याची पुन्हा एकदा जाणीव करून दिलीत.अशीच सुंदर गीते आमच्यापर्यंत पोहोचवत रहा अशी आपणांस विनंती 🙏
@jagdishvelonde1176
3 жыл бұрын
नक्कीच भावा
@nileshkalambate6298
3 жыл бұрын
अप्रतिम ,,, खूपच सुंदर
@nileshbhuvad9409
3 жыл бұрын
खूप सुंदर काव्य रचना ,म्युझिक अप्रतिम आवाज खूप सुंदर ,असेच गात राहा ,पुढे जात रहा , माझ्याकडून खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा
@MIKOKANINIKHIL
2 жыл бұрын
Khup chan ❤️🥰
@surajpadye7032
3 жыл бұрын
खूपच सुंदर ....खूप मस्त वाटतं ऐकायला
@nareshkule2541
2 жыл бұрын
खरंच आवाजात तुमच्या गणपती आहे. ❤❤❤❤❤❤❤❤❤ वा खूप छान
@mahadikbandhuofficial2533
3 жыл бұрын
खुप सुंदर छान गीत
@sachinvir9592
2 жыл бұрын
Khup Chan dada .dada mala gan khup mana pasun aavadl .tumcha aavaj khup god aahe .
@jagdishvelonde1176
Жыл бұрын
थँक्स सचिन भावा
@ajinkyachande8483
2 жыл бұрын
Good morning. गणपती बाप्पा मोरया
@pranalimachivale6126
2 жыл бұрын
Jagdish dada tumcha aavaj shan ahe 🙏
@vaishalidhaval1604
3 жыл бұрын
अप्रतिम गण👌👌अवर्णनीय काव्यरचना तितकेच तालबद्ध गीतगायन👌, सोबतच अतिशय सुंदररीत्या सादरीकरण केले आहे... गायक व रेकॉर्डिंग स्टुडिओ यांना खूप खूप शुभेच्छा... 💐💐👍
@loveyoukokan8080
3 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/uKurraCLb2Vpmn4😍
@AmitKatale
3 жыл бұрын
खूप छान रचना 👏👏👌👌👌
@mukeshgawade7176
Жыл бұрын
छान आवाज आहे साहेब, मन प्रसन्न झालं... 👌👌
@prafulphopale72
2 жыл бұрын
Khup chan aavaj ahe Salam tumcha aavahala😘😘
@priyalmetkar9931
3 жыл бұрын
खूप छान सादरीकरण... ❤️
@loveyoukokan8080
3 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/uKurraCLb2Vpmn4😍
@sadukhade1683
2 жыл бұрын
खूप खूप खूप खूप छान वाटलं 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤❤
@akshaychogale4781
2 жыл бұрын
mastch
@navratnabhuvad6806
3 жыл бұрын
अप्रतिम 👌👌
@sunish306090
2 жыл бұрын
सुंदर आवाज!छान गाणे ! सुनिश ऑप्टिशिअन्स तर्फे शुभेच्छा!
@Kokancha_Suputra_Abhi
Жыл бұрын
खरंच ये ना लवकरी भूवरी लाडक्या गणा❤❤❤
@Sachin-dhumak
3 жыл бұрын
सतत ऐकावं असच गीत गायन संगीत
@vikasbargude4252
3 жыл бұрын
एक नंबर बुवा.लयभारी👍👍
@bhatade8031
3 жыл бұрын
खूप छान आवाज आहे आसाच जपून ठेवा आवाज. शब्द रचना पण खुप सुंदर केली आहे . मन भारावून गेले खूप.
@jagdishvelonde1176
3 жыл бұрын
निल भावा मनस्वी आभार असच प्रेम असुदे
@mayurigangan2891
2 жыл бұрын
खूपच सुंदर 👌🔥
@SamirSawant-e3r
2 ай бұрын
Sundar gayn kaelat tumhi buaa 🎉🎉
@sandeshnirmal3743
2 жыл бұрын
खुप छान,,,, मन प्रसन्न झाल गीत ऐकून.❣❣❣
@ravindrapalsamkar5044
Жыл бұрын
कडक वाजवलं अप्रतिम गायन
@narayandhanawade350
3 жыл бұрын
बंधू ! फारच छान 👍 गीताचे बोल, गायन व संगीत उत्तम 🙏 पुढील प्रगतीस अनंत शुभेच्छा 👍
2021 my fav ganpati song...... Ganpati bappa moraya ll 🙏🙏🙏🙏🙏🙏 tuzach aashirvad rahu de Deva Ganraya ll🙏🙏🙏
@jagdishvelonde1176
3 жыл бұрын
मनस्वी आभार
@mrunmai2401
3 жыл бұрын
@@jagdishvelonde1176 sir Amhi he song daily sakal sandhyakal aikto . Ya ganyache Bol aiktana sakshat ganpati bappacha smor aslyacha bhas hoto... Ashich gani banvt ja tumchya aavajat ga hich apeksha aahe.... 🙏🙏🙏
@sanketambre561
2 жыл бұрын
Khup chhan zalay. ..mast vatat aikayla
@SarthaKabbadi
2 жыл бұрын
खूप सुंदर घाणेकर बूवा खूप छान 😍♥️🔥👌🎤🎤
@roshanibotake6401
3 жыл бұрын
Khup chan Pankaj Dada 👍
@UmeshDike-co2ep
3 жыл бұрын
अप्रतिम आवाज आणि उत्तम संगीत 👍❤️
@saiprasadbhuvad9078
2 жыл бұрын
कडक एकदम जबरदस्त जबरदस्त एक कोकणी 🥰🤘🏻
@parshyashedge8044
Жыл бұрын
गाना कीती वेला ही आईकल तरी मन भरत नाही दादा खूप छान ❤🙏🤩
Пікірлер: 519