*DJ प्रनिकेत- संध्या- उमेश या त्रिकुटांनी हे गाणं अतिशय कमी बजेट मध्ये बनवलं, आणि आज तेच गाणं सर्वत्र वाजतंय याबद्दल कौतुकाचे २ शब्द कमेंट करून त्यांना प्रोत्साहन नक्की द्या.. व आपल्या ग्रुपवर देखील या मुलाखतीची लिंक शेअर करा*
@sonalishejwal9728
3 жыл бұрын
Awesome Great work 👏 👍
@sureshbhuigal2817
3 жыл бұрын
🙏
@gajananingde4727
3 жыл бұрын
@@sureshbhuigal2817 छान आहे साँग
@mayurlokhande829
3 жыл бұрын
Samiksha Mayur Lokhande
@manojpharande3445
3 жыл бұрын
पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@ganeshchoudhari5548
3 жыл бұрын
ओ शेठ १० वी फेल होऊन पन नाद केलाय थेठ. अभिनंदन तुमच्या टीमच 🙏
विश्वास नाही बसत "Viral India" थेट आम्हाला आज इथे घेऊन आले... Thank You So Much... 🥰🙏🏻
@sagarkambale3713
3 жыл бұрын
एकच नंबर भावा
@saiganeshacdigitalnimgaonj3362
3 жыл бұрын
खूप चांगलं भावा 👌👌👌 Keep it up👍👍👍
@saiganeshacdigitalnimgaonj3362
3 жыл бұрын
भावा मीही 10वी नापास आहे आणि हो मीही नापास आहे म्हणून या क्षेत्रात आहे नाहीतर कुणाचीतरी गुलामी करत असतो😜
@sandykurhade1692
3 жыл бұрын
Mast bhau
@mrpravindhone6689
3 жыл бұрын
Superb praniket bhau
@bestpics
Жыл бұрын
Tumhala khoop khoop abhinanadan manapasun, Super trio 👌👌 Keep composing, u will be definitely great music director, lyricist and give good songs to all of us Thankyou
@sagarmasugade1963
3 жыл бұрын
आर लका dj प्राणिकेत भाऊ लका तूच आहेस होय आज पर्यंत तुझी रिमिक्स song खूप आईकली पण आज तुला बघितल🙏🙏👍👍👍
@dilipwahukar5392
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद उमेश राव
@laxmansasane2911
3 жыл бұрын
जबरदस्त गाण आहे,मित्रांनो असेच यश मिळत जावो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
@growwithashish5820
3 жыл бұрын
KRISNA REPLY TO KARN KAVITA भगवान कृष्णा ने जब कहा ये जख्मी कर्ण से मारना पड़ा तुझे छल कपट के ढंग से Full Poem kzitem.info/news/bejne/qK53rXtjg2p1gmk
@babanghutukade7277
3 жыл бұрын
ओ शेठ तुम्हीं नाद च केला थेट पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@akshaymaske1173
3 жыл бұрын
आज मला खुप आनंद होतोय कि माझा भाऊ मला tv वर पहायला मिळतोय माझा भाऊ प्रनिकेत जो आज महाराष्ट्रात फेमस झाला आहे तो उद्या प्रत्येक राज्यात देशात फेमस होणारच अभिनंदन भाऊ
@AmrutTextiles
3 жыл бұрын
Jabardast 1 Nambar
@prashantdeshpande9874
3 жыл бұрын
खरच तुमी नादच केलाय थेट।ग्रेट।
@sunilsir2265
3 жыл бұрын
मंझील तो मिल ही जायेगी भटककर ही सही.. गुमराह तो वो है ... जो घरसे निकलेही नही..लय भारी सर खरंच आहे 🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️
@कलाविश्वचॅनल
3 жыл бұрын
सही बात है
@eknathrokade5607
3 жыл бұрын
ह्या वर्षाचे सगळ्यात सुपर से उपरहिट गाणं एक नंबर dj प्रणिकेत, संध्या .............. आणि उमेश आपल्या सर्वांचे अभिनंदन तुम्ही तिघांनी एक गोष्ट मात्र महाराष्ट्राला करून दाखवलीत की गाण्याला बजेट जास्त महत्त्वाचे नसते महत्त्वाचे असते ते गाण्याचे बोल शब्दांची मांडणी आणि एक सुंदर आवाज आणि बेस्ट संगीत
खरोखर 10 वी नापास होऊन सुद्धा सर्वाना तुम्ही शेठ बनविले .....तुमचे खूप खूप अभिनंदन।
@madukaradatrao4550
3 жыл бұрын
झींगझीगाट च्या नंतर हेच गान आता गाजतय नागराज मंजुळे यांनी या आपल्या च भुमीतील कलाकारांची जरूरच भेट घेऊन या़ना तेंच्या आटपाट मधे सामील करूनघ्यावे हेच उद्याचे गरीबीतले अजय आतुलच आहेत
@nilimakap582
3 жыл бұрын
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे प्रनिकेत नी खर करून दाखवलं
@anilpingle7988
3 жыл бұрын
O shet Tumch ganch hai lay great
@arvinddorage6742
3 жыл бұрын
तिघांना धन्यवाद अशीच प्रगती ईश्वराने आपल्या सोबत द्यावी आणि लोकगीत महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा संगीत महोत्सव आपल्या हातून घडावा आणि लोक अशीच आपल्या तालावर आणि गायनावर आणि नाचत राहिली आपणा तिघांना शतायुषी आपल्या जीवनात सुख-समृद्धी आनंदी आणि धनसंपदा लाभावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना जय शिवराय जय महाराष्ट्र
@skgafoor-qz4eo
3 жыл бұрын
ओ शेठ तुम्ही महाराष्ट्र गाठला थेट भावी🌹🌹🌹🌹 भविष्यात असेच यशस्वी होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना💚🙏🙏
@chitrakshichitrakshi515
3 жыл бұрын
सर्वात महत्वाचे म्हणजे हे त्रिकुट सर्व सर्व सामान्य कुटुंबातून पुढे आले. खूप आनंद वाटते... आणि संध्या मॅडम नाशिक चया त्यात आमचे नाशिक म्हणून खूप अभिमान म्हनून त्रिकुट चे खूप अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍💐💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽
@sandhyaa_keshey
3 жыл бұрын
🦋😍🦋
@sopankhillare5456
3 жыл бұрын
खूप खूप छान...प्रनिकेत भैय्या...शेवटी...छंदासाठी जगणे हेच ग्रेट जीवन आहे... तू तूझ्या ध्येया पर्यंत एक दिवस उतूंग शिखरावर यशस्वी वाटचाल करुन जाशील यात मुळीच शंका नाही... तुम्हा तिघांच्या यशा बद्दल... खूप खूप अभिनंदन...सोपान खिल्लारे...
@connectdev3144
3 жыл бұрын
खूप छान गाणे झाले आहे.... आणि असे पण उस्मानाबाद मध्ये dj खूप फेमस आहेत.... Love from Uran, Navi Mumbai..
@singhambhai5660
3 жыл бұрын
एक नंबर सध्या ताई..... अक्का महाराष्ट्र जिंकला तुम्ही..... या गाण्याने.... 👌👌👌👌 डीजे प्रनिकेत भाऊ 👌👌👌👌
@chitrakshichitrakshi515
3 жыл бұрын
लोक म्हणतात तीन तिघडा काम बिघडा... आता ही सुधा अंध श्रद्धा आहे हे जाहीर झाले... कारण तीन लोकांनी हे गीत पूर्ण देशात गाजवले.... कुटलही मोठ्या श्रीमंत माणसाची साथ नसताना..... 💐💐💐💐💐 ओ शेट खरंच ग्रेट ❤️❤️❤️❤️❤️
@engeeningshortcuts6183
3 жыл бұрын
totally agreed with u
@dhanrajdhikale4857
3 жыл бұрын
उस्मानाबादचे,,, नाशिक चे शेठ,,,, तुम्ही खरच आहे,,, ग्रेट,,,
@rajnikam-cv2qp
3 жыл бұрын
@@dhanrajdhikale4857 a
@anandakhatpe5053
3 жыл бұрын
ओ शेठ तुम्ही नादच थेट भेटयाला तुम्हाला आर्ची आली आर्ची न खायला मिरची दिली ओ शेठ तुम्ही नादच केला थेट.
@khandeshmusical5982
3 жыл бұрын
अगदी बरोबर....🙏🙏🙏🙏
@dattadalvi5247
3 жыл бұрын
भाऊ लय भारी तुम्ही नादाच खुळा करून टाकला
@ganeshdhande7196
3 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणे लिहिलं आणि त्यांच बरोबर त्याच संगीत व उत्तम असा गाण्याला आवाज ही मिळाला
@balajipawar9458
3 жыл бұрын
आमची संध्या म्हणजे मी नाशिकचा म्हणून आमची संध्या आहे तीला साथ मिळाली प्रणिकेत ची वाहः काय कमाल केली महाराष्ट्रात प्रत्येकाच्या मनात उर्मी पेटवली नी आनंदाने तुम्हाला डोक्यात आणि डोक्यावर घेऊन नाचू लागले. कमाल केली पोरांनो 🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌🙏🏻🙏🏻छान छान...
ओ तिघेही शेठ तुम्ही नादच केला की, राव थेट.... तुम्ही तिघेही हाय लयी ग्रेट.....
@vipulkothawade8813
3 жыл бұрын
प्रनिकेत तू सांगतो की शिक्षण कमी आहे पण तुझ जे आंतर्मिक शिक्षण खूप आहे, ग्रेट आहेस मित्रा, खूप खूप शुभेच्छा
@ashokmarotiwasate6019
3 жыл бұрын
अभिनंदन आपल्या टीमचे!खूप खूप सुंदर शब्द,खूप सुंदर चाल ,खूप सुंदर आवाज एकंदरीत सर्व अप्रतिम लाजवाब आपली स्तुति करण्यासाठी शब्द तोकडे पडतात 🌺🌺🌺👌👍पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🌸⚘🌻💐🌹🌺
@appukotiwale9325
3 жыл бұрын
प्रत्येकाच्या मनातलं हे गाणं आहे तुमच्याकडून ते बाहेर आले खूपच सुंदर गाणं आहे कितीही वेळा ऐका कंटाळा आजिबात येत नाही खूप मज्जा येते ऐकताना तणाव विसरून जातो अभिनंदन
@mangalovhal6378
Жыл бұрын
संध्या ताई आणि प्रनिकेत दादा खूप खूप अभिमान वाटतो तुमचा खूप खूप छान आहोत तुम्ही ताई आणि दादा😌🙏
@prasadnilangekar1431
3 жыл бұрын
ग्रेट त्रिकुट आहे बेस्ट ऑफ लक 👍 गॉड ब्लेस यू 🙏 असेच पुढे जात रहा अभिनंदन त्रिकुटना 👏👏👏👏👏 जय हिंद जय महाराष्ट्र 🙏💐🌹🚩🇮🇳🌍🏆🏆🏆🏆🏆🥇🥇🥇🥇
@rajaramagre6808
3 жыл бұрын
पारनेर तालुका आपणास भावी वाटचालीस शुभेच्छा ओ शेठ तुम्ही सर्वच आहे लई ग्रेट
@santoshnalawade9798
3 жыл бұрын
प्रत्येक माणसात काही न काही कला असते फक्त संधी मिळाली पाहिजे असंच आपलं झालं भाऊ
@नवनाथमाने-घ3ज
3 жыл бұрын
नाद खुळा उस्मानाबाद
@bhanudassatras4927
3 жыл бұрын
गाण्याचा इतिहास ऐकून समाधान वाटले.धन्यवाद.
@सवामीसमथे
3 жыл бұрын
Good
@सवामीसमथे
3 жыл бұрын
Santosh Kawale
@googleassiter5613
3 жыл бұрын
@@सवामीसमथे सुंदर
@kishormarathe4559
3 жыл бұрын
सामन्यातून असामान्य निर्मिती केली ओशेठ तुमचा प्रवास हो ओ बेस्ट .......ओ शेठ
@pratikboss25
3 жыл бұрын
खूप खूप अभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा , अशीच प्रगती करत राहा .......👌👌💐💐
@amarsadafhal3589
3 жыл бұрын
Khup chan sandya to praniket
@vijaykumarmane2402
3 жыл бұрын
खूप छान, सामान्य घरातील मराठी मुलं काय करू शकतात त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे , प्रनिकेत आणि टीम अशीच प्रगती करत रहा
@ghanshyamkanchan3987
3 жыл бұрын
सूपर...,.. शब्द कमी पडतात मेहनत घे सूपर सूपर होशील मेहनती ला देव फळ देतोच ... सूपर... सूपर.... सूपर
@manojrajpure5305
3 жыл бұрын
Mast
@RSVlogs12K
3 жыл бұрын
Chan
@kirankulkarni665
3 жыл бұрын
अतिशय सुंदर आपली अशीच प्रगती होवो
@popatsingrathod8258
3 жыл бұрын
अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा.
@SantoshSatarakar3103
3 жыл бұрын
संध्या प्रनिकेत लय भारी भविष्यासाठी तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
@kailastgadekar1315
3 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा यशवंत होवो अशी श्रीचरणी प्रार्थना
@dattadalvi5247
3 жыл бұрын
भाऊ लय भारी कडक आहे महाराष्ट्र नाचवले शाब्बास
@nileshthombare4711
3 жыл бұрын
सगळ्यांकडे एक कला असते मस्त प्रनिकेत
@aniljadhav9285
3 жыл бұрын
संध्या ,प्रणिकेत,आणि उमेश या तिघांना ओ शेठ या गाण्याच्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अशीच एकी ठेवून जास्तीत जास्त यश संपादन करा धन्यवाद
@kisanshelke7935
3 жыл бұрын
Well done
@karan4251
3 жыл бұрын
दादा, गाणं खूप छान गाजतंय तुमचं खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी💐💐💐👌👌
@sohammengar
3 жыл бұрын
लय भारी
@vasantkadu5716
3 жыл бұрын
ओ शेट गाणं खूपच छान आहे पण गाणं तयार करणारे सामान्य माणसे आहेत खूपच ग्रेट 👍👌😊
@ashokrane4343
3 жыл бұрын
👌👌👌👌तुम्ही तिघेही ग्रेट 👍
@chetanbhabad1257
3 жыл бұрын
अशाच प्रकारे मराठी लोकसंगीताचा खजिना वाढवत रहा..🙌🏻💕
@GajarBalumamancha
3 жыл бұрын
प्रणिकेत आणि संध्या,उमेश सर खूप छान अप्रतिम गाणं आहे मस्त ओ सेठ तुम्ही नादच केला थेट खूप सुंदर आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीला विकी गडदरे ( बारामती, गडदरवाडीकर) कडून अगदी मनापासून लाखमय हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
@sudhakarlahane3385
3 жыл бұрын
अप्रतिम तुमच्या टीम च अभिनंदन आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा💐💐
@suryakantakakde7242
3 жыл бұрын
खुपच भारी प्रनिकेत शिक्षणात कमी असणार्या मुलांना पण तुझा आदर्श घेता येईल,जीवनात माणसान खचु नये,जे होत ते चांगल्या साठी होत,ओ शेट....😘😘😘
@ayushkadam5934
3 жыл бұрын
DJ Praniket Che Sarv Dj Gane Mast Astat Khas Karun Jay Bhim Song Aamcha Nadach Khula Thank you Praniket...
@abasahebthorat7196
3 жыл бұрын
ओ शेठ तुमी नादच केलाय थेट लय भारी दोस्ता. 👍👍
@arjunrankhamb8574
3 жыл бұрын
Osmanabad चे नाव झालं, खूप छान गान आहे,
@sharadnarke991
3 жыл бұрын
👍💯
@rishi19954
3 жыл бұрын
Dharashiv mhntat tyala
@nilimakap582
3 жыл бұрын
खूप मस्त
@vijaydaghale8039
3 жыл бұрын
नाशिक चा अभिमान संध्या आणि प्रनिकेत आपणास भावी वाटचालीस शुभेच्छा!!💐💐👍👍
सर्वांनाच मनापासून धन्यवाद Success story सर्वांना माहीत आहे ती सर्वांच्या समोर आहे... आमचा स्ट्रगल ज्यांनी बघितलाय त्यांना आमचा संघर्ष माहिती आहे... खरच तुमचा मनाचा मोठेपणा म्हणून संध्या_प्रनिकेत आज जिंकले , उमेश दादा thanks , Viral india thanks 🦋
@manglaniklja7204
3 жыл бұрын
सध्या पनिकेत उमेश या तुम्हा तिघांचे खुप खुप कौतुकपुढिलवाटलचाली . ,सशुभेचछा
@rajeshsonawane5414
3 жыл бұрын
ओ शेट तुम्ही नादच केला थेट कडक मानाचा क्रांतिकारी जय भिम
@amolbidgar3611
3 жыл бұрын
खरंच ओ शेठ नादच केला थेट, तुमच्या मुळं सगळे लहान मोठे शेठ फोकस ला आले😂🙏🙏
@nitindigambermule8551
3 жыл бұрын
संध्या आणि प्रनिकेत तुम्ही झाले आता शेठ गाणं जिथं तिथं वाजतय थेट अभिनंदन ,🙏🙏
Abhinandan bhau Sarvanche 🙏💐💐🌺🌺🌹🌹💐💐 Great ..Rachana keli Taiini Geetanchi.....
@-edutriks7776
3 жыл бұрын
ओ शेट ओ शेट गान तुमच खरच बेष्ट तुमच्या पुढच्या गाण्याची करतो वेट लवकरच नवीन गाण्याची द्या भेट .
@appukotiwale9325
3 жыл бұрын
क्या बात है
@prashantdhuri4296
3 жыл бұрын
दादा गाणं खुप सुंदर 👌👌ओ शेठ 😃
@santoshbhosale4596
3 жыл бұрын
Great Praniket, tumhi nadach Kelay Great.
@vikassatpute298
3 жыл бұрын
त्रिदेव तुमच्या आयुष्यातील सर्व स्वप्न साकार होवोत, हीच पांडुरंग चरणी प्रार्थना 💞🙏🚩🚩🚩
@sandhyaa_keshey
3 жыл бұрын
जय हरि
@omshirwale4352
3 жыл бұрын
Every artist can't be great but an artist can come from anywhere ❤️🙏
@ashokbamane3460
3 жыл бұрын
एकच नंबर शेट तुम्ही खरच ग्रेट तुम्ही पोहोचलात घराघरात थेट
@shivajijondhale2863
3 жыл бұрын
संगमनेर तालुका,, पुडील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹👍👍
@mohanshinde2164
3 жыл бұрын
ओ सेट तुम्ही नादच केलाय थेट हे गाणं लय भारी आहे तुमच्या टीमचं हार्दिक अभिनंदन
@rushikeshpatil4185
3 жыл бұрын
ओ शेठ नाव गाजवलं थेट🙏🏻 जय महाराष्ट्र जय शिवराय🚩
@AdivasiEnglishTeacher.
3 жыл бұрын
खरंच ग्रेट आहेत . भाविष्यासाठी ग्रेट शुभेच्छा.
@adityamangale9310
3 жыл бұрын
खुपच छान
@shashijadhav96
3 жыл бұрын
O Sheth tumhi Naad Ch kela Theth🧡👑✌😘😍
@dilippatil7879
3 жыл бұрын
डोक्यात यशाची हवा जाऊ देवू नको...जमिनीवरच रहा....खूप प्रगती करशील...बेस्ट ऑफ लक.
@rajendramore8550
3 жыл бұрын
खरेच अप्रतिम रचना संध्याताई आणि प्रणिकेत तुम्हचे अभिनंदन
@sandhyaa_keshey
3 жыл бұрын
🌍
@rakeshrane4950
3 жыл бұрын
Boyllwood ko heela dala, O shetha nadhacha ke la thead. ye Song Super Hit. 💖Umesh , Sandhya 💖praniket 💖khupchan 💖👍👍👍👍👍👍👍👍👍👍💕👍💕👍💕👍💕👍💕👍💕👍💕👍💕👍💕👍🎊💞🎊💞🎊💞🎊👍💕👍🎊
@RohitSharma-jj2xd
3 жыл бұрын
O seth Tumi manus hay lay great 👍
@pravinnavale2117
3 жыл бұрын
O shet tumhi nadach kela thet.. Dhanyavaad shet 🙏🙏
@prashantchandanshive8711
3 жыл бұрын
अतिशय उत्तम ! शुभेच्छा 💐💐
@prashantgaikwad9686
3 жыл бұрын
प्रत्येक च्या मनात अश्या प्रकारचा शेठ असतो त्यामुळे हे गाणं अपल वाटत. गाणं माणसाला एका वेगळ्या मूड मध्ये नेहतो. मस्त गाणं
@KiranPatil.9921
3 жыл бұрын
जय शिवराय दादा... गाणं खुप छान आहे.o शेठ
@uddhavshelke1688
3 жыл бұрын
Great Nashik & Dharashivkar👌👌🌹🌹😊😊
@santoshgore7672
3 жыл бұрын
खूप छान आहे. तुम्ही अशीच प्रगती करत रहा
@kailasghare7220
3 жыл бұрын
खूपच सुंदर गायन केले
@ramdasgorde2163
3 жыл бұрын
गान म्हणजे काळजाला भिडणारा गान
@pravinmoremore3285
3 жыл бұрын
Only dj praniket praniket ..... Usmanabad usmanabad........ Kadak 👌👍
Пікірлер: 1 М.