आषाढ विशेष दहीधपाटेl Dahi Dhapate lमिश्रपिठाचे धपाटे,थालीपीठl Multigrain Thalipeeth #Minal's Recipes
नमस्कार
Minal's Recipes मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत.
दही धपाटे करण्यासाठी ज्वारी, गहू आणि चनाडाळ यांचे योग्याप्रमानात पीठ घेऊन त्यात दही, हळद, लालमिराची पावडर, मिरची चा ठेचा, ओवा, तिळ, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मिठ घालून मळून घ्यावे. सुती कापडावर धपाटे थापून खमंग भाजून घ्यावे.
व्हिडिओ आवडला तर like करा, share करा, आणि चॅनल ल Subscribe करायला विसरु नका.
धन्यवाद
Your Queries:-
Dahi Dhapate Recipe
दही धपाटे कसे करायच
Dahi Dhapate Recipe
How to make Dahi Dhapate
Multigain Thalipeeth
आषाढ विशेष दही धपाटे
Jawar Thalipeeth
मिश्र पिठाचे धपाटे
Thalipeeth Recipe
Minal's Recipes
Негізгі бет आषाढ विशेष दहीधपाटेl Dahi Dhapate lमिश्रपिठाचे धपाटे,थालीपीठl Multigrain Thalipeeth Minal's Recipes
Пікірлер: 9