हैबतबाबा नसते तर आज पंढरीची वारी नसती | Pandharpur Wari | विषयच भारी | Vishaych Bhari #वारी
मित्रानो जेष्ठ अष्टमीचा दिवस उजाडतो आणि वारकरी , धारकरी आणि शेतकऱ्यांना ओढ लागते ती विठू माऊलीच्या भेटीची. गळ्यात माळ, हातात टाळ, कपाळावर चंदनाचा टिळा आणि मुखात पांडुरंगाचे नाव. ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करत सलग १० १२ दिवस हे वारकरी आपल्या प्रपंचाचा त्याग करून न थकता चालत राहतात. दरवर्षी हा वैष्णवाचां सोहळा मोठ्या दिमाखात पार पडतो. पण तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की ही वारी कशी सुरु झाली आणि त्यामागचा नेमका इतिहास काय आहे ते..
खरतर वारीचा इतिहास पाहायचा झाला तर तो ठोसपणे कुणालाच सांगता येणार नाही. अनेकवेळा अनेकजण त्याचा संबंध संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पर्यंत नेऊन ठेवतात. पण तुम्हाला माहितेय का फार पूर्वीपासून चालत आलेला हा सोहळा १८३० च्या अगोदर काही काळ बंद पडला होता.. आणि बंद पडलेला हा सोहळा एका सैनिकान सुरु केला होता. हो त्या सैनिकाच नाव आहे हैबतबाबा. आज त्याचं हैबतबाबांबद्दल आपण जाणून घेणार आहोत
#pandharpurwari #kirtan #vishaychbhari
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
#pandharpurwari2022live #आषाढीवारी2022live #vishaychbhari
#aashadhiekadashi #aashadhispecial #ashadhiekadashi2022 #ashadhiwari #ashadhiekadashiwhatsappstatus #gajarkirtanacha #sohalaanandacha #pandharichivari #pandharpurwari #pandharpurwarilive #ashadhiwarilive #pandharpuryatra #pandharpurchiwari #pandharpurlivedarshan #pandharpurlivenews #pandharpurdarshan #pandharpurstatus #ashadhiwaripandharpur #ashadhivaripandharpur #ashadhiekadashistatus #ashadhiekadashisongs #ashadhiwari2022live #vitthalstatusmarathi #vitthalsongs #vitthalsongsmarathi #vitthalachigani
#विठ्ठलाचीगाणी #विठ्ठलदर्शनlive #पंढरपूरदर्शनlive #वाखरीरिंगण #गजरकिर्तनाचा #वाखरीरिंगणसोहळा२०२२ #वाखरीचेरिंगण #pandharpurpalakhisohala #pandharpurlivedarshan #indorikarmaharaj #indorikarkirtan #indorikarkirtanvideo #indurikarmaharaj #indorikarmaharajkirtan #shivleelapatil #kirtanvideo #abhang #tukaramgatha #mauli #santdnyneshwarmaharajpalkhi #santdnyaneshwar #pandurang #vitthal #vitthalrukmini #vitthal #rukmini #santtukarampalkhi #santtukarammaharaj #vishaychbhari #इंदुरीकर #इंदुरीकरमहाराज #इंदुरीकरमहाराजकीर्तन #कीर्तन #भजन #संततुकाराम #संतज्ञानेश्वर
Негізгі бет हैबतबाबा नसते तर आज पंढरीची वारी नसती | Pandharpur Wari Special | विषयच भारी | Vishaych Bhari
Пікірлер: 25