मंडळी गेले काही दिवस आपण पैलवान आणि तालमी वर वस्ताद यावर व्हिडिओ बनवत आहोत अनेक असे लाईव्ह कुस्तीचे मैदान दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर पुण्यात एका लाईव्ह मैदान साठी आलेलो होतो तर त्या आलेल्या वेळेचा उपयोग होण्यासाठी आम्ही आज एका तालमीला भेट देणार आहोत थमनेल वरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की कोणती तालीम आहे अनेक जणांची चहात्यांची मागणी होती की महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांची तालीम दाखवा तर हनुमान तालीम पुणे हनुमान आखाडा या नावाने ओळखले जाते पैलवान वस्ताद गणेश भाऊ दांगट याठिकाणी त्यांच्याकडून सराव करून घेत असतात त्यांची तालीम कशी आहे पैलवान राहतात कसे कशा पद्धतीने सराव करत असतात हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर या तालमी मध्ये गेल्यानंतर प्रशस्त असा मोठा गोल वर्तुळाकार असा आखाडा दिसतो लालमातीचा आखाडा आहे त्याच्या पुढे सुंदरशी हनुमान जी ची मूर्ती आहे आणि त्या ठिकाणी अनेक असे महान मल्ल असे घडत असतात आणि या ठिकाणी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख या ठिकाणी सराव करत असतात आणि त्यांना मार्गदर्शन असते वस्ताद गणेश भाऊ दांगट यांचं तर या ठिकाणी माऊली कोकाटे पण आहेत अनेक अशा मातब्बर मल्ल या ठिकाणी असतात आणि बालारफिक पण याच तालमीमध्ये सराव करत असतात त्याच पद्धतीने या ठिकाणी उत्तम अशी व्यवस्था मुलांना पैलवानांना राहण्यासाठी आणि शहराच्या थोडं बाजूला असल्यामुळे शांतता आणि निवांतपणा सुद्धा या परिसरामध्ये आहे
------------+--+--------
हनुमान आखाडा पुणे
पत्ता Nanded fata pandurang industrial area
pune Maharashtra
411041
mo: contact me
________________________
tag in this video
hanuman aakhada pune
hanuman talim pune
hanuman aakhada Pylwan workout videos
hanuman aakhada pune balarafik shaikh kusti videos letest update video hanuman aakhada
vastad ganeshbhau dangat yanchi talim hanuman aakhada pune
wrestler balarafiq shaikh wrestler Mauli kokate talim
hanuman aakhada kusti sankul
hanuman aakhada video
punyatil top talim
punyatil kusti maidan talim
#hanumanaakhadapune
#hanumanakhada
#talim
#kusti
#wrestling
#wrestler
#aakhada
#dnyaneshwaraswale
#kolhapur
#pune
#panjabikusti
#maharashtrakesari
#maharashtrawrestler
#panjabiwrestler
#hindkesarinewschannel
#hindkeshri
#maharashtrakesari
------------------------------------------------
music credit
youtube free music audio library
-----------------------------------
Негізгі бет Hanuman Aakhada Pune | हनुमान आखाडा पुणे | वस्ताद गणेशभाऊ दांगट यांनी याच आखाड्यात अनेक मल्ल घडवले
Пікірлер: 72