Hard trek chi easy mahiti.masst majja aali.lavkarch janar aata Harihar gad....
@VilasBabar-i1p
7 күн бұрын
वा,,,,, मस्त
@BabarRoshan-d3f
4 күн бұрын
खरोखरच हा ट्रेक अवघड नाही. ट्रेकिंग साठी खूप सोपा आहे.
@MeenalRathi-y1z
4 күн бұрын
मला वाटते पहिल्यांदाच असा व्हिडिओ असेल. छान भावा मस्त व्हिडिओ आहे..... बरे वाटले...🙏👍
@smitejdalvi2817
6 күн бұрын
Nakii janar...
@Denodl6kan
3 күн бұрын
खूप सुंदर video. नवीन ट्रेकर्स साठी खूप महत्वाची आणि मदत होईल अशी माहिती दिली आहे.हरीहर गड खूप अवघड वाटत होता बाकी video बघून. पण हा व्हिडीओ बघून आता असे वाटते की मी पण सहज चढाई करेन.धन्यवाद❤
@WhiteYellow-o6w
7 күн бұрын
Bhava khup chan.khup jabardast khare khare mahiti dilis.manlo tula.kay sahaj trek purn kelis.sarv group la khup khup subhecha...keep it up...go ahead
@JaganBhusara
6 күн бұрын
भावा एकच नंबर..... लवकरच हरिहर गडाला भेट देऊ आम्ही...... अजिबात घाबरणार नाही आता....
@Hemangipatil-l5q
6 күн бұрын
दादा धन्यवाद🙏 खूप छान आणि खरी माहिती दिली. नक्कीच या गडावर लवकरच मी जाणार. तुम्हाला ट्रेकिंग साठी खूप खुप शुभेच्छा 👍😊
@munnabhai4881
7 күн бұрын
धन्यवाद🙏 खूप खुप आभार. नक्कीच आता या गडाला भेट देणार म्हणजे भेट देणारच. अप्रतीम व्हिडिओ आणि खरे खरे सर्व सांगीतले की कसे ट्रेक करत गडावर जायचे त्यामुळे मनातली भीती नक्की कमी झाली. पुन्हा एकदा धनयवाद 🙏
Пікірлер: 17