माझ्या वडिलांची ट्रान्स्फर झालेली पंढरपूर ला तेव्हा पासून आज 44 वर्ष झाले माझे वडील रोज देवपूजा करून हरिपाठ करतात 🙏 ते मोठ्या आवाजात वाचायचे ते ऐकून ऐकून आम्हीपण सोबत म्हणत आसत😊
@sunitagundge899
2 жыл бұрын
होय माऊली. दररोज हरिपाठ करणे हीच श्रेष्ठ भक्ती आहे. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत अळवावा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ.. माझी सद्गुरू माऊली. माझी माय माऊली.. 😘🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@mahadevchavan9643
2 жыл бұрын
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
@milindwasmatkar8805
9 ай бұрын
खरच..हरिनाम व संत संगती यामुळेच माणुस सुखी समाधानी व भवबंधनातून मुक्त होतो. त्याकरीता अहंकार शून्य करायचा व भक्तीने मन,बुध्दी व चित्ताचा योग करायचा हेच हरिपाठ सांगतो.कुठलीही शंका न ठेवता हरिपाठ नित्य नेमाने गात रहा..आपलं कल्याण निश्चित होणार...धन्य..धन्य..🕉️🚩🙏
जय श्रीराम. हरी हरी हरी हा शिवाचा महामंत्र आहे.जय जय राम कृष्ण हरी.एक तत्व नाम दु...धरी मना हरीसी करूणा येईल तुझी ते नाम सोपे राम कृष्ण गोविंद.
@shashikantkhairnar7818
17 күн бұрын
हरे कृष्ण 🙏🙏🙏
@shreeinterior8976
2 жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली म्हणजे सर्वस्व.... 🙏🏻
@akshatakrishnahosurkar9123
2 жыл бұрын
🙏राम कृष्ण हरी!!🙏
@hemantkale9173
Жыл бұрын
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे /हरे राम हरे राम राम राम हरे हरे या मंत्र चां १ माळ जप करावा हळू हळू १ माळ वाढवावी असे करत ७-८ माळा परयंत करावा खुप अनुभव येतिल एक दा करू न बघा
@sandipkachave5287
2 жыл бұрын
🙏राम कृष्ण हरी 🙏
@ranjeetdubal6205
2 жыл бұрын
ओम नमोजी राम राम माऊली ज्ञानदेव तुकाराम
@pacificviews2796
2 жыл бұрын
Jai Jai Ram Krishna Hari ! 🌺🙏 .Well told importance of Haripath.
नित्यसत्यमित हरिपाठ ज्यासी l कलिकाल त्यासी न पाहे दृष्टी ll
@gajananwatane4970
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली जगाची जी महाराज राम कृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हरी विठ्ठल 🚩🌹🌹🙏🙏
@ganeshkutwal9896
2 жыл бұрын
👌👌जय जय राम कृष्ण हरी महाराज खुप सुंदर संदेश दिला जय हरी माऊली 🙏🚩
@parashrammagar5290
Жыл бұрын
रामकृष्ण हरी.... आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा दिंडीत असताना माऊलींचे कृपेनेच हरीपाठातील २८ अभंगातील रहस्य पहिल्यांदाच उलगडून सांगण्याची 3-30 तास सेवा मला करता आली.. इदं न मम... माऊलींची कृपा अशीच हरी भक्त मंडळीवर राहो... रामकृष्ण हरी...
@user-cb1ft3ek4v
Жыл бұрын
राम कृष्ण हरि श्रीसंत विश्वमाऊली ज्ञानोबाराया किजय चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद
@gajananpawar2460
2 жыл бұрын
खुपच छान माहिती सांगितली हरिनामा विषयी राम कृष्ण हरी महाराज
@abhijitpharande9967
2 жыл бұрын
Hari Om VishnuNarayan LaxmiNarayan BadriNarayan Namah
@omnamoshriharipandharinath5754
2 жыл бұрын
🙏Jai Shri Hari Om Gurudevayanama 🙏
@chandasakharkar6454
2 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli vitthal vitthal khup khup chhan apratim margadrshan God bless you dhanyavad
Пікірлер: 324