आत्ता पर्यंत युट्यूबवर जेवढे हरीयानातील म्हैशींचे व्हिडिओ बघितले त्यातील सर्वात सुंदर हा व्हिडिओ आहे नेहमी असेच व्हिडिओ बनवत जा तुमच्या चायनेल ला माझ्या कडून शुभेच्छा ❤
@krushisalla
20 күн бұрын
आपले खूप खूप धन्यवाद 🙏
@SuhasMohite-u5j
20 күн бұрын
@@krushisalla महादेव भाऊ माझा पण हरीयाणाच्या म्हैशी घ्यायचा विचार आहे फायनल झाले की नक्की च तुम्हाला भेटणार त्यावेळी मला तुम्ही मदत करा
Пікірлер: 75