मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
युट्युबला सुरवात केल्यावर सागरी महामार्गे ट्रीप करण्याची फार ईच्छा होती आणि आज ती पुर्ण झाली. आज आपण भेट देणार आहोत ते हर्णे बंदराला आणि जाणुन घेणार आहोत तीथल्या मास्यांच्या लिलीबद्दल. आजही तीथे पारंपारीक पद्धतीने लिलाव केला जातो.
#malvanilife #fishauction #harnai
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Негізгі бет Harnai Fish Market And Auction | हर्णे बंदरावरील मोठ्या माश्यांचा लिलाव Traditional Fish Auction
No video
Пікірлер: 103