#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#HarshavardhanPatil #SharadPawar #Bjp
हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी ते मोर्चेबांधणी करत आहेत. अशातच ते पवारांच्या पक्षात जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता पवारांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून विरोध करण्यात येत आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे हे या व्हिडीओच्या माध्यमातून समजावून घेऊयात.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Harshavardhan Patil यांना Sharad Pawar यांच्या पक्षात विरोध का होतोय?| BJP
Пікірлер: 7