#BolBhidu #HaryanaElectionResult #JammuKashmirResult
आज हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर राज्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित निवडणुकांचे निकाल लागले. यातील हरियाणा राज्यातील निकाल देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानला जात होता. कारण देशाच्या राजकारणात अनेकदा हरियाणा ट्रेंड सेट करतो आणि तो पुढे फॉलो होतो असं म्हटलं जातं. हरियाणात 90 पैकी भाजप 49 जागांवर आघाडीवर होती.
तर जम्मू आणि काश्मीर मध्ये 90 जागांसाठी निवडणूक झाली ज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची आघाडी 50 जागांवर आघाडीवर आहे. एक्जिट पोल आणि एकूण नरेटिव्ह नुसार हरियाणा मध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करेल असा एक अंदाज होता जो साफ चुकलाय. आपण या निवडणुकांचं विश्लेषण आणि निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे ठरले आहेत हे या व्हिडिओमधून समजून घेऊया...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Haryana, Jammu Kashmir Result : हरियाणात भाजपची सरशी, जम्मू काश्मिरमध्ये कॉंग्रेस आणि NC ची आघाडी
Пікірлер: 464