#BolBhidu #AmravatiLoksabha #हवा_कुणाची
शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असूनही महायुतीमध्ये अमरावतीची जागा भाजपने मिळवली आणि अंतर्गत विरोध असूनही नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. पण नवनीत राणा यांना विरोध करून बच्चू कडू यांनी प्रहारचा उमेदवार अमरावतीच्या मैदानात उतरवला. याशिवाय त्यांना काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांच्या आव्हानालाही सामोरे जायचंय. तिरंगी लढतीमुळे अमरावती लोकसभेची निवडणूक यावेळी चुरशीची होणार आहे. पण लोकांचं मत काय? अमरावतीचा कौल कोणाला मिळतोय, पाहुयात हवा कोणाची या सेगमेंटमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет हवा कुणाची | Amravati Loksabha 01 I अमरावतीच्या हाय व्होल्टेज तिरंगी लढतीत वातावरण कुणाच्या बाजूनं ?
Пікірлер: 782