#BolBhidu #ChandrapurLoksabha #हवा_कुणाची
चंद्रपूरची लोकसभा निवडणूक यावेळी महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसमध्ये उमेदवारीवरुन प्रतिभा धानोरकर आणि शिवानी वडेट्टीवार यांच्यात खडाजंगी पहायला मिळाली. पण धानोरकर यांना उमेदवारी मिळाली. बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर असलेली सहानुभूती आणि जातीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसकडून प्रचार करण्यात येतोय. तर भाजपकडून विकास हा प्रचाराचा एकमेव प्रमुख मुद्दा चंद्रपुरात आहे. पण चंद्रपूरच्या लोकांचं मत काय? चंद्रपूरचा कौल कोणाला मिळतोय, पाहुयात हवा कोणाची या सेगमेंटमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет हवा कुणाची | Chandrapur Loksabha 01 | विकास, मतदान आणि जातीचं राजकारण बल्लारपूरची लोकं काय म्हणाली?
Пікірлер: 733