#BolBhidu #हवा_कुणाची #Dhuleloksabha
धुळे लोकसभेतून भाजपने डॉ. सुभाष भामरे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. त्यानंतर जवळपास महिन्याने काँग्रेसने माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. भामरे आणि डॉ. बच्छाव या प्रमुख उमेदवारांना प्रारंभी स्वकियांकडूनच विरोध झाला. पण आता शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या या निवडणूकीत नेमकं कोण बाजी मारणार ? धुळ्यातल्या लोकांना काय वाटतं समजून घेऊ हवा_कुणाची या सेगमेंटमधून....
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет हवा_कुणाची | Dhule Loksabha 01 | धुळ्यात सुभाष भामरेंची हॅटट्रीक की कॉंग्रेसला साथ,लोकांना काय वाटत?
Пікірлер: 90