जे बैल आता हयात नाहीत, त्या सर्व बैलांच्या मुलाखती बघून खूप रडू येत, कमाल आहे निसर्गाची, ,१९९२ काळातील गोष्टी २०२३ मध्ये ऐकून आपण भावनिक होतो याचा अर्थ हे सगळे बैल प्राणी खूप मोठे होऊन गेले या जगातून ❤️❤️❤️❤️😭😭😭😭
@ravan__1
Жыл бұрын
मोठ्या लक्ष्याच्या अगोदर ओरीजनल सप्तहिंदकेसरी जिंतीचा सोन्या👑♥
@siddhudalvi2979
Жыл бұрын
Sonya sapthindkesri chyahi pudhe aahe dada
@Khiladi..bhaiyya
8 ай бұрын
फक्त पुसेगाव मध्ये 7 वेळा 4 वेळा सोन्या 3 वेळा लक्ष्या = सप्तहिंद केसरी ड्रायव्हर फक्त पुसेगाव 7 वेळा 1 नंबर उत्तम भाऊ वाटेगावकर
@BhausahebBobade-es6fb
5 ай бұрын
@@Khiladi..bhaiyya9
@RavindraSodaye-gw8td
4 ай бұрын
खरच लक्षा च्या अगोदर सप्त हिंदकेसरी होता ओरिजिनल सप्त हिंदकेसरी होता आताच जे उठतात सुटतात सप्त हिंदकेसरी लावतात जुने बैल सप्त हिंदकेसरी होऊन त्याना कोण सप्त हिंदकेसरी बोलत नाय हे त्यांच नशीब एक बैलगाडी प्रेमी
@KaustubhBansode
3 ай бұрын
Sonya sobat amcha nakhrya sudha palala ahe tewa
@amitbhandalkar823
Жыл бұрын
Sandy भाऊ तुमच्या मुखात कायम मोठा लक्षा मोठा सोन्या आणि जिंतीच्या सोन्या च नाव असत..आणि प्रत्यक्षात ती बैल सुधा तुम्हीच दाखवली धन्यवाद. ❤
@ganeshmane7223
Жыл бұрын
सर्वात जबरदस्त बैल....ज्यांनी प्रत्येक्षात पाहिलंय पळताना...ते खरंच नशीबवान...वेग काय असतो त्याच प्रत्यक्ष दर्शनी उदाहरणं म्हणजे सोन्या...सोन्या म्हणजे गुलाल ... असा बैल भूतो ना भविष्य होणे नाही❤❤❤❤
@sushantajjani9441
6 ай бұрын
Dada Sonya bail cha mulakat baghun dokyat pani yetaii story sunun 😢 Record break keleli bail aai tee ❤ Ani Sonya bail cha history मलाक म्हणाले माझे मनःपूर्वक आभार ❤️🩹🙏 SONYA ❤️🩹🫶🙏🙇🏼 Sonya Bail cha Malakan la मनःपूर्वक अभिनंदन 🙇🏼❤
@rahulchorghe1950
Жыл бұрын
सँडी दादा आपण मुलाखत घेतली जिंती च्या सोन्या व त्याचा मालक आप्पांची. पण लाखो करोडो लोकांच्या आठवणी जाग्या होऊन थेट काळजाला हात घातला . खरोखर सोन्या पुन्हा होणे नाही ❤️🙏
@aniketjagdale8096
Жыл бұрын
2003 ला ह्या बैलाने पुसेगाव चा फायनल घेतला होता आणी त्या दिवशी पुसेगावचा शर्यतीत यात्रा कमिटीने ह्याचा सत्कार केला होता माझा आवडता बैल होता. तानाजी आण्णा पाटील जिंती नावाने गाडी पळत होती....मुलाखत घेतल्या बद्दल खूप धन्यवाद.....❤❤❤🙏🙏
@SandipPatil-kd4jr
Жыл бұрын
सोन्या तो सोन्याचं होता तसा बैलं पुन्हा होने नाही सहा फेरे पळणार इतिहासातील एक मेव बैल
@manojkore9779
Жыл бұрын
महाराष्ट्र हिंदकेसरी जींती सोन्या बैल जोडी धनगरी खिल्लार जात होणे आता काळजी गरज आहे. आता प्रत्येक दावणीला खिल्लार जाती गाई असणे महत्वाचे आहे , पुसेगांव मैदान जींती सोन्या साठी मैदान तास थांब काय सोपी गोष्ट नाही, बैलगाडा क्षेत्रातील राजा माणूस सोन्या बैलची मुलाखत खुप छान घेतली ❤ महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील अजून बैलगाडा मालकाची मुलाखत घ्या, पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा❤
@akashshelake9539
Жыл бұрын
जिंतीचा सोन्या आणी सोनारपाड्याचा मोठा सोन्या..कायम आठवणीत राहतील..❤️❤️
@kirankumbhar7115
Жыл бұрын
आत्तापर्यंत चि सर्वात जबरदस्त मुलाकात कराड चे नाव सतासमुद्रात नेले धन्यवाद सॅडी भाऊ❤❤❤
@shaileshshinde7241
Жыл бұрын
बैलाविषयी असणारे असाधारण प्रेम हे अप्पांच्या डोळ्यातून येणारे अश्रू खूप काही सांगून जात आहे, कधीच न तुटणारे नाते म्हणजे अप्पा+सोन्या, खरच मुलाखत दोन वेळा पाहिली आणि डोळ्यातून कधी अश्रु आले कळलेच नाही, मिस यू सोन्या❤❤, खूप सुंदर मुलाखत, HEART TOUCHING...🙏🙏
@vishalpatil-zh4pm
Жыл бұрын
प्रामाणिक, नम्र आणि मायाळू अशा माणसांच्या दावणीला असे सोन्या सारखे बैल घडतात. 🚩
@vishalpatil-zh4pm
Жыл бұрын
शर्यत क्षेत्रातील खरा देव, हिंदकेसरी जिंतीचा सोन्या.❤🚩
@pigeonlovermaharashtra7621
Жыл бұрын
दादा मग मोठा लक्षा काय खोटा आहे का काय राव 🙏
@5050sonya
Жыл бұрын
@@pigeonlovermaharashtra7621 मोठा लक्ष्या आहेच पण , लक्ष्या च्या अगोदरचा काळ कोणाचा असेल तर म्हणजे सोन्याचा.... आणि देव मानलं जातं त्या बैलाला लय एक नंबर केलं....😒👑
@@pigeonlovermaharashtra7621 दादा मोठा लक्ष्या तर आहेच यात काही वाद नाही पण मोठ्या लक्ष्या पेक्षा जास्त वेळा हिंदकेसरी झाला आहे मोठा लक्ष्या जास्त बीनजोड ला पळत होता तीनफेरे महिन्यात तीन ते चार वेळा बाहेर काढायचे उत्तम भाऊ वाटेगावकर सांगत होते
@pratiknikam3379
3 ай бұрын
@@आमचीमातीआमचीमाणस-य9झदादा तुलना करु नका मोठा लक्षा काय छोटा लक्षा काय आणि जिंतीचा सोन्या काय सोनारपड्याचा सोन्या काय सगळे आपल्या साठी देवच प्रत्येकाने आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर आपले नाव अखंड महारष्ट्र अखंड भारतात पोहचवले सर्वच महादेवाचे नंदी ❤
@vishalkhuspe4858
Жыл бұрын
सँडी भाऊ... मुलाखत पाहून डोळे भरून आले.... सोन्या पळताना पाहायला नाही मिळाला पण ऐकून मन भरून आले.... सोन्यासारखा बैल आप्पा च्या दावणीला तयार व्हावा ही ईश्वर चरणी प्रार्थना ❤
@shivajipatil795
Жыл бұрын
यादव साहेब तुमची ही मुलाखत सोन्याच्या कामगिरीला खरा न्याय मिळवून दिल्याचा आनंद देते
@SaiKalan-c1h
Жыл бұрын
सँडी भाऊ मि ही मूलाखत आज पुर्ण दिवस बघतोय वारंवार बघावीशी वाटते खरच आंपंच किती प्रेम होता सोन्यावर माझ्या पण डोळ्यातुन अश्रु पडत होते मि स्वत सोन्याचे फोटो काढलेत पुसेगाव मैदानावर सत्कार केला होता तेंव्हा ❤ सोन्या
@sandy_n_yadav
Жыл бұрын
Milatil kahi photo
@rahulkadam9226
Жыл бұрын
सॅन्डी भाऊ सलाम तुम्हाला तुम्ही आम्हाला त्या काळात घेऊन गेलात सगळच्या सगळ चित्र डोळ्यासमोर दिसल त्या काळातच जाऊन आलो विचार करा ज्या वेळी सोन्या जग सोडून गेला तेव्हा त्या मालकाची व त्याच्या चाहत्याची काय अवस्था झाली असेल😢😢😢 अहो नुसती आठवणी जाग्या केल्या तर हि आपल्या डोळ्यातून पाणी येत😢😢 हा खरा 🚩🚩🚩हिंदकेसरी सोन्या🚩🚩🚩🚩
@alimsayyad5931
Жыл бұрын
सैन्डी भाऊ खरच खुप आभारी आहे तुमचा तुमच्यामुळे शर्यत क्षेत्रातले हिरे पहायला व ऐकायला मिळतात❤❤❤❤❤
@Snehal-sg2cg
Жыл бұрын
छान मुलाखत घेतली. साधारण 1994-95 ते जोपर्यंत सोन्या पळत होता तोपर्यंत मी त्याच्या शर्यती पाहिल्या आहेत आणि ते रोमांचक सोनेरी क्षणांचे साक्षीदार होता आले, हे आमचे भाग्य मानतो. यादव आपल्या मुलाखतीमुळे परत एकदा सोन्याच्या त्या आठवणी ताज्या झाल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@atulgaikwad9372
Жыл бұрын
डोळ्यात पानी आल 😢 खरंच नमन त्या जिंतीच्या सोण्याला
@Ug.com.007
Ай бұрын
खूप छान ऐक जुनी आठवण आमचा कड बैल गाड्या चां नाद नाही तरी पण मला खूप आवडतो मी रोज लाईव्ह वरती मैदान बगत असतो ❤❤❤❤❤
@kiranshirtode8787
Жыл бұрын
जुनी बैलांची माहिती तुमच्या माध्यमातून मिळत आहे लोकांना खूप छान आहे तुमचं काम ....सलाम तुमच्या या प्रयत्नांना
@pratikdeshmukh9492
Жыл бұрын
संडी दादा, खूप खूप आभार तुमचे. सच्चा आणि खरा बैलगाडी शर्यतीचा काळ गाजवलेल्या अविस्मणीय सोन्या ची मुलाखत बघून आजकाल चालू असलेल्या शर्यतीची कीव येते
@ganeshdokhale8118
Жыл бұрын
रूधाय स्पर्शी घटना आणि ना भूतो ना भविष्य असा बैल होणे नाही सलाम या सोन्या ला 🙏💐
@yuvrajkadam1581
Жыл бұрын
बैलगाडी क्षेत्रातील मोठ्या लक्षा च्या पाठीमागे जर सर्वात मोठं नाव कमावलं असेल तर जिंती च्या सोन्या सलाम
@rahulpingale8688
Жыл бұрын
मोठ्या लक्ष्यापेक्षा जास्त कारण त्याचा काळ जाऊन खूप दिवस झाले आहे तरी सोन्याच आजून नाव आहे आणि राहील
@bhagwangawande3393
Жыл бұрын
Bhau laksha peksha motha king hota sonya,fakt social media tevha jast navta mhanun lokanna samajl nhi
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ
Жыл бұрын
जिंतीच्या सोन्याच्या नंतर मोठा लक्ष्या उदयास आला आहे
@vaibhavnalawade2508
9 ай бұрын
@@आमचीमातीआमचीमाणस-य9झare bhau tu 1kda pusegavchya sundar chi mulakhat bagh.....motha lakshya tar hotach top cha pan pusegavchya sundar cha naad khula hota 🤞🤞🤞🤞🤞🤞
@nileshyadav5366
Жыл бұрын
खुप छान मुलाखती घेत आहात तुम्ही सगळ्या बैलांची मुलाखत घ्या आम्हाला बघायला आवडेल. रोज तुमच्या मुलाखतीच्या व्हिडिओची वाट बघत असतो.
@rahul21345rnns
Жыл бұрын
सोन्या - लक्ष्या - सोन्या - बकासूर all time best. मध्ये किती पण आले असतील, कदाचित काही काळ जास्त पण पळाले असतील. पण दिर्घकाळ वर्चस्व टिकवून ठेवले या बैलांनी. बकासूर सुरुवात असली तरी तो पण खूप वर्ष पळत राहणार आहे.
@arunmamlekar2306
Жыл бұрын
जिंती च्या सोन्या मुळे बैल गाडी शर्यती चा नाद लागला पहिला शर्यतितील आवडता बैल ❤️🚩🚩🚩
@dhanapatil8258
Жыл бұрын
खरं आहे भावा
@Udayjadhav07
Жыл бұрын
आज उठ सुठ कोणी पण बाप बादशाह म्हणून घेत घेत आहेत,, पण खरंच खरा king सोन्या च होता, आपण डोळ्याने बघितलं नाही म्हणून आपण त्याचा इतिहास विसरून चालणार नाही,1 दिवसात 2 मैदानात 6 फेरे पळून, दोन्ही मैदाणात 1 नंबर करणार वाघ जिंतीचा सोन्या 🔥🔥🔥❣️❣️❣️
@JustChillbro482
Жыл бұрын
2 varshat kahi bail Sapthindkesari Ani asht Hindkesari zalet 😂😂
@गावकडचातडका
Жыл бұрын
@@JustChillbro482अपवाद बकासुर 7 महिन्यात पंचम हिंदकेसरी आहे
जिंतीचा ढाण्या वाघ म्हणजे 👑👑👑👑👑 सोन्या 👑👑👑👑👑🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐
@sagarmagare7014
Жыл бұрын
एक नंबर मुलाखत घेतली दादा आमच्या भागा मध्ये टॉप चा बैल होऊन गेला आम्हाला खूप त्याचा अभिमान आहे❤
@manojkumarkhilari333
Жыл бұрын
जिंतीचा सोन्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील अस्सल सोनं, त्या काळी विडीओ रेकॉर्डिंग ची सोय असती तर जिंतीचा सोन्या, काळे आण्णा चा प्रधान, पुसेगावचा सुंदर, बाज्या, न्हावीचा वजीर, छोटा लक्षा-मोठा लक्षा, नंद्या, शंकर, बाहुल्या, ससा ऐस के पाटील पक्षा,शंभु,रामोसवाडीचा म्हाद्या, शुगर, हर्या-नार्या ह्या बैलांचा पळ अनुभवला असता.
@Aagri_king123
Жыл бұрын
ह्या सर्व बैलांच्या व्हिडिओज भेटतील का
@megharajgaikwad91
Жыл бұрын
ना भूतो, ना वर्तमान, ना भविष्य असा शर्यत क्षेत्रातला खरा हिरा खर सोन पुन्हा होणे नाही..❤ जिंतीचा सोन्या 👑❤️🔥🔝🧿
@vishalkadam8788
Жыл бұрын
एक काळ होता अंगावर नंबर टाकायला जागा शिलक नव्हती असा, हिंदकेसरी सोन्या ❤
@sushantbhosale-iw3nc
Жыл бұрын
तो फक्त नावाचाच सोन्या नव्हता तर ओरिजनल 100 नंबरी सोनं होत , असल्या वस्तू देव फक्त एकदाच बनवतो.
@vishalpatil-zh4pm
Жыл бұрын
याला म्हणायचं खरा हिंदकेसरी. 💐❤love u sonya. 🙏❤🚩
@omkarrabse9366
Жыл бұрын
खूप छान वाटलं sandy भाऊ. मन भरून अल. खूप खूप आभार.❤🙏
@sarnobat_mohite_patil
Жыл бұрын
मरावे पण कीर्तीरुपी उरावे.🙏🏼 सोनेरी पान "सोन्या"👍🏽
@kiranbhandwalkar5717
Жыл бұрын
खुप छान मुलाखत घेतली पूर्ण सोन्या बैलाचा काळ मुलाखतीतून आमच्या सारख्या असंख्य बैलावर प्रेम करणाऱ्यांना अनुभवायास मिळाला खूप खूप धन्यवाद ❤
@SangramKokate-w9s
Жыл бұрын
ज्यांची मुलाखत खरोखर घ्यायला पाहिजे त्यांची मुलाखत घेतायत तुम्ही sandy भाऊ अभिमान आहे तुमचा
@Kokanputraguru1122
Жыл бұрын
मुलाखत महत्वाची होती बैल एवढी मोठी कामगिरी करून लोकांप्रयन्त पोचला न्हवता.❤
@akshaydhumal2129
9 ай бұрын
जुन्या आठवणींना उजाळा देऊन खुप छान वाटलं sandy da...❤🤝🙏
@ShivajiKirtikar
11 ай бұрын
तुम्ही खुप छान माहिती दिली हे बघुन डोळ्यात पाणी आले 😢😢😢 देवा कडुन एकच आशा आहे की पुन्हा तो आप्पांचा दावनीला जन्माला यावि
@sambhajikhochare8730
Жыл бұрын
जिंतीकरांचा सोन्या आजुनही आमच्या र्हदयात आहे .त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
@drvaibhavbailkar0592
Жыл бұрын
सोन्याला महाराष्ट्र रत्न किवा भारत रत्न पुरस्कार द्या ही माझी प्रामाणिक इच्छा आहे हे माझे प्राथमिक मत आहे
@SandipPatil-kd4jr
Жыл бұрын
बरोबर आहे दादा तुमचे तुमच्या मताशी मी सहमत आहे
@ankushpatil1570
Жыл бұрын
तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तानाजी आप्पांची मुलाखत घेतली❤
@dattatraymane452
Жыл бұрын
आपला आवडता बैल जिंतीचा सोन्या एकमेव बैल आहे त्याच रेकार्ड ब्रेक अशी मैदाने आहेत त्याच वैशिष्ट्य म्हणजे एकाच दिवशीं दोन्ही मैदानात १ नंबर करणारा एकमेव बैल आहे आणि श्वान क्षेत्रात योगेश फाटक यांचा सनी सलग तीन दिवस १ नंबर करणारा एकमेव श्वान आहे
@Ganeshvyavahare9111
Жыл бұрын
फक्त आप्पाचा❤️💐💫 सोन्या💫💐 ❤️(जिंती) कायम आठवणीत ...
@sachinwaghmode5869
Жыл бұрын
बैल गाडी शेयत क्षेत्रातला गुरु म्हणजे जिती चा सोन्या
@dadasochavan8916
Жыл бұрын
सोन्या सारखा बैल पुन्हा होणार नाही सोन होत ते ❤
@rahulgade4713
Жыл бұрын
ऐक नबर व्हिडियो. समपूर्न माहिती दादा ह्या बैलचा चा प्रवास आईकण्या साठी मन अतुर झालं होत मस्त एक ऐक नबर
@omkyj1079
Жыл бұрын
मोबाईल नव्हते सोन्या आणि बाज्या च्या काळात... आताच्या पिढीला फक्त जे व्हिडिओ मध्ये दिसतात तेच बैल देव, बादशाह वगैरे वाटतात... 🙂
@dnyaneshwardhule3391
Жыл бұрын
जुन्या बैलांच्या मुलाखत बघायला मस्त वाटतात
@skumarshewale519
Жыл бұрын
सोन्या एक वादळ🔥🔥🔥
@Aali-lahar-kela-kahar
Жыл бұрын
सर्व असून तुज्या वीणा मी भिकारी अशी गोष्ट आहे
@mayurpatil7206
Жыл бұрын
तानाजी आप्पानी आमच्या ओझर्डे गावच्या दादासो पाटील यांच्याकडून विकत घेतला होता 🔥🔥🔥
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ
Жыл бұрын
जयेश पाटील यांच्या देवघरात जिंतीच्या सोन्याचा फोटो आहे रोज सकाळी संध्याकाळी पुजा केली जाते
@gauravumap4605
7 ай бұрын
Eka mukya janawar etak niswarth prem konich deu shakat nahi mag to Sonya, Manya, bakasur aso❤❤
@pratikshimple202
Жыл бұрын
मला आवडलेली सगळ्यात भारी मुलाखत
@DEEJAY_HARSHYA_00
Жыл бұрын
जिंती चा सोन्या 👑✨🥺
@hindu78888
Жыл бұрын
बैलगाड़ी शर्यती मधी एकदम रूबाबदार शरिर्सृष्टी असनारा गति चा बादशा कन्हैया ची मूलाखत पाहिजे भाऊ एक विन्नंती पूर्ण करा🤍🤍🤍🙏🏻🙏🏻💯💯🙏🏻
@sachinchoudhari8774
Жыл бұрын
खुपच छान मुलाखत होती जाता जाता आप्पांच्या दावणीची आताची बैल दाखवली असती तर बर झाले असत. आप्पांनी सोन्या घडवला त्यामुळे आता त्यांची पारख कशी आहे हे पहायला मिळाले असते.
@karankusale247
Жыл бұрын
माझा आवडता बैल सोन्या
@maheshdevekar
Жыл бұрын
दादा आज काल गरिबांच्या बैलांना उजाळा देणार व्यक्तिमत्त्व आहे सॅन्डी दादा.
@AjayPatil-pt6db
Жыл бұрын
भाऊ सोन्या चि कहानि खूप लई भारि आहे ङोल्यातून पानि आल😢😢😢
@Kokanputraguru1122
Жыл бұрын
खरा हिन्दकेसरी❤
@shrirampalve5981
Жыл бұрын
sandy tumhal khar maanav lagel. kunachi mulakht ghyayach he sangav lagt nahi . 1 number
@jgawade
Жыл бұрын
सोन्या ची खुप छान मुलाखत....💫✨👌
@sonubhandalkar5401
Жыл бұрын
वाऱ्यालाही लाजवेल अशी गती जिंती चा सोन्या
@007snakerescueteam3
Жыл бұрын
एक उत्तम उदाहरण एकवेळ माणसामुळे 10 वेळा मान खाली जाईल पण मुक जनावर अस असतय की मनापासून जीव आणी विश्वास टाकला ना मान खाली जाऊ देणार नाही सोन्या बैल आणी त्यांचे मालक त्यांनी त्याचा सांभाळ सख्या मुलप्रमाणे केला
@manojdesai8563
6 ай бұрын
खरा खेळाडू जिंती चा सोन्या ❤ खरा वाघ
@pankajdesale9134
Жыл бұрын
किंग👑 jiticha सोन्या खरा sharyatil dev
@rahuljagtap2924
Жыл бұрын
मित्रा तू फार सुंदर video बनवतो मी पोलीस खात्यात आहे मैदान पाहवयास जाता येथ नाही (ड्युटी)But जुने video पाहुन जुन्या आठवणीला उजाळा मिळतो एक विनंती आहे माळशिरसच्या प्रधान बैलाची मुलाखत घ्यावी ही विनंती
@krishnakumarsalate8064
Жыл бұрын
5 दिवसाने * 1 महीना 6 वेला पलाला ६*१२ वार्षिक 72 वेला palala 72*१३ वर्ष 936 फायनल होतिल 🙏👍
@sandynyadavbailgadasharyat
Жыл бұрын
कधीकधी दोन ते तीन दिवसात त्यांना नंबर घेतले आहेत तर काही वेळेस तर दिवसात दोन फायनल घेतले आहेत..
@ArunDhonde
Жыл бұрын
खरच खूप सुंदर मुलाखत❤😢
@sandeeppawar9296
6 ай бұрын
काजल आदाठ होता काय पळ होता नाद नाही करायचं ❤
@shubhamjadhav3103
Жыл бұрын
एकच गावत २ मैदानात १ केला पन दादा एकटा नाही ६ फेरे पालाला tychy सोबत कोन बैल होता तो पन tych ताकतीचा असेल tych पन कौतुक करायला हव .. तो कोन बैल होता tycha पन नाव ghya Kiva त्याची पन मुलाकात घ्या
@maneshpawar3100
Жыл бұрын
खूपच छान मुलाखत दादा
@sankethande8995
Жыл бұрын
जिंतीचा सोन्या❤😍
@nitishsawant3908
Жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतली
@omkarkadam1824
11 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली जिंतीचा सोन्या
@YuvrajPatil-i5p
Жыл бұрын
आजच्या बैलांमध्ये सोन्याची सारखा एकही बैल दिसून येत नाही
@paragpisal9568
Жыл бұрын
सॉडी सर सोनारपाडचा मणक्या आणि ताराळी भिवंडी चा कन्हैया ची मुलाखत घ्या
@suniljadhav6402
Жыл бұрын
Khup chan mulakhat getli bhau❤❤❤
@rushikesh544
Жыл бұрын
Thanks,sandy दादा, आठवणीतील बैल तुमच्या या सिरिजवर मी comment केली होती की जिंतीच्या सोन्या ची मुलाखत घ्या ती तुम्ही पूर्ण केली...
@shubhamnimbalkar1317
Жыл бұрын
यादव साहेब जसा जिंती चा सोन्या तसा सोन्यारपाड्याचा सोन्या धनगर खिल्लार या वयात पण सगळी ठोकतो ते पण कधीही.अंदाज लावता येत नाही साहेब अशी बैल होने नाहि म्हणुन तर सोन्या आजपण 14 वर्षे पळुन निम्मा वयाची पण बैलांची गाडि मारतो.
@YuvrajPatil-i5p
Жыл бұрын
अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व
@mayurwagh6568
Жыл бұрын
King Of MILLIONS Hearts JINTI cha SONYA ❤
@durgnaadparesh7970
Жыл бұрын
हा आहे खरा बैलगाडा क्षेत्रात ला अध्यक्ष ❤
@rajpatole7439
Жыл бұрын
रामोशीवाडी येथे हिंदकेसरी म्हाद्या बैलाची समाधी आहे त्या बैलाने सुद्धा एक काळ गाजवला आहे त्याची मुलाखत घ्या सँडी दादा 🙏🙏
@RaHuL-ix1um
Жыл бұрын
Sandy bhau ya video chi aaturta hoti aaj purn zali thankyou so much 🎉❤
Пікірлер: 354