या व्हिडिओमध्ये आपण नेहमी गोंधळात टाकणारे ३ शब्द पाहणार आहोत, ते म्हणजे have, has आणि had.
Have आणि has वर्तमानकाळात वापरतात तसेच had भूतकाळात वापरतात. हे तिन्ही शब्द आपल्याकडे काय आहे किंवा होत हे सांण्यासाठी वापरतात.
#englishgrammar #spokenenglish #english #englishcourse #englishstream #englishvocabulary #freeenglishlessons #freeenglishspeaking #freespokenenglish
Негізгі бет Have, has आणि had कसे वापरावे
Пікірлер