#HeeraMandi #HeeraMandiPakistan #BolBhidu
हिरा मंडी, सर्वात जुनी आणि बदनाम वैश्यावस्ती पाकिस्तानातल्या लाहोरच्या ऐतिहासिक बादशाही मस्जिद पासून ७०० मीटर अंतरावर असणारी हिरा मंडी म्हणजे पुरुषांसाठी आयुष्यभराची उधळपट्टी करण्याचं ठिकाण. हा भाग फाळणीपूर्वीच्या भारताला आणि आत्ताच्या पाकिस्तानातला सर्वात जुना रेड-लाईट एरिया आहे. तिथल्या रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या कोठ्यांमधून तुम्हाला बॉलिवूडची गाणी आणि तालात छमछम असा घुंगरांचा आवाज येईल. मात्र कोठ्यांच्या आत डोकावल्यावर डोळ्यांना लुभावणारा शाही मुजरा थेट जुन्या राजेशाही दरबारांची आठवण करून देईल.
दर चोवीस तासांनी आपली ओळख बदलणारी, हीरा मंडी सकाळी धान्य बाजार असते. थंड रात्रीत मात्र ती मंडी गरम होऊ लागते. धान्य दुकानांच्या वरच्या मजल्यांच्या बोळांमध्ये प्रणयराधना सुरु होते. आज बदनाम असणारी ही हिरा मंडी एकेकाळी लाहोर शहराचं शाही प्रतीक होत. शाही प्रतीक असलेली हिरा मंडी एवढी बदनाम का झाली हेच या व्हिडीओतून समजून घेवूयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Heera Mandi Lahore | पाकिस्तानमधील सर्वात जुना रेड लाईट एरिया असलेली हिरा मंडी एवढी बदनाम का झाली?
Пікірлер: 155