तुम्ही तिघी अशीच एक मस्त ट्रिप करा.त्याचा व्लॉग बघायला अजुन भारी वाटेल. ग्रंथालयाने स्वामींचीं मुर्ती दिली ते पण खूप चांगले वाटले.तुमच्याकडून भरपुर स्वामींची सेवा घडो आणी स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच स्वामींना प्रार्थना 👍👍👌👌.
@devgodsekolhapur8082
Жыл бұрын
.तुमच्या बहिणींचे प्रेम बघुन अस वाटत मला ही अशा बहिणी असाव्यात.❤❤❤
@hustlernil1161
Жыл бұрын
So sweet. किती bonding ahe बहीण मध्ये
@pratibhavengurlekar8482
Жыл бұрын
खूप छान वीडियों अंकिता तुझा हा वीडियों बघून खरच डोळ्यात पाणी आल. कारण tuze बहिणी varch प्रेम बघून खरच तुझा बहिणी नशिबवान आहेत तुझा सारखी बहीण त्यांना लाभली 🙏🙏
@godmarketdevotee
Жыл бұрын
Pleased to see u r so caring for young sisters....Bappa bless you
Пікірлер: 83