हि माझी मिराशी
ठाव तुझ्या पायांपाशीं ॥१॥
याचा धरीन अभिमान ।
करीन आपुलें जतन ॥ध्रु.॥
देऊनियां जीव।
वडिली साधियेला हा ठाव ॥३॥
तुका म्हणे देवा ।
जुन्हाट हे माझी सेवा ॥४॥
#pandharpur #vithumauli #पंढरपूर #bhajan
Негізгі бет हि माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं॥१॥ श्रीगुरू पुंडलिक
Пікірлер: 40