ठिबक सिंचन फर्टिगेशन जाणून घ्या | पंकज देशमुख | हवं तेवढं 100 टक्के विद्राव्य | Shivar News 24
ठिबक सिंचन वापरताना शेतकरी बांधवांना अनेक प्रश्न असतात. ठिबकमधून खते सोडताना काय काळजी घ्यावी, फर्टिगेशन म्हणजे काय याबाबतची सविस्तर माहिती ठिबक सिंचन तज्ज्ञ पंकज देशमुख यांनी या व्हिडिओत दिली आहे. व्हिडिओ लाईक व शेअर जरूर करावा.
---
शिवार न्यूज २४ चॅनेलवर शेतकरी बांधवांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे या चॅनेलचे आज एक लाख सबस्क्राईबर पूर्ण होत आहे. जर तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा तसेच व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटनवरही क्लिक करा. धन्यवाद.
#DripFertigation_Marathi
#ठिबकसिंचन_ड्रीपर
#Drip_Irrigation
#ShivarNews24
#shivarnews
#pankaj_deshmukh
Негізгі бет ठिबक सिंचन फर्टिगेशन जाणून घ्या | पंकज देशमुख | हवं तेवढं 100 टक्के विद्राव्य | Shivar News 24
Пікірлер: 38