⛳ *हिंदु नववर्ष स्वागत यात्रा*⛳
🤩 *गिरगावचा पाडवा*😍
🎊 *मोरया ढोल ताशा पथक*😍
😍😍 *भटक्या खादाड*😍😍
या युट्युब चॅनल वर नवीन vlog विडिओ प्रदर्शित झाला आहे तरी.
Vlog सर्वांनी बघा नक्की आवडेल
🎉या विडिओ मध्ये मी गिरगाव येथे हिंदु नूतन वर्षा निमित्ताने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली होती खूप छान असे देखावे या यात्रेत पाहता आले तसेच खूप सारे ढोल ताशा पथकांनी ही या सोहळ्याला हजेरी लावली ते सगळं चित्रिकरण करण्याचा प्रयत्न या ब्लॉग मध्ये केला आहे. 🙏🏻😍
.
तरी हा विडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक,कमेन्ट व शेअर करून फुल्ल सपोर्ट करा.
*भटक्या खादाड या युट्युब चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका*👍👍👍
Like 😍
Share
Subscribe
धन्यवाद 😍
🙏
#gudhipadwa
#trending
#dholtasha
#dhol
#tashapathak
#morya
#girgaon
#girgaonchapadwa
Негізгі бет ⛳ हिंदु नववर्ष स्वागत यात्रा⛳ गिरगावचा पाडवा 😍🎊 मोरया ढोल ताशा पथक 😍 भटक्या खादाड 😍
Пікірлер: 4