#BBCMarathi #Hingoli #Earthquake #maharashtraearthquake
मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना 10 जुलै 2024 रोजी भूकंपाचे धक्के बसले. सकाळी सव्वासातच् सुमारास झालेल्या भूकंपानं घाबरून नागरीक रस्त्यावर बाहेर पडले. या भूकंपाचं केंद्र हिंगोलीत असल्याचं राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं जाहीर केलं आहे.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Hingoli Earthquake : भूकंपाचे धक्के जाणवले, तर काय करायचं?
Пікірлер: 14