खूप छान गवळण आहे भाऊ. अतिशय सुंदर अशी शब्द रचना आहे. 👌👑
@nandeshberde5884
14 күн бұрын
भाऊ आम्ही तुमच्याकडे एक विनंती करतो की ही गवळण आम्हाला तुम्ही लेखणी स्वरुपात पाठवाना, कारन आम्ही ही गवळण लिहिण्याचा खूप प्रयत्न करीत आहोत पण या गवळणीतल काही काही शब्द रचना आहे ती आम्हाला लिहायला खूप कठीण जातेय त्या मुळे आम्हाला हे गीत लिहायला जमत नाय.. कारन आम्हाला हे गीत खूप आवडल् आहे. आम्ही पाच-सहा दिवस हे गीत लिहिण्याचा प्रयत्न करतोय पण खूप कठीण वाटतय ओ. तुम्ही ही गवळण लेखणी स्वरुपात आम्हाला पाठवाल अशी आम्ही आशा करतो. ही तुमच्याकडे आमची एक विनंती. 🙏🏻
@kokan_safar____
14 күн бұрын
8446433749 ya number la msg kra
@nandeshberde5884
14 күн бұрын
Dairect एसएमएस करू शकतो का आम्ही त्यांना
@nandeshberde5884
14 күн бұрын
त्या पेक्षा भाऊ तुम्हीच त्यांच्याकडून ते घेऊन आम्हाला पाठवा ना please 🙏🏻. खूप बरं होईल.
Пікірлер: 6