#BolBhidu #HIVAIDS #1december
1 डिसेंबर दरवर्षी जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभरातील लोकांना एचआयव्ही विरुद्धच्या लढाईत एकत्र येण्याची, एचआयव्हीसह जगणाऱ्यांना पाठिंबा देण्याची आणि एड्समुळे मृत्यू झालेल्यांची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस आहे.अनेक कमतरतांमुळे एचआयव्ही ही जागतिक आरोग्य महामारी बनली आहे आणि इतके वर्ष झाले ती अजूनही टिकून आहे. आज माहिती घेऊ या आजाराची, याचा इतिहास आणि सद्य परिस्थितीवर सुद्धा नजर टाकू
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет HIV AIDS Day : गंभीर आजार असलेल्या AIDS ची भारतातली सद्यस्थिती काय आहे | Bol Bhidu
Пікірлер: 79