तुमच्या 2मुलींच्या पायात लक्ष्मी आहे आणि तुम्ही तुमच्या गृहलक्ष्मी चा खुप आदरकर्ता व मान देता आई शिपण छान प्रेमाने वागता मुलींचे खुपलाड करता हयाचे फळ आहे सर्व🎉
@Pratiksha185
9 ай бұрын
याच्या पोरींच्या पायात लक्ष्मी आहे❤
@Soham_334
8 ай бұрын
Jay hind
@santoshnikam132
29 күн бұрын
बरोबर 100%
@0077ashlee
9 ай бұрын
एवढी मोठी जागा असताना किचन मध्ये तुम्ही लोक देवघर का करता कळत नाही. आपण मटण मास शिजवतो त्याचा सगळा धूर किचन मध्ये पसरतो. किचन चे पाणी पुसताना सूक्ष्म कण देवाच्या अंगावर उडतात. त्यात परत महिलांचे पाळी प्रॉब्लम असतोच. जागा पवित्र रहात नाही.
@RajPatil-uc5ub
9 ай бұрын
फॅमिली फोटो मध्ये आई ला ही घ्या.आईलाही नवीन घराबद्दल प्रतिक्रिया विचारा . आईला ही खूप आनंद झाला असेल.❤
@geetarenose8002
9 ай бұрын
Family photo madhe mulina pn ghya अजूनच छान वाटेल
@reshma4236
8 ай бұрын
Aai ani muli nahiyt yanchya familit😢 kayy maay baap ahet
@hasumatipatel6105
9 ай бұрын
दादा शक्य असेल तर देवघर ची वेगळी जागा करायला पाहिजे एवढे मोठे घर त्यात देवघर एक्जस्ट केला सारखे वाटते देव भरभरून देत आहे आपण ही भरभरून देवा साठी नियोजन केले पाहिजे असे वाटते जमलस करा.
@shambhumahadeva...6308
9 ай бұрын
Shri swami samrth Jay Jay swami samrth
@pritideshmukh581
9 ай бұрын
हो देवा वर काही दुसरं नको देवघर बदला
@varshadoke3379
9 ай бұрын
हो देवघर सेपरेट हवं, बाकी छान आहे
@user-xx5qh5rd8m
Ай бұрын
Nahi vastushatra pramanae dev Ghar kitchen madhae aste Karan kitchen lakshami Ghar aste ,I always changed my home but kept small temple in kitchen n kitchen madhae negatively naste most Marathi people hv in kitchen n for nonveg we don't touch in temple area ,in cities like Pune, Mumbai no more place still temple is in kitchen kon mhante non veg slap ver kartat n dev Ghar ek space vegali Manali jate ,it is upto ur belief I think ,most interior designers also suggests same in cities
@hasumatipatel6105
9 ай бұрын
आता पैसा चे नियोजन करा दुकान (. शोप ). छान मोठं घ्या १० ग्राम सोन ( कोईन ) जमेल तसतसे घेत जा पुढे खुप उपयोगी ठरणार थोडं थोडं जमा करा मुलींचा नावाने FD करा. प्लोट घ्या असे काही ना काही ईनवेस्ट करावे. पैसा हा चंचल आहे आज आहे उधा नाही त्यामुळे नियोजन करावे. नाही पटलं असेल तर क्षमस्व
@rupalimasal5832
2 ай бұрын
You are correct mam
@user-dz2zz5ip4v
9 ай бұрын
शिवणीमुळे एवढे मोठे झालात त्या मुलीचा तरी फोटो लावायची गरज नाही वाटली कसे आई वडील आहात आता एवढं चांगले घर दाखवतेस असेच स्वच्छ आणि छान ठेवा
@krishnagavade7515
9 ай бұрын
Very true Tya mulilach visrlet ata doghe
@kastupawar989
9 ай бұрын
Dada tumchu mulgi Lakshmi aahe tumchya sathi mehenat khup aahe tumchi pan he bar vatla Tumi ajun parent saree nesatat yavdha motu ghar karun sudha sadhe rahata khup bar vatla congratulations both of you 🥰🥰🥰🥰
@maststory...346
9 ай бұрын
राग धरू नका दादा घर स्वच्छ ठेवा खूप छान घर बनवलं आहे मला खूप आवडलं दादा तुमचं
@kundapatil1765
9 ай бұрын
घर तर खुप छान बनवले जागा कमी असली तर समजु शकते देवघर किचनमधे पण असते जागा खुप मोठी आहे मघ देवघर किचनमधे आणी ते पण वाश बेसिन चा बाजुला का केलं आपण भाडी घासतावेली पाणी थोडा तरी देवघरात पढु शकतो आणी वेज नाॅनवेज आपण बनवतो मनुन मला असे वाटले बाकी घर एकदम जबरदस्त माझी कमेंट्स वाचुन कोणाला चुकीचे वाटंल तर क्षमसव
@yashodagavade982
9 ай бұрын
नाही बरोबर आहे ताई देवघर छान आहे पण बेंशिंग जवळ का
@PatikshaGarje-dd7ko
9 ай бұрын
योगिता ताई कर खूप छान आहे आणि पहिलं घर काय झालं
@surekhagundal7812
9 ай бұрын
Tu barobar aahes
@akshadapawar8221
9 ай бұрын
बरोबर आहे तुमचं
@akshadapawar8221
9 ай бұрын
पहिलं घर कुठंय
@user-qy3vn4ck3y
9 ай бұрын
दादा आणि ताई घर खूप छान बनवला आहे पण माझी एक विनंती आहे घराच्या मंदिरासाठी वेगळी जागा पाहिजे होती बाकी सर्व काही खुप छान आहे ❤❤❤❤❤❤
@user-tf9jh6io2t
9 ай бұрын
दोंघांनी एकमेकास सांभाळून घेतले म्हणून तुमची प्रगती झाली एकट्याला शक्य नसते
@krishnagavade7515
9 ай бұрын
Mulgine sambhale sagle
@monalibornare2562
9 ай бұрын
कोणी कितीही नेगेटिव्ह कंमेंट करू पण तुम्ही पत्र्याच्या घरातून ह्या घरात आले खूप मोठी गोष्ट आहे.पैसा मेहनतीनेच येतो अणि ती मेहनत तुम्ही केली जे वाईट कॉमेंट करताय ना त्यांनी पण you tube चालू करा ह्यांच्या सारखे व्हिडीओ बनवा अणि ह्या पेक्षा डबल घर बांधा. सोपे नही you tube सुद्धा माझेही चॅनेल आहे एक वर्ष झाले त्यावर व्हिडीओ नाही वेळ मेहनत दिली तरच हे शक्य
@rupalilabade3567
9 ай бұрын
खरं आहे तुमचं
@prit8435
9 ай бұрын
लोकांना त्यांच सुख पाहवत नाही ना. 😂😂😂 जळकुटी मानसिकता दुसरं काय...मला तर हसूच येत अश्या मानसिकतेवर 😂😂😂😂
@sharvaribhalekar844
7 ай бұрын
तुमचं घर खूपच छान सजवल आहे . तुमचं खूप हार्दिक अभिनंदन. तुमचं कुटुंब खूपच छान आहे. असेच आनंदी सुखी रहा.देव तुमच्या कायम पाठीशी आहे.
@mansingbhujbal4854
9 ай бұрын
कामाला एक बाई ठेव म्हणजे घर स्वच्छ राहील घर खुप छान आहे....👌👌👌👌
@patil13-a26
9 ай бұрын
Simpati gheun mothe zale paise udhalayla, pn yanch मन kiti chota aahe. Yek ghar astana dusara bandhal garaj nastana pn paise दान karaych suchala nahi, स्वार्थी lok aahet, गरीब hote tevha स्वतःसाठी kamvayache, ata simpathi gheun mothe zale, ajun स्वतासाठीच kamavtat, layki पेक्षा जास्त पैसे मिळाला यांना
@ArchanasLifestyle-eu9pr
9 ай бұрын
खूप सुंदर आहे घर...आता घरात पसारा होणार नाही याची काळजी घ्या तेच खूप आहे...😅
@bhumikadam5547
9 ай бұрын
फॅमिली फोटो मदे आई पण येते... नुसता राजा राणी येत नसतात... फॅमिली मंजे घरात जेवढी लोक असतात ते सगळी फॅमिली असते......
@sushamashahane7269
9 ай бұрын
खुप खुप छान आहे घर शुनग विश्व निर्माण करण उगी नसते खुप मेहनत त्रास सहन करावा लागतो चार लोक चांगले म्हणणारे असतात चोर लोक वाईट कमेंट करतात पण आपण भगवतगीतेत सांगितले त्या प्रमाणे वागायच आत्मविश्वास ढळु द्यायचा नाही खंबीरपणे राहिले पाहिजे बाकी सर्व छान मस्त खुप छान असेच प्रेमानी मायेने रहा हीच सदिच्छा👍👍🌺🌷
@meghagamare6082
9 ай бұрын
खुपच छान घर आणि घरातील सजावट आहे. तुम्हा सर्वांच्या मेहनतीने तुम्ही इथपर्यत आलात तुमचे अभिनंदन. सदेव सुखी रहा आणि आनंदी रहा.
@salmashaikh7949
9 ай бұрын
छान आहे घर पन आई बाबांचा ऐखादा फोटो हवा होता घरात आशीर्वाद म्हनून
@dipalishende3913
Күн бұрын
एवढं मोठं घर बनवलं आणि देव खोलीसाठी एखादी सेपरेट खोली पण बनवतानाही आली तुम्हाला कारण किती प्रगती केली तरी परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय सगळं काही शक्य नाही शक्यतो किचनमध्ये देवघर नसावे
@shonabikkad5493
8 ай бұрын
दादा देवघराचा वर पाण्याचं फिल्टर नको लावू अस म्हणतात की नाही पाहिजे❤बाकी घर एक नंबर ❤😊
@jyotibhavare6599
9 ай бұрын
ताई साड्या अँगल ला लावा खूप छान दिसतील परत खालचे कपाट उपयोगाला येथील
@radhakekre4569
9 ай бұрын
Chhanch dream home zale aahe beta khub आशिर्वाद..asech pragti करा ❤🎉 from इंदोर एमपी
@nihalbagwan7089
9 ай бұрын
आईला bedroom nahi ka? आणि तुमच्या happy family मध्ये आई नाही का येत.एक फोटो सुधा नाही आईचा😢😢
@madhavinaik8778
9 ай бұрын
Ghar khup chan ahe pan devghar vegal karayach hot kitchen madhye non vej banvatat evdhi mothi jaga ahe tar devghar Chan velgal pahije
@seemabagul7509
9 ай бұрын
युट्युब बंद झाल्यावर हे लोक काय करतील 🤔आहे तेवढा पैसा खर्च करून टाकलेवर काम तर काही करत नाहीत
@asharokade-he5mg
9 ай бұрын
खूप छान घर आहे. आपली अशीच प्रगती होत राहो. हीच स्वामी चरणी प्रार्थना.
@pinkibhande9599
4 ай бұрын
अहो गणेश दादा चांगले एक्टिंग येते तुम्हा दोघांना लोकांसमोर रडून रडून दोन-दोन घर बांधले असे का वागत आहे तुम्ही लोकं दादा अहो प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं काय लोकांसमोर नाटकं करताय तुम्ही लोकं मागे तर म्हणत होते आता गाडी विकायला लागेल अंगाला काटा येऊन राहिलं असं करून करून खूप कमावला दादा तुम्ही असं करू नये दादा ते पचत नाही कधी कशासाठी दादा लोकांसमोर तुम्ही हे सगळे नाटक करताय
@rahulvyawhare8130
9 ай бұрын
वाटत नाही तुमच घर पत्राचे बनविले म्हणून , फार छान बनविल ,मस्त...
@user-dz2zz5ip4v
9 ай бұрын
हैप्पी फॅमिली लिहिले पण मुलींचा फोटो का नाही लावला तरच हैप्पी फॅमिली पूर्ण होईल ना
@priyankajawalkar2711
9 ай бұрын
Dada tumhi aamchya sathi inspiration ahat tumchyakade bagun mala khup takad milte maji swapn purn karnyasathi...
@naamtamara5021
9 ай бұрын
अभिनंदन, अदंडता लाभो 🙏💐.... वेळ, एनर्जी, शारीरिक क्षमता,चांगले व्यावसायिक संपर्क, हाताशी वाहन, अश्या आणि इतरही सर्व गोष्टींची सहज उपलब्धता आहे आणि असेल तर... जवळपासच्या शहरातुन एखाद्या छोट्या मोठ्या व्यावसायाचा पण विचार करा शक्य असल्यास...
@srushtishevale
9 ай бұрын
झालं ! आता स्वच्छ तेवढं ठेव. उकिरडा करुं नको.
@jyotiahire4861
9 ай бұрын
घर बाधने सोपे आहे पण स्वच्छ ठेव ताई
@bhumikadam5547
9 ай бұрын
😂😂😂😂 barobar
@jyotisawant1015
9 ай бұрын
Hona Jun Ghar pun chan hot br kichn vr sagla rada
@aadeshlokhande9655
9 ай бұрын
लक्ष्मी आली त्ती टिकली पाहिजे जेथे घाण तिथे लक्ष्मीचा वास नाही रहात.
@kavitamali5434
9 ай бұрын
😂😂
@reshmanikam5992
9 ай бұрын
Khup sundar sajavalay ghar chan❤tumchya family sarkhach God ani Sundar ahe👌👍
@kailashusale
9 ай бұрын
खूपच छान घर.गणेश भाऊ, घर भरणी कधी करनार आहे😊
@prabhakarchoudhari107
9 ай бұрын
खुप छान आहे गरीबी तुन श्रीमंत झालातं खुप छान वाटलं घर बघुन 🎉🎉
@PrakashGosavi-hy4un
7 ай бұрын
गणेश शिंदे sir खूपच छान आहे घर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच पांडुरंग charni प्रार्थना . आपणास सुख samadan Santi asvarya sanpaan जिवन प्राप्त होवो 🎉🎉🎉🎉🎉
@adarshmohan2396
9 ай бұрын
पां डू एवढं चांगलं व्हिडिओ बनवतो पण त्याला एवढं कोण बघत नाही आणि याच घर बघतात
@pranalikumbhar1363
9 ай бұрын
Are tane marnyapeksha congratulations bollat tr tyana jast aanand hoil ,dusaryachya success varti jalnyapeksha tumhi pn ashi mehnat kara tumhi suddha asach aayushyat kahitr karal aso congratulations yogita n Ganesh bhau🎉
@shraddh2150
9 ай бұрын
खूप छान , ही तुमची मेहनत आहे, अशीच प्रगती करा , Congratulations to your family Blessing for kids 😊😊
Khup chan jhalay ho tumcha ghar Ani Tumi pan kithi chan bolta❤❤❤❤❤
@prashantingale6694
9 ай бұрын
छान आहे ताई, तुला जे हव ते तू कर,स्वच्छता वगैरे वगैरे होत राहिल, तू फक्त पुढे चालत रहा, देव तुला आनंद देवो, खूप दिवस बघितलेस तू, आता सुखी रहा. 🎉🎉🎉❤
@Indianff894
3 ай бұрын
अभिनंदन ताई आणि दादा. खुप छान झालं सर्व काही फक्त देवघर उंच करा फर्निचर मध्ये. आणि नळ दिशे नुसार बसवा. बाकी सर्व झकास..१नंबर.
@pratibhashinde8849
9 ай бұрын
तुमची अशीच प्रगती होत राहो...🎉👍👍
@supriyadhamankar8901
9 ай бұрын
खुपच छान पण आता मुलींकडे लक्ष दया. त्यांना.त्यांना चांगल शिक्षण दया. एखाद्या चांगल्या शाळेत टाका
@army-ri5bf
9 ай бұрын
Jo ubha ट्रॉली असतो तो बरण्या ठेवण्यासाठी असतो...ज्यात तुम्ही glass तांबे ठेवले तो
@ranigadekar9242
9 ай бұрын
खूप मस्त दादा वहिनी. आता असच छान ठेवा आणि मस्त रहा दोघे ❤
@user-fn7sm2kx8e
9 ай бұрын
फॅमिली मध्ये आई आणि पोरी नाहीत का....😂😂😂😂😂
@archanakaulavkar1897
9 ай бұрын
Happy family लावलं आहे आणि तुमच्या दोन मुलींचे फोटो कोण लावणार योगिता
@krishnagavade7515
9 ай бұрын
Visrle
@sangeetabansode7303
9 ай бұрын
Family mahnje doghe nahi purn family aste Ghar Matra khup chhan zale aahe congratulations
@saakshichavan
9 ай бұрын
Happy family म्हणजे कुटुंब येत,तुमच्या चोघांचा फोटो असता तर तो happy फॅमिली अस शोभल असतं😅
@shreyshri
9 ай бұрын
संडासात हांडा 😂😂😂😂वा... रंग पंचमी खेळून गेलाय घरात कोण तरी असा वायतेय... घरात रंग आणि वस्तू एका प्रकार च्या असव्या... म्हणजे छान वाटतं... हे ते पंजाबी ट्रक सारखं वाटतेय...😂😂😂
@swatilohar5966
8 ай бұрын
खूप छान आवडलं मला. अशीच प्रगती करत रहा.अभिनंदन तुमच्या फ्यामिली ला बाय
@chandrak3722
7 ай бұрын
घर छान आहे. योगीता व गणेश घर स्वतः बांधून घेतलेत.योगीता नशीबवान आहे.तिला गणेश भेटला. सुखी रहा.
@bhagyshriwith2886
9 ай бұрын
Dada happy family madhe mulinche ani aai cha pan photos have hote🙏🏻🙏🏻
@vahidashaikh9795
9 ай бұрын
खूप छान ,😊Aallah pak sabka nasib Aacha kare🤲✨ Aameen💚
@premkankal9008
9 ай бұрын
Te Hindu aahet ola uber maanat nahit... Tumhi lok कुठं पण जावून घान करता... एकदा Ex Muslim sahil youtube channel bagha म्हणजे माणसात याल
@sandybabalu6163
9 ай бұрын
Jar pani bor ch asel tr filter laun gya,etka kharch kelay gharala,bor chya panyani sagal bathroom, kitchen ghan hot....
@prahladshindevloger9132
9 ай бұрын
शिंदे, एवढी मोठी जागा होती, प्लॉट मोठा मग संडास बाथरूम वेगळे का? केले नाही शहरात जागे अभावीबिल्डर एकत्र टॉयलेट, बाथरूम करतात, बाकी छान
@sejalsawant8858
3 ай бұрын
Khup bhari ahe tumch Ghar mala khup avadl...Ani tumchi family pan mala avadte ...mala life madhe ekda tari bhetaych ahe Mazi khup eiccha ahe bhetaychi tumhala
@manjushabalasahebhon3793
9 ай бұрын
Family fakat doghanchi naste muli aai he pan family astat..tyanche photo nahi ani mhantat ki happy Family..
@krishnagavade7515
9 ай бұрын
Very true
@user-xg5rj4pd9b
9 ай бұрын
योगिता shower खाली आनंदाने rain डान्स च करत असेल .
@essentialsofmedicine6780
9 ай бұрын
paissa aahe tumchay kade pan choice nahi... kasle colour choice kele ho.. dola la kiti tras hoto te colour pahun
@amrutapatil9196
9 ай бұрын
Happy family ahe na mg family mdhe fkt tumhi doghech ahe Kay ani tumhchy muli
Khup chan aahe tumch ghar konachi najar na Lago 🥳🥳👌👌👌
@sangitasarwade3667
9 ай бұрын
गणेश भाऊ आणि योगिता खूप च छान आहे तुमचे मला तर खुप खुप आवडले बरका एक नंबर सगळे काही 😅😅🎉🎉
@dipaksupekar6305
9 ай бұрын
खूपच छान मला तर खूप आवडला तुमचे घर🎉❤👌👌👌
@bhagyashrishep9815
9 ай бұрын
Agoderchya gharch kay kel dada te pn chhan hot. He pn mast ahe
@SonyachaSansar
9 ай бұрын
Khup chhan jhalay ghar abhinadan family che🎉
@shobhagaikwad8721
9 ай бұрын
खुप सुंदर घर बांधले आहे असेच स्वच्छ असुदे उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन🎉🎉🎉🎉❤❤
@SumanLandge-jk6kv
2 ай бұрын
किती सुख मिळालं तुम्हाला ही तुमचीच मेहनत आहे
@user-bi8gr6hr3n
7 ай бұрын
Tai pan tumacha sadha ghrach Sundar hot pan yek Mazi icha aahe Sagal badala pan tumi sadhe ch raha sadhecha Chan disata aani tumchi fyameli tar khup bhari aahe pan dada pilij tumcha man aani tumcha rahani man sadh theva he tar aapn karuch o pan jeva aaple sansakar disatat Teva sagl jag jinkal tumi tumchya mulina peesa nahi tar sanaskar dya te Kamala yenar he tar khup Chan ghr aahe pan dada jun te son aast kahina tar hakkachgharcha nast dada mala he khup aavadel tumi tumchya mulin chya navane dan dya tyane tumchya lekarala aashirvad milal. Mala tumcha jun Ghar aani chulivar cha jevanacha lay bhari vatay ❤❤❤❤❤❤❤❤❤
@deepashah2758
Күн бұрын
Evdhi moti jaga hoti tila mast duplex 4 to 5 bhk.mast zhala asta
@rupalikadam2186
9 ай бұрын
Ghar kharch khup chan bandhal ahe pn please khrch ghar swacha thewa khup pasara krta tumhi ani please aaicha an tumcha babancha pn akhada phota lawa gharat ani please laxmi yet ahe gharat tr khrch jra vichar krun ticha use kra ut mat ani over kru nka jast....baki tumhi khup mehnat kra ani khup chan krta tumcha muli laxmi ahet.....all the best
@poojadudhade-ju1zg
8 ай бұрын
Khup mast ahe home 🏠🏠🏠 sukhat rahun mast savsar kara shree Swami Samarth❤
@savitachaugule4994
9 ай бұрын
खूप छान घर सजवले हॅपी दिवाली
@user-kr3fh6cd2m
9 ай бұрын
Water hitar laun ghe dada te je tu lavle ahe te khup risky ahe tuzya lahan muli ahet .be careful
Пікірлер: 793