नमस्कार रसिकहो ! होणार सून मी...प्रमाणे अजून अशा कुठल्या जुन्या मालिकांच्या राऊंड टेबल मुलाखती किंवा धमाल गप्पांचा एपिसोड तुम्हाला बघायला आवडेल हे नक्की कळवा... आपल्या उत्तरांची प्रतीक्षा राहील. ❤
@ankitajambure1642
Жыл бұрын
Julun yeti reshimgathi
@SwarRutu_Classicals
Жыл бұрын
हे मन बावरे
@thekcraft
Жыл бұрын
आपण जुळून येती रेशीमगाठी मालिकेचे नाव सुचवले आहे. आम्ही नक्कीच त्या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांना आमच्या मंचावर गप्पा मारण्यासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न नजीकच्या भविष्यात करु.
@thekcraft
Жыл бұрын
हे मन बावरे मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांना बोलावण्याचा आम्ही नजीकच्या भविष्यात नक्कीच प्रयत्न करू.
@saritasawant8782
Жыл бұрын
वादळवाट
@ashwiniathalye3369
Жыл бұрын
गप्पा रंगल्या. पण तेजश्री बद्दल दिग्दर्शकापासून कलाकारांपर्यंत कोणालाही बोलावंसं वाटलं नाही, तिची एखादी आठवण शेअर करावीशी वाटली नाही याचं आश्चर्य वाटलं. इतर नसलेल्या कलाकारांच्या आठवणी निघाल्या पण तेजश्रीला मुद्दाम वगळले, हे जाणवलं. त्यामुळे पूर्ण एपिसोड पहावसा वाटला नाही म्हणून हा भाग मी निम्माच पाहिला. इतर प्रेक्षकांच्या कमेंट्सवर The Kcraft यांनी दिलेली उत्तरे अजिबात पटली नाहीत. 808 एपिसोड असा अनेक वेळा उल्लेख आला पण या एवढ्या मोठ्या प्रवासात तेजश्रीच्या आठवणीच नसाव्यात, कमाल आहे.
@thekcraft
Жыл бұрын
अश्विनीजी तुमच्या तक्रारीचा सूर आम्ही नक्कीच समजून घेऊ शकतो पण विश्वास ठेवा की, आम्ही प्रस्तुतकर्ते म्हणून तेजश्री प्रधान यांचा उल्लेख मुद्दामहून टाळला यात तथ्य नाही. या गप्पा informal format मधील आहेत त्यामुळे कलाकारांनी काय बोलावे, किती बोलावे यावर आम्ही एका मर्यादेपलीकडे अंकुश लावू शकत नाही. तसे करणे हे आमच्या गप्पांच्या कार्यक्रमातील सहजतेला धक्का लावेल. अभिनेत्री तेजश्री प्रधान यांना मंच उपलब्ध करून देण्याबद्दल बोलायचे झाले तर आम्ही त्यांना आमंत्रण दिले होते मात्र त्या व्यस्त दिनक्रमामुळे येऊ शकल्या नाहीत. पण, अर्थात तुमच्या मताची आम्ही नोंद घेतली आहे. त्यामुळे भविष्यात अधिक काळजी घेऊन आम्ही चित्रीकरण करू. धन्यवाद !!!!
@riyaindulkar2760
10 ай бұрын
Very well said Ashwini ji i too felt tejashri name was intentionally avoided interview was incomplete without the soul of the show
@swapnabhat762
10 ай бұрын
No one is taking Tejashree's name, which shows they completely ignored her intentionally.. Tejashree was soul of the serial.. ticha shivay he interview madhe jeevach naahi... felt very bad
@akshayadeshpande8677
10 ай бұрын
तेजश्रीचं नाव न घेणं हे ठरवून केल्यासारख वाटतंय. कारण तिच्याशिवाय या सीरियलच reunion kinva कोणतीही चर्चा incomplete पर्यायाने तो एपिसोडच flop tharu shakto. Miss तेजश्री. Love
@vrl45
10 ай бұрын
Thumbnail pahun ha video pahavasa vatla hota. Pan Tejashree sarkhya prominent character baddal jara hi ullekh nasel tar ha video na pahilela ch theek 🙏
@atulbhalerao9417
Жыл бұрын
Sorry to see that you took names of all other actors who were not present in this program but avoided name of Tejashree. Please note that 70% TRP was because of Tejashree.
@thekcraft
Жыл бұрын
Thank you for your feedback. The opinions expressed in this episode purely belongs to the guests. We don’t alter or modify their statements. We should respect their voice and chain of thoughts as well. We never encourage our guests to put forward their thoughts with some malign intentions.
@swapnabhat762
10 ай бұрын
Sir... You would have asked about her at least. This is not fair.. 😢😢😢😢
@thekcraft
10 ай бұрын
Point to be noted. Thank you.
@aratichandorkar2068
Жыл бұрын
सर्व कलाकारांना बोलावणे गरजेचे होते. तेजश्री पिंट्या सुप्रिया पाठारे लिना भागवत आशा शेलार मनोज कोल्हटकर जान्हवीचे वडिल. आणखी जास्त चांगले वाटले असते. Miss U Tejashree😘😘
@thekcraft
Жыл бұрын
आरतीजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद !! तेजश्री प्रधान व सुप्रिया पाठारे ह्या दोघींना कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे येता आले नाही. त्या दोघींना आमंत्रित केले गेले होते. रोहिणी हट्टंगडी ह्यांना ही आमंत्रणाचा फोन आम्ही केला होता मात्र चारचौघी नाटकाच्या व्यस्त दौऱ्यांच्या शेड्युलमुळे त्या ही सदर गप्पांसाठी उपस्थित राहू शकल्या नाहीत. नजीकच्या भविष्यात त्यांना आमंत्रित करून एका वेगळ्या सेगमेंटसाठी त्यांची मुलाखत घेण्याच्या आम्ही विचारात आहोत.
@SaiSameerKulkarni
Жыл бұрын
छान 👌. पण तेजश्रीला miss केल. तीचा उल्लेख ही कोणी केला नाही...हे पटल नाही. ही serial माझ्यासाठी खूप special होती कारण 15 जुलै 2013 ला माझे लग्न झाले.🥰
@thekcraft
Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद ! सदर गप्पांच्या कार्यक्रमासाठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिलासुद्धा आमंत्रण देण्यात आलं होतं पण एका चित्रीकरणात व्यस्त असल्याने त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. असो, पुढील एखाद्या मुलाखतीत त्यांच्या उपस्थितीचा योग जुळून येईल अशी आशा करूया.
@thekcraft
Жыл бұрын
तुम्हाला इतर कुठल्या दुसऱ्या मालिकेचे / चित्रपटाचे / नाटकाचे असेच राऊंड टेबल गप्पांचे सत्र पाहायची इच्छा असेल तर आम्हाला त्या मालिकेचं / चित्रपटाचं / नाटकाचं नाव नक्की कळवा.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@namratathakur7243
Жыл бұрын
@@thekcraft ì
@prachisathe7656
Жыл бұрын
Aabhalmaya,vadalvat,prapanch
@sunrise7675
10 ай бұрын
तेजश्री प्रधान हीच या मालिकेची महत्वाची व्यक्तिरेखा होती.मालिकेचे नाव पण हेच दर्शविते.तिच्याबद्दल एकही आठवण आमंत्रित व्यक्तींनी सांगितली नाही यावरून त्यांच्या मनाचा कोतेपणा दिसतो.शशांक केतकर कडून तर अपेक्षाच नव्हती.पण बाकीच्यांनी पण हे ठरवून केलेलं वाटले.हा भाग म्हणजे एखादा सुंदर पदार्थ मीठ शिवाय अळणी असा वाटला.आपण मालिकेचे महत्वाचे कलाकार उपलब्ध असतील तरच episode करावा.नाहीतर करू नये ही विनंती.तेजश्री,रोहिणी ताई नसल्याने रुखरुख वाटली.
@thekcraft
10 ай бұрын
आम्ही आपली नाराजी नक्कीच समजू शकतो. आम्ही या चित्रीकरणाआधी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि रोहिणी हट्टंगडी यांना आमंत्रित केले होते मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे त्या उपस्थित राहू शकणार नव्हत्या.
@madhu4345
8 ай бұрын
Dates issue hota tar tyancha vishay nighuch shakto. Tyanchi byte gheu shakta. Kay vedyat kadhata prekshakanna
@sakshi....gadgil
5 ай бұрын
Pn mg tyana vel hota tya dates gheychya eka Shashank ketkar mule he karnyat aala kikay asa vatla@@thekcraft
@sailajamogal4011
3 ай бұрын
@@thekcraft😅😮
@amarjajog4763
Жыл бұрын
तेजश्री प्रधान शिवाय मजा नाही.. She was the soul of this show!
@thekcraft
Жыл бұрын
आपला अभिप्राय आमच्यापर्यंत पोहचला. अभिनेत्री तेजश्री प्रधान ह्यांना आम्ही आमंत्रित केले होते पण चित्रीकरणाच्या व्यस्त शेड्युलमुळे त्या सदर गप्पांच्या कार्यक्रमाला हजर राहू शकल्या नाहीत.
@user-mansvimonde123
8 ай бұрын
@@thekcraftpls ase nakka karu ti nav pan घेणे योग्य नाही वाटलं तुम्हाला kaaa
@sushmashahasane8546
Жыл бұрын
अजुनही आम्ही 'काहीही हं श्री', हे जान्हवीचे वाक्य सहज वापरतो एखाद्या म्हणी प्रमाणे.जान्हवी श्रीची जोडी छान होती on screen आणि off screen सुद्धा.ती हवी होती या कार्यक्रमात.
@thekcraft
Жыл бұрын
सुषमाजी...खरंय, गप्पांदरम्यान आम्हाला ही तिची उणीव जाणवली.
@mohandivekar89
Жыл бұрын
या कार्यक्रमात जी खरी सून आहे तीच दिसली नाही तर त्या कार्यक्रमात काहीच अर्थ नाही आश्चर्याचा वाटतं की ज्यामुळे ही मालिका गाजली त्या सुनेची एकालाही आठवण होऊ नये. कदाचित तिची आठवण काढायची नाही या गृहीतकावरच ही चर्चा आधारलेली असावी असावी. असतील घडलेल्या काही अप्रिय गोष्टी ! परंतू जी या मालिकेचा आत्मा होती तीच जर नसेल तर या चर्च्यांना काहीच अर्थ नाही असे वाटते. असो ...
@thekcraft
Жыл бұрын
आपण मांडलेल्या मताचा आम्ही आदर करतो मात्र आयोजक म्हणून आमची बाजू आपण समजावून घ्याल अशी आशा करतो. तर, जेंव्हा ही चर्चा घडवून आणण्याचे ठरले तेंव्हा जान्हवी अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधान ह्यांना आमंत्रण देण्यासाठी आम्ही संपर्क साधला होता मात्र त्यांच्या चित्रीकरणाच्या व्यस्त शेड्युलमुळे त्या येऊ शकल्या नाहीत. केवळ तेजश्रीच नव्हे तर आम्ही रोहिणी हट्टंगडी ह्यांना ही सदर गप्पांच्या कार्यक्रमाचे आमंत्रण द्यायला फोन केला होता मात्र त्याच दिवशी त्यांचा 'चारचौघी' नाटकाचा प्रयोग असल्याने त्या ही उपस्थित राहू शकल्या नाहीत. तथापि, कलाकार आणि तंत्रज्ञांनी बोलताना कोणाचा उल्लेख करावा किंवा करू नये याबाबत कुठलीही पूर्वसूचना आयोजक म्हणून आम्ही उपस्थित पाहुण्यांना दिलेली नव्हती याची कृपया नोंद घ्यावी.
@user03-spj
3 ай бұрын
जान्हवी असेल म्हणून मी हा एपिसोड पहायला होता, पण एकट्या शशांक साठी बाकीच्या सर्वांनी ठरवून तिचा उल्लेख टाळला. अगदी तुम्ही प्रश्न सुध्दा तीचा उल्लेख येणार नाही असेच विचारलेत. तुमचे सगळे एपिसोड मी पहाते, पण ह्या एपिसोड ला १०००.... DISLIKES . जरी तुमच्या चर्चेत जान्हवी/ तेजश्री चा उल्लेख मुद्दाम केला नसला तरी, होणार सून मी.. वर प्रेम करणारया सगळ्या प्रेक्षकांच्या मनात जान्हवी च स्थान त्यांच्या ह्रदयात आहे..
@thekcraft
3 ай бұрын
तुमचा राग आम्ही समजू शकतो पण आम्ही आणि उपस्थित कलाकारांनी हे ठरवून केलेले नाही हे शपथेवर सांगू शकतो. उलट आम्ही अभिनेत्री तेजश्री प्रधान यांना ही आमंत्रित केले होते पण कामाच्या व्यस्ततेमुळे त्या येऊ शकल्या नाहीत. अर्थात तुम्ही यावर विश्वास ठेवाल अशी आशा आहे.
@ashwinideshpande2730
7 күн бұрын
खरय
@ashwinigage673
Жыл бұрын
Tejashree Pradhan hyanchi उणीव bhasli...tya nslyamule thoda ch interview bghitla.. My most fav actress♥✨
@thekcraft
Жыл бұрын
आम्ही त्यांना आमंत्रित केले होते. मात्र इतर कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@prajaktaambi1430
Жыл бұрын
तेजश्री प्रधान शिवाय अपूर्ण आहे हा interview..खेद आहे एकाने ही तीच नाव नाही घेतल
@thekcraft
Жыл бұрын
निश्चितच सर्व सासवा आणि तेजश्री प्रधान शिवाय ह्या गप्पा अपूर्णच आहेत! सदर गप्पांच्या कार्यक्रमासाठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिलासुद्धा आमंत्रण देण्यात आलं होतं पण एका चित्रीकरणात व्यस्त असल्याने त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. असो, पुढील एखाद्या मुलाखतीत त्यांच्या उपस्थितीचा योग जुळून येईल अशी आशा करूया.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@swaradanargolkar9884
Жыл бұрын
कोणालाही तेजश्री प्रधान या नटीचं नाव का घ्यावंसं वाटलं नाही? विचार करा "करावं तसं भरावं" असं तर नाही ना तेजश्रीच्या बाबत?
@thekcraft
Жыл бұрын
स्वरदाजी, आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे मत वैयक्तिक आहे.
@swaradanargolkar9884
Жыл бұрын
@@thekcraft हो नक्कीच
@snehalkamble6889
Жыл бұрын
Eka hi vyakti ne janhvi ch nav ghetal... Ticha shivay hi serial ha interview apurn ahe... Kahi kama mule tila interview la nahi yayla jamal pn tri eka la ticha nav nahi ghyavs vatal😒
@thekcraft
Жыл бұрын
उपस्थित पाहुण्यांनी कोणाची नावं घ्यावी यामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही. तरीही उपस्थितांपैकी कोणीही हे जाणून बुजून केले असेल असे समजू नये.
@jayamalapatilpatil1694
8 ай бұрын
कार्यक्रमाला येऊ शकली नाही तेजश्री बर खर खोट तूंमहालाच माहिती. पण तिच्या नावाचा उल्लेख नाही म्हणजे हे मात्र नक्की ठरवूनच हे खरे आहे. ती म्हणजे हया सिरीयल चा आत्मा आहे नोंद घ्या
@thekcraft
5 ай бұрын
नोंद घेतली आहे.
@m26k-k
10 ай бұрын
Because of Shashank ketkar teju tai ch nav ghetla nhi kiti vait are ti lead character Hoti je khi hot te tyancha personal hott mla tr vatta Shashank ketkar nsta ala tr bara zal asta teju tai la yeta ala asta
@thekcraft
10 ай бұрын
अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनाही आपण आमंत्रित केलं होतं पण त्यांच्या व्यस्त दिनक्रमामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@rraajjnnii1
Жыл бұрын
This discussion feels incomplete without all five Sasus and Janhavi...
@thekcraft
Жыл бұрын
नक्कीच ! तुमच्या भावना आम्ही नक्कीच समजून घेऊ शकतो.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@pgogte
Жыл бұрын
Agdi kharaye. Tejashri anhi sarva sasva main leads hotya hya serial madhye. Tyancha upasthiti shivay ha interview kharch apurna ahe. Dates cha problem hota tar thoda vel thambun ha interview gheyla hava hota. Itki ghai ka keli? 🙏🏻
@thekcraft
Жыл бұрын
@@pgogte मुलाखतीसाठी कलाकारांच्या तारखा जुळवून सर्वांना एकत्र आणणं ही प्रक्रीया अवघड आणि क्लिष्ट असते. कुठला कलाकार नाटकात व्यस्त असतो कोणी इतर सिनेमांच्या चित्रीकरणात व्यस्त असतो त्यामुळे अधिकाधिक कलाकार येऊ शकतील अशी तारीख निवडावी लागते. तरी आपली भावना आम्ही नक्कीच समजू शकतो.
@madhu4345
8 ай бұрын
Professional term vr tari sagle yeu shakle aste
@mrs.varshaathavale6841
Жыл бұрын
खूप चांगली मालिका. सगळ्यात उत्तम उतरलेला पत्र जान्हवीची आई. लेखिकेला ही कुठे आणि कशी सापडली ते मधुगंधा कुलकर्णी यांच्याकडून ऐकायला आवडले असते.
@thekcraft
Жыл бұрын
मधुगंधाजींशी पण आम्ही संपर्क केला होता पण त्यांनाही त्यांच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढणं शक्य होणार नव्हतं. पण आपण आवर्जून आपला अभिप्राय नोंदवलात त्याबद्दल आपले मनापासून आभार
@anilbhave5815
Жыл бұрын
जान्हवीचे अतिउत्कृष्ट अभिनयाबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची महाराष्ट्र शासनाच्या कला क्षेत्रातील सांस्कृतिक पुरस्कारासाठी निवड होणे गरजेचे असुन. यासाठी त्यांचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावा व पाठपुरावा करण्यात यावा अशी विनंती आहे.
@thekcraft
Жыл бұрын
नमस्कार अनिल, आपण अभिनेत्री तेजश्री प्रधान ह्यांच्या अभिनयासाठी जे गौरवोद्गार काढले आहेत ते तेजश्रीपर्यंत पोचतील अशी आम्ही आशा करतो.
@sanjeevsagvekar7688
Жыл бұрын
तेजश्री ला खूप Miss केल ..तिच्या शिवाय हा episode अपूर्ण आहे . आशा ताई रोहिणी ताई लीना सुप्रिया ह्या पण हव्या होत्या..पण तेजा must
@thekcraft
Жыл бұрын
संजीवजी, आम्ही अभिनेत्री तेजश्री प्रधान यांना ही या गप्पांसाठी आमंत्रित केले होते मात्र त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@dr.pradnyajogalekarkale3153
4 ай бұрын
Comment वाचून episode पाहावासा वाटला नाही. तारखा नाहीत ok..pan उल्लेख?? सगळे छान होते..तेजश्री प्रधान चा उल्लेख नाही.. शशांक चा नसता तरी आवडले नसते.. सगळेच महत्त्वाचे होते..
@thekcraft
4 ай бұрын
पाहुण्यांनी बोलताना कोणाचा उल्लेख करावा किंवा करू नये यासंदर्भात आम्ही पाहुण्यांना सूचना करत नाही. या गप्पा candid आहेत.
@sandhyamhatre6448
Жыл бұрын
ते जश्री शिवाय ही मुलाखत अपूर्ण आहे.
@thekcraft
Жыл бұрын
खरंय, आम्हाला ही आयोजक म्हणून त्यांची उणीव भासली. त्या गप्पांसाठी हव्या होत्या पण व्यस्त शेड्युलमुळे त्या येऊ शकल्या नाही.
@itachi5112
Жыл бұрын
जान्हवी चा उल्लेख नाही मुलाखतीत. जान्हवी शिवाय अपूर्ण आहे ही मुलाखत
@thekcraft
Жыл бұрын
आम्ही जान्हवी अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधान यांना आमंत्रित केले होते पण कामाच्या व्यस्ततेमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@Chinmayamehendalesir
Жыл бұрын
जान्हवी कुठे आहे? तिला का विसरले हे सहकलाकार? नाही आवडला हा interview. शशांक केतकर अत्यंता आगाऊ वाटला.
@thekcraft
Жыл бұрын
आयोजक या नात्याने आम्ही अभिनेत्री तेजश्री प्रधान ह्यांना आमंत्रित केले होते मात्र चित्रीकरणाच्या व्यस्त शेड्युलमुळे त्या सदर गप्पांच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकल्या नाहीत. हा गप्पांचा कार्यक्रम न आवडण्याची तुमची अशी काही ठोस कारणं असतील तर ती आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आपल्या अभिप्रायाचा आम्ही निश्चितच गांभीर्याने विचार करू.
@varshaatulkulkarni5203
Жыл бұрын
किती दिवस शशांक ला ब्लेम करणार??तेजश्री ला निमंत्रण असूनही ती आली नाही, हा आगाऊपणा नव्हे काय??आणि शशांक ने काय आगाऊपणा केला??तो अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत आहे. तो सहकलाकार म्हणूनही तेजश्री च उल्लेख करायचा तेव्हा तो कसा तिला miss करतो, तो कसा आज त्याच्या आयुष्यात सुखी नाहीये असा प्राचार्य चालवला जातो.म्हणून त्याने योग्यच केलंय. आणि तेजश्री ने तिच्या नुकत्याच झालेल्या लोकमत च्या interview मध्ये ,"माझी एक हो सु मी नावाची सिरीयल'" असा उल्लेख केला, तो आगाऊपणा नव्हता???
@varshaatulkulkarni5203
Жыл бұрын
प्रचार*
@balchandras5743
Жыл бұрын
अगदी खरे आहे. तेजश्री शिवाय हा interview खरंच अपूर्ण आहे. तिचा साधा कोणी उल्लेख ही कोणाला करावासा वाटला नाही ह्याचे आश्चर्य वाटलं .तिच्या बद्दल कोणालाच काही वाटत नाही याचे वाईट वाटते. शशांक मुळे असे केले असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. असो आम्ही मात्र तेजश्री ला खूप miss केले.
@Chinmayamehendalesir
Жыл бұрын
@@thekcraft मालिका श्री आणि जान्हवी दोघांमुळे लोकप्रिय झाली. मुलाखत घेणारे, मालिकेचे निर्माते आणि सहकलाकारांना तेजश्रीचा साधा उल्लेखही करावासा नाही वाटला. त्यामुळे ही मुलाखत नाही आवडली.
@aditijoshi9535
Жыл бұрын
Where is Janhavi? incomplete without her
@thekcraft
Жыл бұрын
आम्ही जान्हवी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान यांना गप्पांसाठी आमंत्रित केले होते पण काही अपरिहार्य कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@muktasarpotdar8855
Жыл бұрын
मुलाखत खूप छानच वाटली. पण तेजश्रीला miss केले.
@thekcraft
Жыл бұрын
मुक्ता, आपल्याला मुलाखतवजा हा अनौपचारिक गप्पांचा कट्टा आवडला हे वाचून आनंद वाटला. आम्हाला सुद्धा अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची अनुपस्थिती जाणवली मात्र त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे त्या सदर मुलाखतीसाठी येऊ शकल्या नाहीत.
आम्ही पण अभिनेत्री तेजश्री प्रधान यांना गप्पांदरम्यान खूप miss केले.
@nashik115
Жыл бұрын
Nice interview. Tejashri shivay apurn aahe
@thekcraft
Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद ! सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांना एका विशिष्ट दिवशी मुलाखतीसाठी एकत्र आणणं हे एक अवघड काम आहे. आम्ही तेजश्री प्रधान ह्यांना निमंत्रित केलं होतं पण त्यांच्या चित्रीकरणाच्या व्यस्त शेड्युलमुळे त्या येऊ नाही शकल्या. मुलाखती दरम्यान आम्हाला ही त्यांची उणीव जाणवली.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@DipaliMote-yd6xc
4 ай бұрын
Miss u tejashri ❤❤❤
@thekcraft
4 ай бұрын
We missed her too !
@kiranbavachkar2139
10 ай бұрын
हे बरोबर नाही 🙏🙏 सर तेजेश्री ने एवढी सुंदर भुमिका केली ती उत्तम समजदार अभिनेत्री
@thekcraft
9 ай бұрын
आम्ही या गप्पांसाठी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनाही आमंत्रित केले होते मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@rutuja.021
Жыл бұрын
खूपच सुंदर interview होता. जुळून येती रेशीमगाठी मालिकेतील कलाकारांचा ही एक एपिसोड झाला पाहिजे❤आदित्य मेघना ❤
@thekcraft
Жыл бұрын
कौतुकाबद्दल आभार ! जुळून येती रेशीमगाठी च्या कलाकारांसोबत आम्ही लवकरच एक भाग चित्रित करणार आहोत. तोपर्यंत होणार मी...च्या या भागाची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर जरूर share करा.
@Anghapawar1840
10 ай бұрын
Tejashree nahiye tyamule ha episode start he karav vatat nahiye sorry
@thekcraft
10 ай бұрын
असं करू नका. बघून मग जरुर प्रतिक्रिया द्या.
@shwetanikumbha2610
Жыл бұрын
Tejshree ne rajya kelai aamchya manawar as she replied to Shree in episode 55. would have planned program when main cast available..
@thekcraft
Жыл бұрын
We have contacted Ms. Tejashri Pradhan for this chat but she was busy in some work and couldn’t be there at the time of shoot.
@veenapuranik7202
Жыл бұрын
दुसऱ्या भगात तरी तेजश्री हवी आहे आणि तिचे आई बाबा
@thekcraft
Жыл бұрын
वीणाजी आम्ही या गप्पांचा एकच भाग चित्रित आणि प्रसारित केला होता.
@ranjeetbandagar4952
10 ай бұрын
Tejashri pradhan mam is not attended this interview 😔😔😏😏tejashri mam badall ekahi jaan bolanahi this is unfair and I miss only tejashri pradhan mam this interview I always fan of teju mam ❤❤❤❤ I love forever for tejashri mam❤❤
@thekcraft
10 ай бұрын
We understand your emotions !!!
@manishakulkarni5730
Жыл бұрын
एकदम मस्त पण तेजश्री यायला हवी होती व सगळ्या आई यायला हवी
@thekcraft
Жыл бұрын
खरंय मनिषाजी... आम्ही तेजश्री प्रधान ह्यांना आमंत्रित केले होते पण व्यस्त शेड्युलमुळे त्या येऊ शकल्या नाहीत.
@vaishwrites8429
Жыл бұрын
Serial cha soul mhnje tejshree shivay incomplete
@thekcraft
Жыл бұрын
अगदी खरंय.... आम्हालाही चर्चेत तेजश्रीची कमतरता भासली. आम्ही त्यांना आमंत्रित केले होते मात्र व्यस्त चित्रीकरणाच्या शेड्युलमुळे त्या येऊ शकल्या नाहीत.
@rohitkale24RK
Жыл бұрын
खरच व्यस्त होती की श्री मुळे नाही बोलवल 😅
@thekcraft
Жыл бұрын
आम्ही आमच्याकडून आमंत्रित केलं होतं मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@shitalnikam9238
9 ай бұрын
नाव घ्यायला काय हरकत होती... कुठेपण पॉलिटिक्स करतात... ठरवून ignore केलाय सर्वांनीच अगदी मुलाखत घेणाऱ्यांनी सुद्धा.....
@rutujapatil2257
Жыл бұрын
I miss Tejashree in this episode
@thekcraft
Жыл бұрын
We missed her too!
@avantikapathak9556
5 ай бұрын
हे सगळे नुसते good good boltat aahe...! Teju tai baddal konich nahi bolla shashank kadun expected nhavtach pan bakiche...?? Unbelievable he ase kase karu shaktat😢😢...!! Teju tai was the soul of the serial 😔❤️...! Very disappointing 😞
@thekcraft
5 ай бұрын
We can sympathise with you on this but trust us we never dictate any of our guest about what to speak and what not to speak. We respect everyone’s freedom of Speech.
@sukhadadanave2824
Жыл бұрын
मालिकेतील सगळे कलाकार असले पाहिजे होते , जे नव्हते त्यांना बोलावून परत एक भाग करावा कृपया . खूप मस्त मालिका होती . Hats Off To Entire Unit of HSMYG ..... 🙏🙏🙏
@thekcraft
Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद ! अजून अशा कुठल्या जुन्या मालिकांचे, चित्रपटांचे किंवा नाटकांचे राऊंड टेबल तुम्हाला पाहायला आवडतील ते आम्हाला नक्की कळवा.
@sukhadadanave2824
Жыл бұрын
@@thekcraft एका लग्नाची दुसरी गोष्ट ....
@thekcraft
Жыл бұрын
एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेच्या टीमला निश्चितच बोलावण्याचा आम्ही प्रयत्न करू पण येत्या शनिवारी, 5 नोव्हेंबर रोजी एका आठवणीतल्या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांना घेऊन आम्ही तुमच्या पुन्हा एकदा भेटीला येतोय...ओळखू शकाल, ती मालिका कोणती असेल ते?
@Nkpurefeelings
4 ай бұрын
मी व्हिडिओ बघता बघता कॉमेंट वाचून च समजलं तेजश्री ला प्राधान्य दिले नाही जी ह्या सिरीयल ची जान होती म्हणून इंटरेस्ट गेला व्हिडिओ बघण्याचा सॉरी,पण असं वाटतंय हे सर्व ठरवून इंटरव्हिव्ह केला आहे असो.
@thekcraft
4 ай бұрын
तुम्हाला हे वाटणं स्वाभाविक आहे पण विश्वास ठेवा या वाटण्यामध्ये 1% ही सत्यता नाही.
@DR.trupti..08
6 ай бұрын
Tejashri tai nahiye tr video nahi bgavasa vatla 2 min chya nantr band kela video it really hurts...
@thekcraft
5 ай бұрын
आम्ही अभिनेत्री तेजश्री प्रधान यांना आमंत्रित केलं होतं पण कामाच्या व्यस्ततेमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@riyaindulkar2760
Жыл бұрын
This interview feels incomplete without tejashri
@thekcraft
Жыл бұрын
आम्ही आपल्या भावना समजू शकतो. आम्ही तेजश्री प्रधान ह्यांना निमंत्रित केले होते मात्र चित्रीकरणाच्या व्यस्त शेड्युलमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाही. लवकरच त्यांना निमंत्रण देऊन त्यांची एक सोलो मुलखत घेण्याचा योग जुळून येईल अशी अपेक्षा करूया. तुम्हाला हा मुलाखतीचा एपिसोड आवडला असेल अशी आशा करतो.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@shreya.jadhav
11 ай бұрын
tithe to ketkar baslela na mhanun main heroine ji hsmhg chya pratyek pooster varti hoti. shree wkvel postr var nsel pan hsmhg cha poster la tejashri nahi asa jhalela nahi . ketkar la please konitari sanga ti malika sarvasvi tejashrichya jivavar hit jhaliye he tumhla zee marathi awards 2013 - 14 ani 15 madhe awards detana lakshyat yeil . also zee marathi awards 2014 ha sohola nakki bagha . ha sohola hyacha saglyat mottha udaharan aahe
@rohinikortikar2698
Жыл бұрын
मी पण ही मालिका अजूनही रोज पहाते ,मला प्रचंड आवडते, पण ह्या चर्चासत्रात जान्हवी सहीत इतर कलाकारांना खूप मिस केले, ही मालिका युट्युब वर दाखवा ना, आमच्या सारख्यांना सोपे वाटते, प्लिज....!
@thekcraft
Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद !!! आम्ही तेजश्री प्रधान यांच्यासह काही कलाकारांना आमंत्रित केले होते पण इतर चित्रीकरणाच्या व्यस्त शेड्युलमुळे त्यांना येणे शक्य झाले नाही. अजून कुठल्या जुन्या मालिकांच्या राऊंडटेबल गप्पांचा कार्यक्रम तुम्हाला पाहायला आवडेल ते नक्की कळवा.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@TheGuyWithBeard
11 ай бұрын
अरे काय... ज्यांच्या वर पूर्ण सिरीयल होती ते सोडून सगळे हजर 😂... जर त्या कलाकारांचा तारखेखेचा issue होता तर... Interview पुढ ढकलायचा...
@thekcraft
11 ай бұрын
तुमची खंत आम्ही नक्कीच समजू शकतो परंतू सर्व कलाकारांच्या तारखा जुळवणं अर्थात शक्य होतंच असं नाही. त्यामुळे अधिकाधिक कलाकार संबंधित तारखेला उपलब्ध असतील त्या तारखेला आम्ही चित्रीकरण करायचा निर्णय घेतो. तुम्ही आमची अडचण समजून घ्याल अशी आशा करतो.
@jayamalapatilpatil1694
8 ай бұрын
लबाड लबाड तेजश्री चे नाव नाही घेतले. हे ठरवूनच लबाड. एकालाही तिचे नाव का घेतले नाही. शशांक ने पण नाही लबाड ती सूंदर अभिनेत्री आहे ही सिरियल तिच्यामुळे च बघीतली गेली
@thekcraft
5 ай бұрын
तुमच्या मताचा आम्ही आदर करतो पण आयोजक म्हणून आम्ही हे खात्रीने सांगू शकतो की हे असे ठरवून कोणीही केलेले नाही.
@swatsdalvi
Жыл бұрын
..missing Jhanavi the soul of the serial. ..
@thekcraft
Жыл бұрын
या धमाल गप्पांमध्ये आम्हालाही अभिनेत्री तेजश्री प्रधान ह्यांची आयोजक ह्या नात्याने उणीव भासली.
@shashankjadhav9798
Жыл бұрын
होणार सून मी ह्या घरची या मालिकेचा भाग २ काढायला हरकत नाही 👌🏻👌🏻👍🏻👍🏻😊 खूप छान होती मालिका ❤❤❤❤❤👍🏻 पुन्हा मुलाखत घेताना HSMHG या मधील सर्व कलाकारांना एकत्र पाहायला खूप खूप आवडेल ❤😊जान्हवी चे आई बाबा पिंट्या ❤😊श्री ची फॅमिली सर्वांना खरच एकत्र बोलवून मुलाखत घ्या आमची खरच मनापासून इच्छा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मंदार देवस्थळी सरांच्या सर्वच मालिका हिट होतात 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻😊 मी शितल जाधव🙏
@thekcraft
Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! अनेक प्रेक्षक 'होणार सून मी....' च्या दुसऱ्या भागासाठी आग्रही आहेत. आम्हाला आशा आहे की गप्पांचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@deepachampanerkar628
4 ай бұрын
जिच्या नावाने मालिका गाजली तिलाच वगळलं..? हा शुध्द कृतघ्न पण आहे... उपस्थित कलाकारांच्या बाबतीत हेच म्हणावे लागेल
@thekcraft
4 ай бұрын
आम्ही अभिनेत्री तेजश्री प्रधान यांना आमंत्रित केले होते मात्र त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@sanikadeshpande1379
Жыл бұрын
Tejashree chya character baddal kahi vishay kadhla nahi
@thekcraft
Жыл бұрын
सानिकाजी, कलाकारांनी जान्हवी या पात्राविषयी भाष्य केले आहे आणि त्यांनी कोणाविषयी किती बोलावे यावर आम्ही टिप्पणी करणे योग्य नाही.
@shardabansode2809
Жыл бұрын
खूपच अप्रतिम मालिका आजही अनेकदा पाहूनही मन भरत नाही.आजही पाहिलं तरी तोच आनंद मिळतो.सर्वच कलाकरांनी अप्रतिम भूमिका केल्या आहेत.एक अविस्मरणीय मालिका
@thekcraft
Жыл бұрын
होणार सून मी ह्या घरची ही मालिका आपल्याला आवडायची हे वाचून आनंद झाला. लवकरच आम्ही वादळवाट मालिकेचा असाच एक धमाल गप्पांचा भाग आपल्या भेटीला आणत आहोत. तो भाग ही आपल्याला आवडेल अशी आम्ही आशा करतो.
@mayakhedikar6219
9 ай бұрын
सर्व प्रतिक्रिया वाचून व तेजश्री.शिवाय हा एपिसोड मी बघितला नाही .
@thekcraft
9 ай бұрын
Please don’t judge a book by its cover. It’s a request! That’s all we can say.
@GauriJ21
10 ай бұрын
Shashank ketkar hota mhnun tejashri la bolaval nsel ani tiche nav pn ghetale nahi.. Lead roll teju hoti tila bolavayla pahije hoti
@thekcraft
10 ай бұрын
गौरीजी, आम्ही तेजश्री प्रधान यांना आमंत्रित केले होते पण कामाच्या व्यस्ततेमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@vaishalidevdikar7548
Жыл бұрын
खूप छान झाली आहे ही मुलाखत.... एकदम फ्रेश सेट, गमतीदार आठवणी आणि त्यांच्या चर्चा... धमाल आली....
@thekcraft
Жыл бұрын
नमस्कार वैशाली, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद !! तुम्हाला या चॅनेलवर अजून कुठल्या प्रकारच्या मुलाखती किंवा अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम पाहायला आवडेल ते नक्की कळवा. आपल्या मित्र - मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत हा कन्टेन्ट नक्की शेअर करा.
@renukaborgaonkar4207
4 күн бұрын
आम्हाला " नाही कळले कधी जीव वेडावला ' हे गाणं अतिशय आवडतं
@thekcraft
3 күн бұрын
आमचंही ते आवडतं गाणं आहे ते !!!
@pratikshapatil4955
Жыл бұрын
Tejshree pn pahije hoti ajun mjaa aali asti .2nd time teju pn add krnar.nkki
@thekcraft
Жыл бұрын
सदर गप्पांसाठी अभिनेत्री तेजश्री प्रधान ह्यांच्याशी आम्ही संपर्क केला होता पण चित्रीकरणाच्या व्यस्त शेड्युलमुळे त्या येऊ शकल्या नाहीत. लवकरच त्यांच्या सोयीनुसार वेळ ठरवून एखाद्या दुसऱ्या मुलाखतीच्या सेगमेंटसाठी त्यांना नक्की बोलविण्याचा आम्ही प्रयत्न करू.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@shriyaschannel1220
10 ай бұрын
एपिसोड बघताना अजिबात मजा नाही आली. कारण तेजश्री बद्दल कोणीच काही बोललं नाही.
@thekcraft
10 ай бұрын
अभिनेत्री तेजश्री प्रधान यांना आम्ही आमंत्रित केलं होतं पण त्या त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@pushpalatamahajan4343
Жыл бұрын
Me ajunahi baghate hi serial... already 3 Vela pahili ajun baghate ♥️
@thekcraft
Жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद ! तुम्हाला हा धमाल गप्पांचा कार्यक्रम नक्की आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. आपण या व्हिडीओची लिंक मालिकेच्या अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचवाल अशी आम्हाला खात्री वाटते.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@SwarRutu_Classicals
Жыл бұрын
अप्रतिम मालिका 👌🏻👌🏻 मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय व आकर्षक व्यक्तिरेखा श्री म्हणजेच शशांक केतकरची होती. 💯👌🏻 मालिका शशांकने त्याच्या अभिनयाने वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली.
@thekcraft
Жыл бұрын
धन्यवाद ! आम्हाला आशा आहे की अभिनेते शशांक केतकर ह्यांच्यापर्यंत आपल्या सदिच्छा पोचतील.
@SwarRutu_Classicals
Жыл бұрын
@@thekcraft शशांकची स्वतंत्र मुलाखत पाहायला आवडेल
@thekcraft
Жыл бұрын
नक्कीच ! सदर मुलखात घेण्यासाठी तुमच्या मनात कुठली संकल्पना असेल तर नक्की सुचवा 😊 शशांकची सोलो मुलाखत आयोजित करायला आम्हाला नक्कीच आवडेल.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@Nileshpatil21
10 ай бұрын
तेजश्री शिवाय ही मुलाखत अधुरीच आहे
@thekcraft
10 ай бұрын
अगदी खरंय !! आम्ही तेजश्री प्रधान यांना आमंत्रित केलं होतं पण कामाच्या व्यस्ततेमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@Nileshpatil21
10 ай бұрын
@@thekcraft काहीही हं श्री!!!
@smt.ujjwalapatil7602
Жыл бұрын
या संपूर्ण मालिकेतलं आवडलेलं ते म्हणजे त्याने तिला लग्नासाठी केलेलं प्रोपोस..... 👌👌👌👌👌
@thekcraft
Жыл бұрын
आपण आवर्जून या मालिकेबद्दलची तुमच्या आवडत्या सिनची आठवण सांगितली त्याबद्दल आपले मनापासून आभार ! हा एपिसोड नक्की लाईक आणि शेअर करा.
@ninadkulkarni7660
Жыл бұрын
सर्वांचा अभिनय मस्तच होता, फक्त मधेच स्मृती जाते , येते असं दाखवून हास्यास्पद मालिका केली होती...
@thekcraft
Жыл бұрын
निनादजी, तुमचा अभिप्राय नोंदवलात त्याबद्दल आभार !
@dipashreegadkari3188
Жыл бұрын
Dil dosti duniyadari full gang
@thekcraft
Жыл бұрын
नक्कीच...जुन्या अनेक मालिकांमधील कलाकारांना आणि तंत्रज्ञांना बोलाविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@jivangane9
Жыл бұрын
अमोघ जी ज्यांची ही संकल्पना आहे, त्यांना सलाम, आणि सर्वांचे अनुभव छानच... अभिनंदन...! आणखी एक भाग असावा...
@thekcraft
Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद !!! येत्या शनिवारी 29 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता अभिनेता अभिजीत खांडकेकर याची विशेष मुलाखत चॅनेलवर येणार आहे. नक्की बघा आणि शेअर करा.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@lalitagajre2539
Жыл бұрын
Tejashri yayla havi hoti Ka nahi ali ti Next time ye teju Love yiu dear my teju
@thekcraft
Жыл бұрын
नमस्कार ललिताजी, आम्ही पण जान्हवी अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधान ह्यांना या गप्पांमध्ये मिस केले. आम्ही त्यांना आमंत्रित केले होते पण त्यांच्या व्यस्त चित्रीकरणाच्या शेड्युलमुळे त्या येऊ शकल्या नाहीत.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@vaishalikamdi6306
4 ай бұрын
अप्रतिम मालिका होती आताही फार आवडते बघायला ❤❤
@thekcraft
4 ай бұрын
👍🏼💯
@Only_Polls
Жыл бұрын
Sunecha ekda pan naav nahi ghetla😂
@thekcraft
Жыл бұрын
पाहुण्यांनी कोणाविषयी किती आणि काय बोलावं याबद्दल आम्ही पाहुण्यांवर कुठलेही बंधन घालत नाही.
@Only_Polls
Жыл бұрын
@@thekcraft ha te khara ahe pan ji main face hoti serial cha ti havi hoti evdhach vatatat ....kahi chukicha bollo asel tar sorry
@akashchaudhari6736
Жыл бұрын
Serial cha aatma Teju ch nahi hya interview madhe.. not interested... comment pahun kalty ki tich nav ekdapan koni ghetl nahi.. very sad.. Teju shivay he charchya apurnch aahe...
@thekcraft
Жыл бұрын
आकाशजी, सदर गप्पांच्या एपिसोडसाठी आम्ही अभिनेत्री तेजश्री प्रधान यांना आमंत्रित केलं होतं पण त्या व्यस्त शेड्युलमुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. तसेच या candid गप्पा असल्याने कलाकारांनी कोणाचे नाव घ्यावे आणि कोणाचे घेऊ नये याबाबत आम्ही हस्तक्षेप करत नाही.
@krutujamanekar9486
Жыл бұрын
खुप सुंदर मुलाखत पण तेजश्री शिवाय अपूर्ण राहिली असे वाटते ती असती तर आणखी मझ्या आली असती
@thekcraft
Жыл бұрын
आम्हाला पण तेजश्री प्रधान यांची अनुपस्थिती मुलाखतीच्या दरम्यान पदोपदी जाणवली. मात्र त्या इतर प्रोजेक्ट्सच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने या राऊंड टेबल गप्पांसाठी उपस्थित राहू शकल्या नाहीत हे ही आपण लक्षात घ्यायला हवे. आपण या सोबतच आम्ही नुकतीच घेतलेली अभिनेता अभिजीत खांडकेकरची एक आगळी वेगळी मुलाखतही पाहिली असेल अशी आशा करतो. सोबत सदर मुलाखतीची लिंक देत आहे. नक्की शेअर कराल. kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@MohanPatil-wj2wy
5 ай бұрын
नमस्कार मी मोहन पाटील सांगलीतून मी ही सेरीयल आता झी चित्र मंदीरवर परत चालू केली आहे खूप खूप धन्यवाद..मी हे सेरीयल आता झी चित्र मंदीरवर पहात पहात यूट्युबवर. पूर्ण रात्र रात्रभर आगधी सकाळी 6 वाझे प्रयंत जागून पूर्ण ऐपी सोट पूर्ण पहात आहे हे सेरीयल आगदी आत्ताही बघायला खूप छान वाटते सेरीयल आत्ता पाहून खूप नशिबवान वाटतो..धन्यवाद.....
@thekcraft
5 ай бұрын
प्रतिक्रियेबद्दल आभार !!! तुम्ही आपले याआधी प्रदर्शित झालेले इतरही गप्पांचे एपिसोड्स पाहिले असतील अशी आम्ही आशा करतो.
@sakshigupte3919
Жыл бұрын
Sunela ani gruhlakshmi lach visarle.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेत्री तेजश्री प्रधान यांना आम्ही आमंत्रित केले होते मात्र काही अपरिहार्य कारणामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@DipaliLele-rv3ix
Жыл бұрын
असंभव,एका लग्नाची दुसरी गोष्ट,एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेतील कलाकारांची पण मुलाखत पाहायला आवडेल.
@thekcraft
Жыл бұрын
दिपालीजी, आम्ही या सर्व मालिकांच्या टीमशी याआधीच संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच चित्रीकरणाचा योग जुळून येईल अशी आशा आहे.
@hrushikeshshaligram8378
Жыл бұрын
Amazing work done and very new fresh concept. Really appreciate your work.
@thekcraft
Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्हाला अजून कुठल्या जुन्या मालिकांचे राऊंड टेबल इंटरव्ह्यू बघायला आवडतील ते नक्की कळवा.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@smitaadval5137
Жыл бұрын
खूप सुंदर episode. Jahnavi was missing
@thekcraft
Жыл бұрын
स्मिताजी, कौतुकाबद्दल धन्यवाद !!! गप्पांदरम्यान आम्हाला सुद्धा तेजश्री प्रधान ह्यांची उणीव जाणवली.
@madhavjoshi8502
Жыл бұрын
खूप छान
@thekcraft
Жыл бұрын
धन्यवाद ! अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला आपल्यासारखे प्रेक्षकच सहकार्य करतात याचा आम्हाला विशेष आनंद वाटतो.
@medhashingne7837
Жыл бұрын
वा खूपच छान
@thekcraft
Жыл бұрын
धन्यवाद ! अजून आपल्याला अशा कुठल्या मालिकांचे गप्पांचे रंगलेले कट्टे पाहायला आवडतील ते आम्हाला नक्की कळवा....
@thekcraft
Жыл бұрын
अजून आपल्याला अशा कुठल्या मालिकांचे गप्पांचे रंगलेले कट्टे पाहायला आवडतील ते आम्हाला नक्की कळवा....
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@meghnamulye7973
9 ай бұрын
Teju chya anupasthitit ha bhag karayla nako hota main heroine nai mhanje?,
@thekcraft
9 ай бұрын
अनेकवेळा कलाकारांच्या व्यस्त शेड्युलमुळे त्यांना उपस्थित राहता येतेच असे नाही. आमचा अधिकाधिक कलाकारांना आमंत्रित करायचा प्रयत्न मात्र नक्की असतो.
@M2Raj419
6 ай бұрын
Teju kuthe aahe....??? तेजू नसणं म्हणजे पंचपक्वानाच्या ताटामध्ये पुरणपोळी नसणं असं आहे...घरात आई नसल्यावर जसं भकास वाटतं...तसचं हा एपिसोड बघताना अगदीच भकास वाटत... 👎👎👎
@thekcraft
5 ай бұрын
तुमच्या भावना आम्ही नक्कीच समजू शकतो परंतु आम्ही अभिनेत्री तेजश्री प्रधान यांना आमंत्रित केलं होतं. पण कामाच्या व्यस्ततेमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@M2Raj419
5 ай бұрын
@@thekcraft अहो निदान तिचा उल्लेख तरी करायचा...
@AvantiNikam
10 ай бұрын
The worst episode ever! नाव, होणार सून मी ह्या घरची! आणि ती available नाहीये असं कारण सांगून सहज रिप्लाय करत आहेत कार्यक्रम आयोजक, ती या सिरियलचा soul आहे, तिच्यामुळे ही सिरियल इतक्या उंचीवर पोहोचली तरीही ती नसताना राऊंड टेबल चर्चा झालीच कशी??
@thekcraft
10 ай бұрын
तुमचा राग आम्ही नक्कीच समजू शकतो. तुमच्या अभिप्रायाची आम्ही नोंद घेतली आहे.
@Harshadaphavde4
Жыл бұрын
खूप छान झाली हि मुलाखत 🥰🔥
@thekcraft
Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल खूप खूप धन्यवाद !!!
@VishalManve-f9m
6 ай бұрын
Shashank sagle visarne kiti sahaj ahai tyachyasathi konala premat paduch naye konachya life ch hi khel hoto
@thekcraft
5 ай бұрын
No comments!
@kavitavichare5703
Жыл бұрын
Lead actress nahi kay upyog
@thekcraft
Жыл бұрын
आम्ही तेजश्री प्रधान ह्यांच्याशी संपर्क साधून त्यांना आमंत्रित केले होते पण व्यस्त चित्रीकरणाच्या शेड्युलमुळे त्या हजर राहू शकल्या नाहीत.
@kavitavichare5703
Жыл бұрын
@@thekcraft reply बद्दल धन्यवाद जुळून येति रेशीमगाठी टीम ला बोलवा जमलं तर
@prajaktagadgil4701
Жыл бұрын
Same team barobar Navin project baghayala nakki aavadel
@thekcraft
Жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद ! तुमचा हा प्रेमळ आग्रह आम्ही नक्कीच होणार सून मी....च्या टिमपर्यंत पोहचवू.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@mayuriwatve7190
Жыл бұрын
Tejashri pradhan cha koni naav nahi ghet ahe.. Ya interview madhe..
@thekcraft
Жыл бұрын
नमस्कार मयुरी उपस्थित पाहुण्यांनी कोणाचे नाव घ्यायचे यावर आम्ही कुठलेही बंधन ठेवलेले नव्हते. तुम्हाला यापुढे जाऊन सांगायचं तर तेजश्री प्रधान ह्यांना ही या गप्पांसाठी आमंत्रित केलं होतं पण चित्रीकरणाच्या व्यस्त शेड्युलमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. पण भविष्यात नकीच त्यांना मुलाखतीसाठी बोलवायचा आमचा प्रयत्न असेल.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@janardhanwalsinge5377
7 ай бұрын
I missed tejuu❤❤
@thekcraft
5 ай бұрын
We missed her presence as well.
@vaishaliponkshe4051
Жыл бұрын
अप्रतिम!👌👌👍
@thekcraft
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद !
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@pratibhabarde366
6 ай бұрын
Main acterss nahi tar failed interview
@thekcraft
5 ай бұрын
आम्ही अभिनेत्री तेजश्री प्रधान यांना आमंत्रित केलं होतं पण कामाच्या व्यस्ततेमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@vaishaleeparkhi7885
3 ай бұрын
Actually, I could not see this serial continuously but some of the episodes that I watched were fantastic. Brilliant star cast. Coming to this episode, I also felt no mention of Tejashree Pradhan (although being a main star of the serial) was unjustifiable. I think at professional level at least giving due credit to the deserving person in the most professional way is desirable. Isn't it? I remember, in your episode for 'Eka Lagnachi Dusari Gosht' all present artists had mentioned almost all of the star cast who weren't present. The point here is all such serials are closed to heart and so it feels hurt when something unexpected happens. I hope you Kcraft team will take this comment in the good spirit. Thanks in advance!
@thekcraft
3 ай бұрын
We always keep our critics to our heart. We understand your emotions & we respect that.
@slowdown1204
Жыл бұрын
Phulpakhru team...!!!
@thekcraft
Жыл бұрын
नक्कीच या टीमला ही बोलवू....
@smrutinayak9939
Жыл бұрын
Hi..Please it's a request to invite the cast of eka lagnachi dusri gosht !!
@thekcraft
Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद !!! आम्ही आशा करतो की होणार सून मी चा हा मुलाखतीचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल. अनेक गाजलेल्या मालिकांमधील कलाकार आणि तंत्रज्ञांशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आपली इच्छा आमच्या मार्फत लवकरच पूर्ण होईल अशी आशा करूया.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@radhajangale1234
6 ай бұрын
Tumhi evdh fast interview navta ghyayla pahije saglyanna bolvayla pahije hote tejashree, leena bhagwat, Supriya pathare, baki sagle pahije hote
@thekcraft
5 ай бұрын
तुम्ही ज्यांची नावं comment मध्ये लिहिली आहेत त्या सर्वांनाच आम्ही आमंत्रित केलं होतं पण कामाच्या व्यस्ततेमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@ketki_joshi
Жыл бұрын
Start la bari hoti hi serial nantr kadhi ekda samptey as zal hot
@thekcraft
Жыл бұрын
केतकीजी, काही असो पण लक्षवेधी ठरली ही मालिका !!!
@shrutideshpande4585
Жыл бұрын
Too much of loopholes. Anchor should speak less and should give chance to guests. Best song, But lyricist and music team didn't get chance to express their feelings in this interview. Tejashree's credit is also missing. Please work on it.
@thekcraft
Жыл бұрын
Hello Shruti ji, this were our initial days. We are constantly in touch with our audience like you to deliver the best thing. Thank you for your feedback.
@manishadange9069
Жыл бұрын
खूप छान.जुन्या आठवणींना उजाळा दिला.सर्व टिम छान होती.
@thekcraft
Жыл бұрын
धन्यवाद ! असेच नवे आणि मनोरंजक एपिसोड घेऊन आता आपली दर आठवड्याच्या शनिवारी भेट होत राहीलच.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@pratikvartak4356
Жыл бұрын
कृपया दिलं दोस्ती दुनियादारी चा पण एक एपिसोड ठेवा.....❤❤ Pleaseeeeeee .
@thekcraft
Жыл бұрын
नक्की !!!
@m26k-k
10 ай бұрын
Tyana bolva please Dil Dosti favourite serial Hoti ani best pan
@upendradabholkar9304
5 ай бұрын
Freshers , Love Lagna Locha, Guntata Hriday He, Bun Maska Hya casts ne bolva.
शुभांगीजी....नक्कीच आमची कलाकार आणि तंत्रज्ञांशी बोलणी सुरु आहे. असाच एक भाग जुळून येती रेशीमगाठी या मालिकेचा करायला आम्हाला नक्कीच आवडेल. तोपर्यंत हा भाग अधिकाधिक लोकांना शेअर करा.
@ashwini6576
7 ай бұрын
Where is janhavi ??? Tejashree is main character. .ticha ullekh tri karaycha....
@thekcraft
5 ай бұрын
आम्ही अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनाही आमंत्रित केलं होतं मात्र त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
@aishwaryakulkarni8427
Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत 👌👌👌
@thekcraft
Жыл бұрын
धन्यवाद ! तमाम रसिक प्रेक्षकांपर्यंत ही मुलाखत पोचविण्यासाठी आपल्या सहयोगाची आम्ही आशा करतो.
@thekcraft
Жыл бұрын
अभिनेता अभिजीत खांडकेकर कशी संभाळतोय त्याची 'सोशल' लाईफ? आजच्या फोफावलेल्या सोशल मिडीयाच्या आभासी जगावर नक्की अभिजीतचा 'Take' काय आहे? जाणून घेण्यासाठी त्याची ही विशेष मुलाखत बघायलाच हवी. लिंकवर क्लिक करा आणि अभिजीतची ही Exclusive मुलाखत पाहा - kzitem.info/news/bejne/0J6b0nasgXiknII
@aishwaryakulkarni8427
Жыл бұрын
अप्रतिम 👌👌
@thekcraft
Жыл бұрын
धन्यवाद !
@smallchildchalode6567
Жыл бұрын
The most great and one of the best interview thank you channel the craft for this interview can you plzzzzzzz send my comment to mandar sir plzzzz I am requesting you becoz I am a very big fan of them he is always best and equal to God if director to me sirrrr you don't you give everyone happiness and sukh always love your work and praying for your next carrier always waiting to work with you ❤️❤️❤️❤️
@thekcraft
Жыл бұрын
Thank you for your kind words! We will definitely share the screenshot of your comment with Mandar ji ! Once again thank you!!!♥️
@smallchildchalode6567
Жыл бұрын
@@thekcraft thank you so much sir for replying and I am always thankful to for sharing my comment to mandar sir thank a lot
Пікірлер: 525