हा व्हिडिओ दारू या व्यसणाला प्रोत्साहन देण्यासाठी मुळीच तयार केलेला नसून, दारू या व्यसनामुळे व्यक्तीच्या आयुष्यात होणारे आर्थिक, मानसिक, सामाजिक बदल तसेच या व्यसणापासून मुक्ती मिळण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केलेले आहे.
"This video is not solely designed to promote alcohol or drug addiction but rather to guide people in taking action to address the economic, mental, and social changes that occur in a person's life due to alcohol or addiction. And Guided on what to do to get rid of addiction."
#LiquorLicense #ExciseDepartmentMaharashtra #daru_sodnysathi_upay #daruche_vyasan_kase_lagte #daruche_vyasan_kayamche_sodnyasathi_upay
• दारूमुळे हात थरथरत आहे... (दारूमुळे हात थरथरत आहेत त्यावर उपाय काय?)
Subscribe Us : / @rajendrabhosale
जुने मित्र खूप दिवसांनी भेटले की बसतात. मग सुखदुःखाच्या गोष्टी, जुन्या आठवणी, सध्याची परिस्थिती, मनातल्या भावना यांची देवाणघेवाण होते. पार्टी केल्या जाते आणि तो दारूचा कडवट घोट घेतल्या जातो आणि त्यांनतर मेंदूत झिणझिण्या यायला लागतात, हलकं हलकं वाटतं, एकदम रिलॅक्स वाटतं. बायकोची कटकट, मुलांची भुणभूण, ऑफिसचं प्रेशर आणि पैशाचं टेन्शन, सगळं कसं दूर पळतं. मस्तपैकी हवेत तरंगल्यासारखं वाटतं! कसं एकदम भारीच वाटतं-
दारूच्या स्टेजेस आहेत. पहिले साधारण ६०मिली पोटात जातात तेव्हा खरेच फ्रेश वाटते. कारण रक्तात अल्कोहोल जाते (साधारण २० मिनीटांनी), सळसळ वाढते. जर पावसात भिजला असाल किंवा थंडीत कुडकुडला असाल तर छानच वाटते. ही इथवरची स्टेज खरेच मस्त असते. आणि हेल्दी सुद्धा. पण येथून पुढचे प्याक शरीरासाठी हानिकारक असते.
alcohol addiction treatment,alcohol addiction in marathi,alcohol,दारू सोडण्याचे घरगुती उपाय,न सांगता दारू सोडवा,दारू सोडण्यासाठी औषध,how to get rid off alcohol addiction,दारू कशी सोडवावी,दारू सोडणे यावर उपाय,दारू सोडणे उपाय,stop alcohol cravings now instant tricks,alcohol addiction,alcohole addiction,alcohol addiction treatmen,how to rid of alcohol addiction,what is alcohol addiction?,how to get rid of alcohol addiction,alcohol deaddiction
Негізгі бет How feel after drinking alcohol? |न सांगता दारू सोडावा Alcohol addiction treatment । alcoholism
Пікірлер: 6