#ManojJarangePatil #LokSabhaElection2024 #rajendrabhosale
सर्व प्रकाच्या निवडणूक प्रचार ऑडिओ जाहिरातीसाठी संपर्क करा : / @mangalmurtimediasolution
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज रंगे पाटील यांनी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील दोन्ही गटांनाही लोकसभा निवडणुकीत अडचणीत आणणारा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघातून मराठा समाजाकडून अपक्ष उमेदवार उभे करून मराठा समाजाची ताकद दाखवून देणार अशी घोषणा मनोज रंगे पाटील यांनी होळी सणाच्या दिवशी केली आहे. मराठा समाजाचा अपक्ष उमेदवार कसा असावा? त्याची शैक्षणिक पात्रता काय असावी? त्याची राजकीय सामाजिक पार्श्वभूमी काय असावी? किंवा त्याची आर्थिक परिस्थिती कशी असावी ? याबद्दलची माहिती समजून घेऊ
Негізгі бет How should a Maratha independent candidate be? : मराठा समाजाचा अपक्ष उमेदवार कसा असावा ? Lokssabha
Пікірлер: 31