तुमचं घर भरलेल असेल तरच तुम्ही awdhe options explore करू शकता, एवढा वेळ करिअर आणि स्वतःला शोधण्यासाठी मिडल क्लास घरतला मुलगा वेळ invest करू शकत नाही ही वसतुस्थिती आहे.
@gajanankalekar6095
Жыл бұрын
आयकावै जनाचे ......करावै मनाचे .. आशी आहे मंहन 🙏
@shreeram8985
Жыл бұрын
त्यांनी आताची परिस्थिती सांगितली आहे महणी बदल नाय बोले
@amitsalve5772
Жыл бұрын
❤️❤️
@kiransuryawanshi9176
Жыл бұрын
Chan
@sunitapowar5892
Жыл бұрын
मी झोपडपट्टीमध्ये राहणारी आई आहे माझ्या मुलगा इंजिनियर आहे सध्या तो परदेशात आहे तर त्याला काही विचारणे एवढे ग्रासले तो स्थिर होऊ शकत नाही तरी त्याला मला असं वाटतं की तुमच्यासारख्या व्यक्तीने समजावलं तर त्याच्यामध्ये थोडा फरक पडेल एका आईचे आर्त हाक हाक समजा आणि हेल्प करा मला तुमच्या मदतीची गरज आहे तुमच्या सोबत बोलायचं होतं कसं कॉन्टॅक्ट होईल
@devramteke2205
Жыл бұрын
😣
@mrpavansingrajput
Жыл бұрын
Sir contact kara tyanchyashi ....help kara yana
@omkarjoshi7513
Жыл бұрын
Sir plz yanchi madat kara
@vitthalrathod3758
Жыл бұрын
Please help Her 🥺
@jrevent3118
Жыл бұрын
Kuthe rahata tumhi
@digvijayshinde3579
Жыл бұрын
बाकी काही असुदे मित्रा पण श्रीमंत घरात जन्माला येवून सुद्धा चांगल मराठी बोलतोस.
@kuma12300
Жыл бұрын
To varkari gharate janmala ahe
@mayur3887
Жыл бұрын
ka srimant ghari janm ghetla ki marathi bolta yet nahi ka??
@prasadpol7419
Жыл бұрын
दादा तुमचा WhatsApp number मिळेल का
@manik_Koli
Жыл бұрын
Sir ग्रामीण राजकारण - ,तरुण मुलांना हाताशी धरून नेते किती स्वतःचा फायदा करतात , gov. करून कोटी च फंड रस्त्याला येतो पण , एक वर्ष पण टिकत नाही . तरुण मुलांना ही समजायला हवं त्यासाठी एक speach हवं सर 🙏🙏
@akshayvanarase9000
Жыл бұрын
स्वतःच्या शोध घेण्याबद्दल चे असे video मला खूप आवडतात पण फक्त एकच गोष्ट खटकते, जो सांगणारा असतो तोही त्याच प्रवासात असला पाहिजे, हे असं "मी हे मिळवलं, ते मिळवलं, यातून गेलो त्यातून गेलो, मी यावर बोलू शकतो त्यावर बोलू शकतो" हे म्हणजे स्वतःच्या गुणांचं बाजारीकरण झालं 😢 ते तर सगळेच करत आहेत की... मग तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने का पाहावं ? माणूस हा मरेपर्यंत फक्त विद्यार्थी असतो, आणि तो सतत ज्ञान घेण्याच्या प्रवासातच पाहिजे... "मला आता माझं self realisation झालं आहे" इथेच त्याची वाढ खुंटते असं मला वाटतं.... मुद्दा फक्त हाच आहे की तुम्ही सुरवातीला तुमचा प्रवास सांगितला तो छानच आहे पण पुढे self realisation/satisfaction च्या गोष्टी बोलता त्यात तुम्ही देखील अजून प्रवासातच आहात की... आणि या जगात खूप कमी लोक आहेत ज्यांना self realisation/purpose माहित झाला, आणि त्यांना इतिहासात ओळख मिळाली... उदा. तुमच्या मते osho.... So मार्गदर्शन करा नक्कीच करा त्याची गरज आहे, पण कुठेतरी "मी" हा येऊ देऊ नका, नाहीतर मार्गदर्शनावर ? उभा राहतो... Nice video 👍 thank you 😊
@santoshugale8378
Жыл бұрын
दादा दहा वर्षांपूर्वीचा तू आज मला मीच असल्यासारखं वाटतय..... खूप वर्षापूर्वीची तुझी सुरुवात आज मला माझी सुरुवात झाल्यासारखंच वाटतेय..... आपल्यासारखेच कोणी होतं हे आज पाहिलं आणि खूप आपल्यासारखा वाटतंय..... दादा नक्कीच तुला एकदा तरी भेटणार....ओशो.... साक्षीभाव.... आत्मिक साक्षात्कार अनुभूती.... अगदी सगळंच ग्रेट......👍👍👍👍👍
@Jack-qz1lq
Жыл бұрын
Buddha answer it before 2500 ago
@NRK6879
Жыл бұрын
Hello sir , पण नेमके काय वाचावे याचा उल्लेख झाला नाही यात खूप वेळा हेच कळत नाहीये ....
@bharatisonawane4587
Жыл бұрын
अगदी खरं ती एक वेगळीच नशा आहे..जी दारु सिगारेट किंवा अजून कशातच नाहिये..खूप छान प्रवास..छान मार्गदर्शन..धन्यावाद वैचारिक किडा..
@vrishalipatil9534
Жыл бұрын
सर तुमच्याशी संपर्क कसा करता येईल कृपया सांगा मला consultation ची खूप गरज आहे प्रत्येक दुसऱ्या दिवशी मरणाचे विचार येताय खूप anxiety depression ह्या गोष्टी होत आहेत कृपया मदत करा
@pranaymathe1824
Жыл бұрын
Seam conditions mla pn tsech vichar yetat... kantala ala ahe jivna cha
@savitakalepwar4374
Жыл бұрын
सराचा नं मिळेल का? माझी मुलगी अशाच विचारांची आहे करियर च confission aahe !
@savitakalepwar4374
Жыл бұрын
आजच्या तरूण पिढिला आपल्या सारखे मार्गदर्शक हवेत. वैचारिक किडा हे माध्यम सर्वक्षेञातील लोकानसाठी अत्यंत उपयुक्त आहे माहीती अनुभव ऐकयला मिळते अन त्यातुन प्रेरणा देखील आभारी आहोत 🙏
@DineshPatil1
Жыл бұрын
ती नशा तुम्हाला osho कडुन मिळाली, मला joyce meyer कडुन...🧡❤🌈
@hrushiware5415
Жыл бұрын
Sir how i contact you i need to talk with you personally....so please can you help me out......
@AD_salvor
Жыл бұрын
Please avoid background music, its too annoying.
@JayshriMarathiMotivation
Жыл бұрын
रजनीश ओशो 🙏 मी पण त्यांना ऐकते सर खरंच इतकं सखोल आणि सत्य.. 🙏🙏 गहन अधभूत.
@VijayPawar-sz6gq
Жыл бұрын
Guru Osho is a real master🙏
@anytdo4498
Жыл бұрын
Do you agree Confidently with this opinion🤔 if yes, then please tell me brother❤why?🥺 because i am trying to understanding osho , but negatively i can't listen their 1-2 hours speech at all(after 10-20 minutes i am Stop listening their speech because of i feel little bit bordom, and i start doing my annoying(Distracted) things again😖i feel Regret but can't hadled,controlled my this habit😖). it can't feel Motivatated, and inspiring . Can you solved my this problem bro?
@hrishikeshbarbate8070
Жыл бұрын
Spirituality cha meaning pan hech ahe to know ourselves
@vaishaligangane7530
Жыл бұрын
Tell something more about how to find self video 💯 मस्त 😌
@cheetababar4263
Жыл бұрын
रामराम काहीजणांना नक्कीच प्रेरणादायी विचार मत मांडली ज्ञान माहिती दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
And suddenly i Remembered one famous rumi qoute in that he says..."the desire to know your own soul will end all other desires "
@vivekgogate3068
Жыл бұрын
👌👌👌👍👍❤️❤️
@ashishbhandari2664
Жыл бұрын
So much similarities. I am on that learning path as explained by you in my life at the moment🤗
@anu2udu
5 ай бұрын
6 वर्षे भगवत गीता वाचत आहे . खरे आहे पतंजली योग करत आहे . नशा आहे खूपच आनंद देते गीता आणि योग
@reshmadixit8135
Жыл бұрын
ध्यानाच्या प्रवासावर आणखी बोलाल का
@Sachin-Singh_12
7 ай бұрын
Sir Your Video is very sticked to the point of the finding journey of who we are.... And how to find Owenself thank You..
@priyakhurpe1874
Жыл бұрын
खुप खुप सुंदर दादा मी आर्ट ऑफ लिविंगचे ध्यान करते सहज समाधी. किती सध्या सहज शब्दांत तुमचा प्रवास मांडलात..
@venkatesh2147
Жыл бұрын
Waiting for another life changing video only from you ❤️✨✨
@rutujabhoite9341
4 ай бұрын
माझ्याकडे जे आहे बाकीच्या पेक्षा कमी जास्त त्यामध्ये समाधानी कसा राहायचं आजच्या आधुनिक comptetion च्या जगामध्ये
@arjunbarge8404
Жыл бұрын
खूप सुंदर मुलखात आयोजित केली, पण मागील संगीताचा प्रकार थोडा आणखी सौम्य पद्धतीचे हवे आहे किंवा संगिताची गरजच नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे...... थोडा विचार करा
@sachiienraut
Жыл бұрын
Je speaker aahet त्यांचं नाव पण देत जावा title madhe
@pradipm195
Жыл бұрын
खरच सर खूप सुंदर आणि महत्वाचं बोललात सगळं काही नाष्वन आहे मीही meditation करायला सर्वात केली आहे but मला नीट कळत नाहीये मी कसं करू काय करू आणि futhure मध्ये मला काय करायचं माझं goal kay aahe काहीच कळत नाही plz तुमचा contact bhetel ka
@dhanrajtayade6847
Жыл бұрын
Great great brother. Every one should think like this. Go ahead
@अभिजितकिरवे
Жыл бұрын
दादा तुम्ही जी नाश मिळाली आहे ती नशा मिळवण्याचा मी पर्यन्त करत आहे पण मला कळत नाही आहे मी काय करायला पाहिजे तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर काय करावे लागेल
@badrinathbhinge7757
Жыл бұрын
अनुभव श्रेष्ठ आहे दादा
@Caprizeroone
Жыл бұрын
Ithe aahet he Sir kzitem.info/news/bejne/lph7x2mXkHp5rW0
@pawargaurav5514
Жыл бұрын
थांबा पहिले पैसे कामावतो मंग vedio बघतो 👍🏻🫡🫣😅
@shubhangiborade8
Жыл бұрын
Sir man jevha harat tevha baher padne khup kathin hot sagl samjt tari accept nahi krta yet😞
@amol1d
Жыл бұрын
KZitem ne Osho cha punarjanm kelyasarkhe vatatay...OSHO : great master
@Sachin.8888
Жыл бұрын
osho💗
@ujjwalawadnere9310
7 ай бұрын
Back ground music of video is bit distracting.
@ram-tk1mv
Жыл бұрын
नेमके काय करता हेच सांगितलं नाही
@nikhilkale494
Жыл бұрын
Most amazing motivation , khup kh Vegada j aj nemka hwe ans.midale...
@dhanashreesawant2111
Жыл бұрын
Awesome interview...very inspiring
@sunitalande8185
Жыл бұрын
खुप सुंदर आणी प्रेरणादायक व्हिडीओ👌🏽
@abhijeetborude3266
Жыл бұрын
अप्रतिम... कमाल... आतापर्यंतचा बेस्ट स्पीकर..👍
@ketanpatil685
Жыл бұрын
Sir gaurav satav sir rashi contact kasa karava lagel kahi idea asel sanga sir plz help me
@dnyaneshawarawatade7891
Жыл бұрын
इथच आहे की मी .कशाला शोधायचंय.
@k__ashu
Жыл бұрын
Haha nice. I wish it was that easy
@AnilJadhav-em9hx
Жыл бұрын
सरांचे यूट्यूब चॅनल आहे का?
@sachin92391
Жыл бұрын
Inspired by you bro feel good
@revanbhunje695
Жыл бұрын
Retail madhe job karto pan posting hota nahi age limit yeta aahe what i do
@vinitjagtap6091
Жыл бұрын
Barobar sir 5 min shant rahane sarvat powerful tool aahe swatala shodhanya sathi
@pradipm195
Жыл бұрын
Sir how can i contact you ? Please help me
@AkshayJadhav-kt5wf
Жыл бұрын
बरोबर आहे. हा अनुभव पहीजे सर्वांना
@venkatesh2147
Жыл бұрын
Hats off to you sir ♥️♥️
@digambarmore8428
Жыл бұрын
Amezing .............समाधीची kick 👌👌👌👌👌 Waiting for u in medition
@shubhangisalve4130
Жыл бұрын
Nice..How one should Contact you sir
@UnaadSomu
Жыл бұрын
असं असत, आयुष्यात काही नाही करता आल की लोकांना मूर्ख बनवत फिरतात 😂
@NITINDONG
Жыл бұрын
Thank you so much bro, you literally touch my heart 🙏 thanks
@krox477
11 ай бұрын
Only rich people can afford it
@ashokthorat37
Жыл бұрын
खूप अभ्यासू विवेचन परत ह्याच विषयावर अधिकच ऐकायला आवडेल. फार कमी वेळचा होता हा उपदेश! खूप खूप भावला मास्तर..... अगदी माझ्यातला मीच मी पाहिला. धन्यवाद..!!!!
मित्रा तुमच चॅनल हे शेयरचॅट वर वैचारिक किडा येत नाही
@S_K143
Жыл бұрын
I think you write a book on what is life?
@Sonalikoli-ot3cl
Жыл бұрын
Dada you are grate thanks for motivation
@shriramkulkarni7118
Жыл бұрын
भावा.. तुझी life story सूनने के लिये आच्ही है लेकीन practical नहीं है..
@Bhumika588
Жыл бұрын
How to communicate with you
@ferozshaikh6258
Жыл бұрын
ओशो :- उसे मानो मत जानो
@Officialdjsujit
Жыл бұрын
i heard it on loop very inspiring bro and there's many things to learn from your interview💯
@jagrutigirase1958
Жыл бұрын
Khup chan sir...👌👌 kharch spiritual attachment.... Khup...important ahe..... Fully satisfied asto Vyakti...I also trying... One day i can do it.... Definitely.... 😊😊🙏
@targetedtraffic7566
Жыл бұрын
Speechless!!! Mind blowing... Really.
@sangitarangari6606
Жыл бұрын
Wow..great beta 👍
@ganeshjadhav9003
Жыл бұрын
Thank you for video 🙏🙏🙏
@anjalijangamvlogs2497
Жыл бұрын
Wow.. Great dada.. Thnx lot
@awarenessonly.
10 ай бұрын
Idea of past birth, next birth or eternal immortal inner soul or inner self is a misleading belief because there is no inner soul or inner self independent of its indispensable constituent conditions. Meditation is basically practice of relieving stress created due to physiological repression and unnecessary psychological burden resulting from wrong way of life. Being a stress relief coach is good but the underlying philosophy of whatever being taught has to be right.
@AKASHAGARWAL-yf4gr
Жыл бұрын
Plz request you brother Reading books name share mi plz
@ketansonavane2898
Жыл бұрын
सर मला कळत नाही आहे मी काय करू 2020नंतर माझा जॉब गेला मी घरी होतो मी बिजनेस केला 2 वेळा त्यात लॉस झालो आणि आता खूप दिवस झाले घरीच आहे नोकरी साठी इंटरव्हिव्ह दिला पण काही होतच नाही मानसिक त्रास होतोय घरची जवाबदारी सारखी मनात घोळ घालतेय काही करू काही समजत नाही मनाची चिडचिड होतेय कसा मार्ग काढू काही समजत नाही आहे
@AkashPolVlog
Жыл бұрын
Thanks for this video 🙂
@priyashirbhate9987
Жыл бұрын
Nice work 👍☺️
@Ssshhhiiittteeelll
10 ай бұрын
Great sir🙏🙏jivnabaddal seriously thinking karayla lavnara video...margadarshak video ☺☺
@rajvikhar3734
Жыл бұрын
how to contact you ?
@abhiparabkar7680
Жыл бұрын
Khup Chann bolet sir exllent
@Swamisamarth2127
Жыл бұрын
Tachasi contact hovo sakate ka
@kalawesr
Жыл бұрын
Osho mile to sab mile....🤘
@nilambhalerao9455
Жыл бұрын
I am also following Osho..❤❤
@yogeshgajare1094
Жыл бұрын
Bro.....Ek number👌
@Timepass_52-xyz
Жыл бұрын
सर आपल्याला कस आणि कुठे भेटता येईल. Please give address
@rajendravarpe8561
8 ай бұрын
Sir plz help me
@mohantodase2342
8 ай бұрын
दादा मी तुझ्यामध्ये स्वतःला बघतो थोडफार 😊👏
@_abhipatil9449
Жыл бұрын
❤️खूप जास्त भारी ❤️
@37pratikjadhav29
Жыл бұрын
Osho is great 🌼
@kajaljadhav9019
Жыл бұрын
सर तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा प्लीज सांगा. तुमच्या सारख्या व्यक्तीचं मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं आहे आमच्या आत्ताच्या परिस्थितीत आणि भविष्यात बरं जगण्यासाठी.
Пікірлер: 273