कोळंबी बिर्याणी || how to make Prawns Biryani
*कोळंबी मॅरिनेशन साठी लागणारे साहित्य-
: स्वच्छ केलेली कोलंबी अर्धा किलो
: अर्धा चमच हळद
: एक चमच काश्मिरी लाल मिरची पावडर
: अर्धा चमच लाल तिखट
: अर्धा चमच बिर्याणी मसाला
: एक चमच मीठ
: दोन चमचे आलं लसूण पेस्ट
: अर्ध लिंबू पिळून घ्या
: दोन चमचे दही
: अर्धा चमचं तेल
*फोडणीसाठी लागणारे साहित्य-
: दोन कांदे
: दोन टोमॅटो
: चिमूटभर हळद
: एक चमच बिर्याणी मसाला
: अर्धा चमच लाल तिखट
: अर्धा चमच कश्मीरी लाल मिरची पावडर
: चार पळी तेल
: एक वाटी पाणी
: शिजवलेला राईस
: पुदिना
: कोथिंबीर
: दोन चमचे साजूक तूप
: यलो फूड कलर
अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा🙏🙏🙏
Other Recipes link
• झटपट स्वादिष्ट चिकन बि...
• Egg Biryani Recipes #B...
• Prawns Masala Recipe #...
Негізгі бет How to make Prawns Biryani || Kolambi Biryani || कोळंबी बिर्याणी || Prawns Biryani Kaise Banaye
Пікірлер