'मनातलं', ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजू परुळेकर यांनी वाचनाची सवय कशी अंगी बाणवावी हे बोजड आणि क्लिष्ट स्वरुपात सांगण्याऐवजी अगदी सोप्या भाषेत सांगितलं आहे. वाचताना पहिले बेशिस्तपणे वाचलं पाहिजे असा एक मंत्रच त्यांनी दिला आहे. वाचताना माणसाने आपली प्रकृती, प्रवृत्ती काय आहे, आपल्याला काय बनायचंय ते विचार करून वाचायला सुरुवात करायला परुळेकर यांनी सांगितलं आहे. मनातलंच्या या भागात पाहूयात आणि ऐकूयात वाचनाबद्दल.
राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
Негізгі бет How To Read । Books । Simple Rule पहिले बेशिस्तपणे वाचलं पाहिजे
Пікірлер: 73