रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे डॉक्टरांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार डॉक्टर्स जितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.
@dhanrajkaratkar23
3 ай бұрын
🙏🙏🌹🌹👌👌
@NiraamayWellnessCenter
3 ай бұрын
🙏
@sumitbahule614
3 ай бұрын
🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
3 ай бұрын
🙏
@ram-tk1mv
3 ай бұрын
Nightfall आणि scrotum pain kiti दिवसात बरी होईल plz reply
@NiraamayWellnessCenter
3 ай бұрын
नमस्कार, प्रत्येक व्यक्ती, त्याचा आजार आणि त्याचे उपचारातील सहकार्य यावर प्रत्येकाचा बरे होण्याचा कालावधी कमी/जास्त असू शकतो. उपचार घेण्यास सुरु केल्यानंतर होणारे बदल हे फॉलोअपच्या वेळी तज्ञांना सांगावे तसेच तुमचे प्रश्नदेखील तज्ञांना विचारून योग्य ते मार्गदर्शन घेऊ शकता. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. धन्यवाद 🙏
Пікірлер: 14