फुला खालून जाणाऱ्या माशांची आज आपण शिकार केलो आहे
हे मासे पकडताना ऐक वेगळाच अनुभव होता
जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा खूप लवकरच आपले पाचशे सबस्क्रायबर कंप्लेंट होतील आपला सगळ्यांचा सुरुवातीला खूप सपोर्ट मिळाला आहे. आपल्या फिशिंग फॅमिली चे subscriber झपाट्याने वाढत असताना खूप मोठी जिम्मेदारी माझ्यावरती पण येत आहे की तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ याहीपेक्षा चांगले देण्याचा मी प्रयत्न करेन..व तुम्हाला सर्वांपेक्षा ऐक वेगळा अनुभव घेता येईल.....
#ChandaniGreatFishing
Негізгі бет ओढ्याच्या काठावरती बसून फीशिंग केलेला एक वेगळाच अनुभव || Fishing Technik
Пікірлер: 9