ह्या एकट्या ठाकरेंनी, अख्ख्या भाजपची झोप उडवली.. Uddhav Thackeray l Eknath Shinde l Fadnavis l Modi
महाविकास आघाडीला पुन्हा सत्ता पाहिजे असेल तर उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवावा लागेल. भाजपने लोकसभेला शिंदे, राज ठाकरे, निवडणूक आयोग हे शस्त्र फक्त uddhav thackeray यांची वाट लावण्यासाठी वापरले तरी उद्धव ठाकरे यांचे भाजप एवढे खासदार निवडून आले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यापेक्षा उद्धव ठाकरे यांचा करिश्मा जास्त आहे. बाळासाहेबांनंतर शिवसेना संपेल हे सगळे सांगत होते पण उद्धव ठाकरेंनी shivsena संपू दिली नाही. ठाकरेंनी पूर्ण शिंदे टोळी २०१४ व २०१९ ला निवडून आणली होती.
#uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #Congress #ठाकरे #viralvideo #NCP #RajThackeray #विधानसभानिवडणूक #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #MahavikasAghadi #राष्ट्रवादी #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Uddhav Thackeray
2) CM Eknath Shinde
3) Mahavikas Aghadi
4) Sharad Pawar
5) Devendra Fadnavis
6) Raj Thackeray MNS
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZitem Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
Негізгі бет ह्या एकट्या ठाकरेंनी, अख्ख्या भाजपची झोप उडवली.. Uddhav Thackeray l Eknath Shinde l Fadnavis l Modi
Пікірлер: 174