आम्ही पालकची भाजीत लसूण आणि मिरची प्रथम टाकतो व थोडस मीठ नंतर पालक चवदार भाजी होते
@sumanpagariya1006
3 ай бұрын
ताई तुम्ही लसून घालत नाही का .मला तर लसून नाही घातला तर पालक खाण्यास आवडत
@vaibhavisrecipemarathi1335
3 ай бұрын
घालतो लसूण
@vijayas4945
4 ай бұрын
तुमच्या साबुदाण्याच्या आणि पालक भाजीच्या रेसिपी बनवण्यामध्ये आवाजात फरक आहे साबुदाणा पीठ बटाट्याची जे बनवले पिझ्झा त्यापेक्षा तुमचा स्वतःचा आवाज वाटतो पालक भाजीचा छान मेहनत आहे, आणि सुंदर स्वयंपाक करतात पण बोलताना थोडे (बघू शकता) कमी याच्यात बोलल तर बघायला चांगलं वाटतं कंटाळवान नको आपण एवढी मेहनत करतो 🙏 बॅचेस मध्ये वगैरे असे इंग्लिश शब्द नाही चांगले वाटत, सरळ साधं सुंदर मराठी बोलावं😂
Пікірлер: 4